प्रादेशिक बातम्या

September 29, 2024 3:38 PM

views 40

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचं उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण

महाराष्ट्रातल्या ११ हजार २४० कोटी रुपयांच्या विविध प्रकल्पांचे उद्घाटन, पायाभरणी आणि राष्ट्रार्पण आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी दूरस्थ पद्धतीनं केलं. पुण्यातल्या जिल्हा न्यायालय ते स्वारगेट या मेट्रो सेवेचे उद्घाटन मोदी यांच्या हस्ते झालं. त्याचबरोबर २ हजार ९५५ कोटी रुपये खर्चाच्या पुणे मेट्रो ...

September 29, 2024 10:18 AM

views 34

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज पुण्यातल्या स्वारगेट-सिविल कोर्ट मेट्रोचं आणि सोलापूर विमानतळाचं उद्घाटन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी  उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे राज्यातल्या ११ हजार २०० कोटी रुपयांच्या विविध विकासकामाचं उद्घघाटन, भूमीपूजन करणार आहेत. यावेळी पुण्यातल्या स्वारगेट ते सिवील कोर्ट या भुयारी मेट्रोचंही उद्घघाटन करतील. त्यांच्या हस्ते स्वारगेट ते कात्रज या मेट्रो मार्गाचं भूमीपुजन आणि पुण्यातल...

September 28, 2024 7:44 PM

views 19

महिलांनी खंबीर व्हायला हवं – एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव

महिलांनी खंबीर व्हायला हवं असं मत  एसएनडीटी विद्यापीठाच्या कुलगुरु डॉ. उज्वला चक्रदेव यांनी व्यक्त केलं आहे. त्या नवी मुंबईच्या सानपाडा  इथं आज झालेल्या एक दिवसीय महिला साहित्यिक संमेलनात बोलत होत्या.   अखिल भारतीय साहित्य परिषद पुरस्कृत या संमेलनात महिला साहित्यिकांचे विविध परिसंवाद, चर्चासत्रं आणि...

September 28, 2024 7:26 PM

views 28

मुंबई महानगराची स्वच्छता करून लोकांचं आरोग्य निरोगी ठेवण्यात स्वच्छता मित्रांचा मोलाचा वाटा – भूषण गगराणी

मुंबई महानगराची स्वच्छता करून लोकांचं आरोग्य निरोगी ठेवण्यात स्वच्छता मित्रांचा मोलाचा वाटा आहे, असे गौरवोद्गार मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त तथा प्रशासक भूषण गगराणी यांनी काढले. स्वच्छता ही सेवा या अभियाना अंतर्गत मुंबई महानगरपालिकेच्या २४ विभागात विशेष स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. यात आयुक्त गगराणी...

September 28, 2024 7:19 PM

views 56

पिंपरी चिंचवड, पनवेल, सातारा शहरांना माझी वसुंधरा अभियानात विविध श्रेणीत प्रथम पुरस्कार

राज्यात १ एप्रिल ते ३१ मे दरम्यान राबवण्यात आलेल्या माझी वसुंधरा अभियाना अंतर्गत दहा लाखांहून अधिक लोकसंख्या असलेल्या मोठ्या शहरांच्या अमृत गटात पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रथम, नवी मुंबई द्वितीय तर ठाणे महानगरपालिका तृतीय क्रमांकाची मानकरी ठरली आहे. तसंच भूमी थीमॅटिक कॅटेगिरीत नवी मुंबई महानगरपालि...

September 28, 2024 7:13 PM

views 60

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते कोल्हापूरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेला सुरुवात

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या योजनेतल्या पहिल्या कोल्हापूर ते अयोध्या या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. या पहिल्या रेल्वेगाडीतून ८०० ज्येष्ठ नागरिक रवाना झाले असून आप...

September 28, 2024 7:07 PM

views 50

मतदारांना निवडणूक प्रक्रियेत अधिकाधिकसहभागी होण्याचं निवडणूक आयोगाचं आवाहन

राज्यातल्या आगामी विधानसभा निवडणुकीत अधिकाधिक मतदारांनाही सहभागी व्हावं आणि मतदानाची टक्केवारी वाढवावी असं आवाहन केंद्रीय निवडणूक आयोगानं आज मुंबईत केलं. त्यासाठी विविध शहरांमध्ये विशेष मोहिम राबवली जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा घेतल्यानंतर मुंबईत वार्ताहर परिषदेत मुख्य निवडणूक आयुक...

September 28, 2024 7:00 PM

views 19

महायुतीकडून सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर युतीतून बाहेर पडू – महादेव जानकर

महायुतीकडून सन्मानपूर्वक जागा मिळाल्या नाहीत तर युतीतून बाहेर पडून सर्व २८८ जागांवर निवडणूक लढवू, अशी घोषणा राष्ट्रीय समाज पक्षाचे अध्यक्ष महादेव जानकर यांनी केली आहे. नाशिक दौऱ्यावर असलेल्या जानकर यांनी प्रसारमाध्यमांना ही माहिती दिली. महायुतीकडून ३५ ते ४० जागांची अपेक्षा असल्याचंही त्यांनी सांगितल...

September 28, 2024 3:47 PM

views 51

ज्येष्ठ नागरिकांसाठीच्या तीर्थदर्शन योजनेचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्यस्तरीय प्रारंभ

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते आज कोल्हापुरातून मुख्यमंत्री तीर्थदर्शन योजनेचा राज्यस्तरीय शुभारंभ करण्यात आला. मुख्यमंत्र्यांनी दूरदृश्य प्रणालीमार्फत या योजनेतील पहिल्या कोल्हापूर ते अयोध्या या रेल्वेगाडीला हिरवा झेंडा दाखवला. यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ प्रत्यक्ष उपस्थित होते. या पहिल्या...

September 28, 2024 3:52 PM

views 48

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत सर्व १० जागांवर युवासेनेचे उमेदवार विजयी

मुंबई विद्यापीठाच्या अधिसभा निवडणुकीत आदित्य ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील युवासेनेचे उमेदवार सर्व १० जागांवर विजयी झाले. खुल्या प्रवर्गातल्या ५ जागांवर  प्रदीप सावंत, मिलिंद साटम, अल्पेश भोईर, परमात्मा यादव आणि किसन सावंत हे उमेदवार विजयी झाले.  राखीव प्रवर्गातून शीतल शेठ देवरुखकर, धनराज कोहचाडे, शशि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.