प्रादेशिक बातम्या

April 23, 2025 7:29 PM

views 58

पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सार्वत्रिक निषेध

जम्मू काश्मीरमधे पहलगाम इथं दहशतवाद्यांनी पर्यटकांवर केलेल्या हल्ल्याचा राज्यात सर्वत्र निषेध होत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी या हल्ल्याचा तीव्र शब्दात निषेध केला असून काश्मीरमधे अडकलेल्या राज्यातल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी  शासन स...

April 23, 2025 6:49 PM

views 42

यवतमाळ जिल्ह्यात नर्सरी ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरणा

गेल्या काही दिवसात वाढलेल्या उन्हाच्या पाऱ्यामुळे यवतमाळ जिल्ह्यात पुढचे आठ दिवस नर्सरी ते सातवी पर्यंतच्या सर्व शाळा सकाळच्या सत्रात भरणार आहेत. जिल्हाधिकारी विकास मीणा यांनी या संदर्भातले आदेश दिले आहेत. हे आदेश सर्व शासकीय आणि निमशासकीय शाळांना लागू राहणार आहेत.

April 23, 2025 6:31 PM

views 46

जळगाव जिल्ह्यात १७ लाख ८२ हजार २०० रुपये किंमतीचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणं जप्त

जळगाव जिल्ह्यात कृषी विभागाच्या जिल्हा भरारी पथकानं केलेल्या कारवाईत चोपडा तालुक्यातल्या चुंचाळे इथून १७ लाख ८२ हजार २०० रुपये किंमतीचे बनावट एचटीबीटी कापूस बियाणं जप्त केलं. या प्रकरणी नितीन नंदलाल चौधरी या संशयित आरोपीविरोधात बियाणांशी संबंधित विविध नियम आणि कायदे, महाराष्ट्र कापूस बियाणं अधिनियम ...

April 23, 2025 6:02 PM

views 45

धुळे जिल्ह्यात १४ लाख रुपयांची वीज चोरी करणाऱ्या हॉटेलमालकावर गुन्हा दाखल

महावितरणच्या धुळे मंडळ कार्यालयानं केलेल्या कारवाईत एका हॉटेलनं १४ लाख रुपयांची वीज चोरी केल्याचं उघड झालं. त्यानंतर या हॉटेलचा मालक आणि व्यवस्थापकाविरोधात गुन्हा दाखल केला आहे. याशिवाय धुळे शहर परिसरात अनेक ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमध्ये औद्योगिक, व्यापारी वीज चोरी होत असल्याची अनेक प्रकरणही आढळून आ...

April 23, 2025 4:51 PM

views 57

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्याल शैक्षणिक वर्षासाठी प्रवेश नोंदणी सुरू

मुंबई विद्यापीठाशी संलग्न महाविद्यालयं, स्वायत्त महाविद्यालयं, मान्यताप्राप्त संस्थांमधे २०२५-२६ या शैक्षणिक वर्षासाठीय पदवी अभ्यासक्रमाकरिता प्रवेश घेण्यासाठी ऑनलाईन नोंदणी सुरू झाली आहे.   मुंबई विद्यापीठाच्या https://mu.ac.in/admission  या संकेतस्थळावर ही नोंदणी करता येईल. पदवी परीक्षांचे नि...

April 23, 2025 3:48 PM

views 49

पहलगाम हल्ल्यानंतर राज्यातल्या पर्यटकांना सुरक्षित परत आणण्याला सर्वोच्च प्राधान्य असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्यात राज्यातल्या एकूण ६ पर्यटकांचा मृत्यू झाला असून त्यांचे मृतदेह राज्यात परत आणण्यात येत आहेत. मृतांच्या कुटुंबांना राज्यशासनानं प्रत्येकी ५ लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे. काश्मीरमधे अडकलेल्या पर्यटकांना सुखरुप राज्यात परत आणण्याला शासनाचं प्राधान्य राहील असं आश्...

April 23, 2025 1:48 PM

views 33

हलगाम हल्ल्यात २७ जणांचा मृत्यू तर १६ जण जखमी

काश्मीरमधे पहलगाम इथं काल झालेल्या दहशतवादी हल्ल्याबद्दल सर्वत्र तीव्र निषेधाची लाट उमटली आहे. या हल्ल्यात आतापर्यंत मिळालेल्या माहितीनुसार २७ जणांचा बळी गेला असून त्यातले बहुसंख्य पर्यटक होते. महाराष्ट्रातल्या ६ पर्यटकांचा या हल्ल्यात मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. जम्मू काश्मीर सरकारने मृतां...

April 23, 2025 11:12 AM

views 39

पिण्याचं पाणी जपून वापरण्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

तीव्र उन्हाळ्याच्या पार्श्वभूमीवर ग्रामीण तसंच शहरी भागातल्या लोकांना पिण्याच्या पाण्यासाठी वणवण करावी लागू नये यासाठी पुढचे दोन महिने पिण्याचं पाणी जपून वापरा, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. शिंदे यांनी राज्यातल्या पाण्याच्या स्थितीबाबत सर्व विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मुख...

April 22, 2025 9:08 PM

views 45

मत्स्य व्यवसायाला कृषीचा दर्जा द्यायला मंत्रिमंडळात मान्यता

केंद्रीय कामगार संहितेच्या अनुषंगानं राज्यातल्या कामगार कायद्यांमध्ये सुधारणा करण्यासाठी तयार केलेल्या महाराष्ट्र कामगार संहिता नियमांना आज राज्य सरकारनं मंजुरी दिली. मुंबईत आज झालेल्या राज्य मंत्रिमंडळ बैठकीत हा निर्णय झाला. केंद्र सरकारने २९ कामगार कायद्यांचं एकत्रिकरण करून चार कामगार संहिता तयार ...

April 22, 2025 9:00 PM

views 42

पहिली ते पाचवीसाठी हिंदी भाषा अनिवार्य ऐवजी ऐच्छिक-दादाजी भूसे

राज्यातल्या पहिली ते पाचवीच्या मराठी आणि इंग्रजी माध्यमांच्या शाळांमध्ये हिंदी भाषा अनिवार्य नव्हे तर ऐच्छिक करण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. यासंदर्भात तज्ञांशी चर्चा करुन लवकरच शासन निर्णय जारी केला जाईल, अशी माहिती शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी मंत्रालयात झालेल्या वार्ताहर परिषदेत दिली....

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.