प्रादेशिक बातम्या

April 22, 2025 6:54 PM

views 56

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांचा भारतीय जनता पक्षात प्रवेश

काँग्रेसचे माजी आमदार संग्राम थोपटे यांनी आज मुंबईत आपल्या कार्यकर्त्यांसह भारतीय जनता पक्षात प्रवेश केला.   भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी त्यांचं पक्षात स्वागत केलं.

April 22, 2025 6:44 PM

views 97

साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणी उपसभापती नीलम गोऱ्हेंची कांबळे कुटुंबीयांना भेट

बीड इथं साक्षी कांबळे आत्महत्या प्रकरणात विधान परिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी कांबळे कुटुंबाची भेट घेतली.   या भेटीनंतर गोऱ्हे यांनी जिल्हा आणि पोलीस प्रशासनाचा आढावा घेत सूचना केल्या. जिल्हाधिकारी आणि पोलीस अधीक्षकांबरोबर घेतलेल्य बैठकीत छेडछाडीच्या घटना रोखण्यासाठी स्थानिक पातळीवर उपाय...

April 22, 2025 3:35 PM

views 15

रुह आफजाला शरबत जिहाद म्हणणारे चित्रफिती माध्यमावरून काढून टाकण्याची रामदेव बाबा यांची कबूली

हमदर्द या कंपनीच्या रुह आफजा या शितपेयाला शरबत जिहाद म्हणणाऱ्या चित्रफिती समाजमाध्यमावरून काढून टाकण्याचं पतंजली उद्योग समूहाचे संस्थापक रामदेव बाबा यांनी दिल्ली उच्च न्यायालयासमोर मान्य केलं आहे.   हमदर्द कंपनीने या चित्रफितींच्या विरोधात दाखल केलेल्या याचिकेवरील सुनावणी न्यायमूर्ती अमित बन्सल...

April 22, 2025 3:14 PM

views 56

भंडारा जिल्ह्यात २ गाड्यांची टक्कर होऊन झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू

भंडारा जिल्ह्यात पाथरी इथं काल रात्री एक दुचाकी आणि चारचाकी गाडीची टक्कर होऊन झालेल्या अपघातात ४ जण मृत्युमुखी पडले. या प्रकरणी पोलिसांनी एका व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल केला आहे.

April 21, 2025 4:53 PM

views 87

राज्याचे मुख्य माहिती आयुक्त म्हणून राहुल पांडे यांचा शपथविधी

राज्याच्या मुख्य माहिती आयुक्तपदी राहुल पांडे यांची नियुक्ती झाली आहे. राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी त्यांना पदाची शपथ दिली.  त्यांच्यासोबत रवींद्र ठाकरे, प्रकाश इंदलकर, गजानन निमदेव यांना राज्य माहिती आयुक्तपदाची शपथ देण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुंबईत राजभवन इथं हा ...

April 20, 2025 5:22 PM

views 48

कान चित्रपट महोत्सवासाठी चार मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समधे होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी  'स्थळ', 'स्नो फ्लॉवर','खालिद का शिवाजी' आणि जुनं फर्निचर या  चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दि...

April 19, 2025 4:03 PM

views 45

समुद्रातलं 53-TMC पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याचं काम सुरु होणार-मुख्यमंत्री

समुद्रात वाहून जाणारं त्रेपन्न टीएमसी पाणी गोदावरीच्या खोऱ्यात आणण्याच्या योजनेला मान्यता दिली असून या वर्षाअखेर किंवा पुढल्या वर्षाच्या सुरुवातीला हे काम सुरू होईल, अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. बीड जिल्ह्यातल्या घाटशील पारगाव इथं ‘नारळी सप्ताह’ सांगता  समारोहात ते आज बोलत होते...

April 19, 2025 3:12 PM

views 16

APEDA: महाराष्ट्रातून अमेरिकेला भारतीय डाळिंबाच्या निर्यातीची पहिली खेप पोचली

अपेडा, अर्थात कृषी आणि प्रक्रियाकृत अन्न उत्पादन निर्यात प्राधिकरणानं महाराष्ट्रातून अमेरिकेला भारतीय डाळिंबाच्या व्यावसायिक निर्यातीची पहिली खेप  पाठवली आहे. गेल्या आठवड्यात सागरी मार्गानं ‘भगवा’ जातीच्या भारतीय डाळिंबाच्या सुमारे १४ टन वजनाच्या चार  हजार ६२० पेट्यांची पहिली खेप अमेरिकेच्या पूर्व क...

April 18, 2025 9:46 AM

views 43

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह छत्रपती संभाजीनगरच्या दौऱ्यावर

केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह आज छत्रपती संभाजी नगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत आहेत. छत्रपती संभाजी नगर शहरातील सिडको परिसरातील कॅनॉट उद्यानात उभारण्यात आलेल्या महाराणा प्रताप यांच्या पुतळ्याचं त्यांच्या हस्ते अनावरण करण्यात येईल. तसंच आपल्या दौऱ्यात ते उद्योजकांशीही संवाद साधणार आहेत. त्यानंतर ...

April 17, 2025 7:35 PM

views 283

व्ही. शांताराम आणि स्व. राजकपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर !

मराठी चित्रपट क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी राज्य शासनातर्फे दिला जाणारा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन २०२४ साठी अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत यासह पाच पुरस्कारांची घोषणा केली. व्ही शांताराम विशेष योगदान...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.