December 1, 2025 3:02 PM
187
निवडणुका पुढे ढकलण्याच्या निर्णयाला राजकीय पक्षांचा विरोध
राज्यातल्या २४६ नगरपरिषदा आणि ४२ नगरपंचायतींसाठीच्या निवडणुकीसाठी प्रचार करण्याचा आज शेवटचा दिवस असल्यानं प्रचार शिगेला पोहोचला आहे. विविध पक्षांचे नेते मतदारांचा कौल मिळवण्याचा प्रयत्न करत आहेत. आज रात्री १० वाजता हा प्रचार संपेल. दरम्यान, राज्यातल्या काही मतदारसंघांमधल्या निवडणुकांबाबत काह...