प्रादेशिक बातम्या

December 5, 2025 9:47 AM

views 84

‘मागेल त्याला सौर कृषीपंप’ योजनेत महाराष्ट्राचा विश्वविक्रम

महाराष्ट्रानं 'मागेल त्याला सौर कृषीपंप' योजनेत विश्वविक्रम केला आहे. महावितरणनं एकाच महिन्यात 45 हजार 911 सौर कृषीपंप स्थापित करण्याचा उच्चांक गाठला आहे. या विक्रमाची गिनिज बुकमध्ये यशस्वी नोंद झाली असून गिनीज बुकतर्फे विश्वविक्रम प्रमाणपत्र प्रदान सोहळा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या प्रमुख उ...

December 4, 2025 7:16 PM

views 102

नागरिकांची पत्र, पार्सल जलद पोहोचणार…

भारतीय डाक विभागानं नागरिकांची पत्रं आणि पार्सल जलद गतीने पोहोचवण्यासाठी आपल्या ताफ्यात २११ इलेक्ट्रिक दुचाकींचा समावेश केला आहे. आज मुंबईच्या चकाला इथल्या पोस्ट ऑफिसमध्ये या सेवेचा आरंभ करण्यात आला.  या इलेक्ट्रिक दुचाकींंच्या माध्यमातून जीपीओ, चकाला, शीव, दादर आणि काळबादेवी इथल्या पोस्ट ऑफिसमधून य...

December 4, 2025 7:05 PM

views 149

संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे राज्य निवडणूक आयुक्तांचे आदेश

महानगरपालिका निवडणुकांच्या मतदार याद्यांमधल्या संभाव्य दुबार मतदारांचा काटेकोर शोध घेण्याचे आदेश राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे यांनी दिले आहेत. राज्यातल्या सर्व महानगरपालिका आयुक्तांची आज दूरस्थ पद्धतीने बैठक घेण्यात आली. या बैठकीत वाघमारे यांनी हे आदेश दिले आहेत. प्रारुप मतदार याद्यांवरच्या हर...

December 4, 2025 7:02 PM

views 135

आता मिळणार ‘डिजिटल सातबारा’

महसूल विभागाच्या bhulekh.mahabhumi.gov.in या वेबसाइटवरुन डिजिटल स्वरुपात सातबारा काढता येणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व संबंधित अधिकाऱ्यांना दिले आहेत. डिजिटल स्वाक्षरीने मिळणारा गावनमुना सातबारा, आठ अ आणि फेरफार उतारे हे सर्व शासकीय, निमशास...

December 4, 2025 3:32 PM

views 126

महापरिनिर्वाण दिनानिमित्त विशेष रेल्वे गाड्या धावणार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त मुंबईत येणाऱ्या अनुयायांच्या सोयीसाठी मध्य रेल्वेनं ४ डिसेंबर ते १२ डिसेंबर या काळात १५ अनारक्षित विशेष गाड्या सोडण्याचा निर्णय घेतला आहे. नागपूर ते मुंबई, कलबुर्गी ते मुंबई, अमरावती ते मुंबई आणि कोल्हापूर ते मुंबई या मार्गावर या विशेष गाड्या ध...

December 4, 2025 3:10 PM

views 420

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार!

गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह योजनेचा लाभ शेतकऱ्यांच्या बँक खात्यात थेट जमा होणार आहे. महाडीबीटी पोर्टल शेतकऱ्यांना ही मदत तत्काळ मिळणार असल्याची माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली. पूर्वी ऑफलाइन स्वीकारल्या जाणाऱ्या अर्जांची प्रक्रिया आता पूर्णपणे डिजिटल करण्यात आली असल्याचे...

December 4, 2025 2:55 PM

views 80

नंदुरबार जिल्ह्यात सारंगखेडा यात्रेला सुरुवात

दत्तजयंतीच्या निमित्तानं नंदुरबार जिल्ह्यातल्या प्रसिद्ध सारंगखेडा इथल्या एकमुखी दत्तमंदिरात आज भाविकांची दर्शनासाठी मोठी गर्दी झाली आहे. सारंगखेड्यातलं हे दत्तमंदिर महाराष्ट्र, गुजरातसह मध्यप्रदेशातील भाविकांचं श्रद्धास्थान आहे.    दत्तजयंतीचं औचित्य साधत सारंगखेडा इथं दरवर्षी मोठ्या यात्रोत्स...

December 4, 2025 1:30 PM

views 122

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन भारत दौऱ्यावर

२३व्या भारत-रशिया वार्षिक शिखर परिषदेसाठी रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन आज भारताच्या दौऱ्यावर येणार आहेत. या दोन दिवसांच्या दौऱ्यादरम्यान, पुतिन उद्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्याशीचर्चा करतील. दोन्ही नेते परस्पर हिताच्या प्रादेशिक आणि जागतिक मुद्द्यांवर विचार विनिमय करतील. व्यापार, अर्थव्यवस...

December 3, 2025 7:38 PM

views 88

कच्च्या कैदेत असलेल्या आरोपीला हजर करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे

कच्च्या कैदेत असलेल्या एका आरोपीला पन्नासहून अधिक वेळा न्यायालयात हजर करण्यात अपयशी ठरल्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाने राज्यातल्या अधिकाऱ्यांवर ताशेरे ओढले आहेत. या प्रकरणी ८५ सुनावण्या झाल्या असून त्यापैकी ५५ सुनावण्यांमध्ये संबंधित आरोपीला न्यायालयात हजर करण्यात आलं नव्हतं. ही परिस्थिती भयंकर आणि धक...

December 3, 2025 7:27 PM

views 81

दादर चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्याकरता महानगरपालिका सज्ज

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९व्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त दादर चैत्यभूमीवर अभिवादनासाठी येणाऱ्या अनुयायांना सेवा-सुविधा देण्याकरता बृहन्मुंबई महानगरपालिका सज्ज झाली आहे.    चैत्यभूमी, शिवाजी पार्क, 'राजगृह' यासह आवश्यक त्या विविध ठिकाणी अनुयायांसाठी निवारा, प्रसाधनगृहं, सुरक्षा, आ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.