प्रादेशिक बातम्या

October 22, 2024 9:28 AM

views 26

राजकीय पक्षांनी दुष्काळमुक्त मराठवाड्याचं लेखी आश्वासन द्यावं-मराठवाडा पाणी परिषदेची मागणी

विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणूक लढवणाऱ्या सर्व राजकीय पक्षांनी आपल्या जाहीरनाम्यात दुष्काळमुक्त मराठवाड्याचं लेखी आश्वासन द्यावं, अशी मागणी मराठवाडा पाणी परिषदेच्या वतीने करण्यात आली आहे. मराठवाड्यातली सिंचन क्षमता ५० टक्क्यांन वाढवण्यासाठी एकात्मिक जलनिती या योजनेअंतर्गत सर्व पर्यायाचा ...

October 22, 2024 8:59 AM

views 38

महायुती आणि महाविकास आघाडीच्या जागावाटपाची अजूनही प्रतीक्षा

राज्यात उमेदवारी अर्ज भरायला आजपासून सुरुवात होत असली, तरी महायुती तसंच महाविकास आघाडीतल्या घटकपक्षांचं जागावाटप अजून स्पष्ट झालेलं नाही. महायुतीत भाजपाचे ९९ उमेदवार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे काही उमेदवार वगळता इतर उमेदवार जाहीर झालेले नाहीत.   दरम्यान, महाविकास आघाडीत कोणतेही मतभेद नसल्याचं, ...

October 22, 2024 9:03 AM

views 26

गडचिरोलीमध्ये पोलिसांबरोबरच्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार

गडचिरोली जिल्ह्यातल्या भामरागड तालुक्यात पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत पाच नक्षलवादी ठार झाले. या चकमकीत एक पोलीस जखमी झाला असून, त्याच्यावर गडचिरोली इथल्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत. विधानसभा निवडणुकीदरम्यान घातपाताचा कट रचण्यासाठी कोपर्शीच्या जंगलात नक्षलवादी एकत्र आल्याची माहिती मिळाली होती. त्यान...

October 21, 2024 8:08 PM

views 31

भारतीय कम्युनिस्ट पक्षाची महाविकास आघाडीकडे ११ जागांची मागणी

भारतीय कम्युनिस्ट पक्षानं महाविकास आघाडीकडे ११ जागा मागितल्या आहेत. याविषयी चर्चा सुरू असून येत्या दोन दिवसात अंतिम निर्णय झाल्यानंतर उमेदवारांची घोषणा करू अशी माहिती पक्षाचे राष्ट्रीय सचिव डॉ. भालचंद्र कांगो यांनी दिली. छत्रपती संभाजीनगर इथल्या औरंगाबाद मध्य विधानसभा मतदार संघातून विधिज्ञ अभय टाकसा...

October 21, 2024 8:06 PM

views 83

फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणं आवश्यक नाही – फ्रांसचे मुंबईतले वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले

फ्रान्समध्ये शिकण्यासाठी फ्रेंच भाषा येणे आवश्यक नाही,  फ्रांसमधल्या विद्यापीठांमध्ये किमान १७०० अभ्यासक्रम इंग्रजीतून शिकवले जात आहेत, असं  प्रतिपादन फ्रांसचे मुंबईतले वाणिज्यदूत जॉन मार्क सेर शार्ले यांनी केलं आहे. जॉन मार्क सेर शार्ले यांनी  आज राज्यपाल सी.  पी.  राधाकृष्णन यांची  मुंबईतल्या  राज...

October 21, 2024 7:47 PM

views 35

रामदास आठवले यांच्याकडून महायुतीकडे ५-६ जागांची मागणी

विधानसभा निवडणुकीसाठी रिपब्लिकन पक्षाला महायुतीकडे पाच ते सहा जागांची मागणी केल्याचं रिपाइंचे अध्यक्ष आणि केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी वार्ताहरांना सांगितलं. आठवले यांनी आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांची मुंबईत त्यांच्या शासकीय निवासस्थानी भेट घेतली. यावेळी दोघांमध्ये जागावाटपाबाबत च...

October 21, 2024 7:45 PM

views 34

महाविकास आघाडीत ३०-४० जागांवर चर्चा सुरू

महाविकास आघाडीत ३०-४० जागांवर सहमती शिल्लक असून त्यावर उद्या मुंबईत शरद पवार, उद्धव ठाकरे यांच्यासोबत चर्चा करणार असल्याचं काँग्रेसनं आज जाहीर केलं. काँग्रेसची ९६ जागांवरची चर्चा पूर्ण झाली आहे. उद्याच्या चर्चेनंतर उमेदवारांची यादी जाहीर करण्याचा प्रयत्न असेल, असं काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले य...

October 21, 2024 7:22 PM

views 78

विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर

आगामी विधानसभा निवडणुकीसाठी वंचित बहुजन आघाडीकडून पाचवी यादी जाहीर झाली आहे. यात मुंबईतल्या ७ जागांचा समावेश आहे. जोगेश्वरी पूर्व मतदारसंघातून परमेश्वर रणशूर, दिंडोशीतून राजेंद्र ससाणे, मालाडमधून अजय रोकडे, अंधेरी पूर्वमधून संजीव कुमार कलकोरी, घाटकोपर पश्चिममधून सागर गवई तर पूर्वेतून सुनीता गायकवाड ...

October 21, 2024 7:20 PM

views 72

विधानसभा निवडणुकीसाठी परिवर्तन महाशक्तीची १० उमेदवारांची यादी जाहीर

परिवर्तन महाशक्तीने आगामी विधानसभा निवडणुकीसाठी १० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. यापैकी ८ जागा प्रहार जनशक्ती पक्षाला आणि दोन जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला देण्यात आल्या आहेत. प्रहार जनशक्ती पक्षाकडून बच्चू कडू यांना अचलपूरमधून तर अनिल चौधरी यांना रावेरमधून उमेदवारी देण्यात आली आहे. चांदवड विधा...

October 21, 2024 7:14 PM

views 31

विधानसभा निवडणुकांसाठी मनसेची पहिली यादी जाहीर

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं विधानसभा निवडणुकांसाठी आपली पहिली यादी जाहीर केली आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी कल्याण ग्रामीण मतदारसंघातून राजू पाटील आणि ठाण्यातून अविनाश जाधव यांच्या उमेदवारी देण्यात आल्याची घोषणा केली आहे. डोंबिवलीत राजू पाटील यांच्या निवडणूक मध्यवर्ती प्रचा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.