प्रादेशिक बातम्या

April 28, 2025 7:05 PM

views 56

एसटी महामंडळाच्या आर्थिक परिस्थितीची श्वेत पत्रिका काढण्याचे परिवहनमंत्र्यांचे आदेश

एसटी महामंडळाची आर्थिक स्थिती समजून घेण्यासाठी, तसंच भविष्यातल्या नियोजनासाठी एक आर्थिक श्वेतपत्रिका तयार करावी. असे निर्देश परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एसटी प्रशासनाला दिले आहेत. ते आज एसटीच्या मुख्यालयात झालेल्या बैठकीमध्ये बोलत होते.    सुमारे १० हजार कोटी र...

April 28, 2025 7:08 PM

views 64

पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दलाची स्थापना

राज्यात येणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसाठी महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल स्थापन करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. राज्यातली पर्यटन स्थळं, सांस्कृतिक आणि ऐतिहासिक वारसा यांची माहिती पुरवणं हा या पर्यटन सुरक्षा दलाचा मुख्य उद्देश असेल. सातारा इथं १ ते ४ मे दरम्यान होणाऱ्या महाबळेश्वर महोत्सवात पर...

April 28, 2025 3:32 PM

views 37

भंडारा- नागपूर रस्त्यावर गाडीला ट्रकची धडक बसून 4 जणांचा मृत्यू

भंडारा- नागपूर रस्त्यावर गाडीला ट्रकची धडक बसून झालेल्या अपघातात चार जणांचा मृत्यू झाला असून एक जण गंभीर रीत्या जखमी झाला आहे. अपघातग्रस्त झालेली बोलेरो गाडी भंडाऱ्याहून नागपूरच्या दिशेने जात होती.   वाटेत बेला इथे गाडी ओव्हरटेक कर असताना समोरून येणाऱ्या ट्रकची धडक बसल्याने हा अपघात झाला. या अप...

April 28, 2025 3:13 PM

views 55

सरकारने जर संविधानाने दिलेले अधिकार मानले नाहीत, तर त्याविरोधात लोकसेवा हक्क अस्तित्वात आहे- मुख्यमंत्री

लोकशाही व्यवस्थेत सरकारने जर संविधानाने दिलेले अधिकार मानले नाहीत, तर त्याविरोधात दाद मागण्यासाठी लोकसेवा हक्क अधिनियम २०१५ अस्तित्वात आल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस म्हणाले. महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५ च्या अंमलबजावणीची दशकपूर्ती आणि प्रथम सेवा हक्क दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमात ते ...

April 28, 2025 3:08 PM

views 54

काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार दहशतवाद्यांना संरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहेत – चंद्रशेखर बावनकुळे

दहशतवाद्यांना जात धर्म नसतो असं म्हणत काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार दहशतवाद्यांना संरक्षण द्यायचा प्रयत्न करत आहेत, अशी टीका मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी  केला आहे. ते नागपूर इथं वार्ताहरांशी बोलत होते. वडेट्टीवार यांचं वक्तव्य बेजबाबदारपणाचं आहे, असंही बावनकुळे म्हणाले.    पहलगाम इथं हल्ला ...

April 27, 2025 7:05 PM

views 30

राज्यात प्रत्येकाला घराजवळ दर्जेदार आरोग्यसुविधा मिळावी याकरता त्रिस्तरीय यंत्रणा उभारणार

राज्यात प्रत्येकाला घरापासून जवळ दर्जेदार आरोग्यसुविधा मिळावी याकरता त्रिस्तरीय यंत्रणा पुढच्या ३ ते ४ वर्षांत उभी करण्यात येणार असल्याचं मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. छत्रपती संभाजीनगरमधे शासकीय कर्करोग रुग्णालयात ट्रू बीम युनिट या अत्याधुनिक यंत्रप्रणालीचं आणि संस्थेच्या विस्तारित ...

April 27, 2025 3:28 PM

views 43

अक्षय्य तृतीयेनिमित्त विशेष रेल्वेगाड्या

३० एप्रिल रोजी होणाऱ्या अक्षय्य तृतीयेच्या पार्श्वभूमीवर प्रवाशांची वाढती गर्दी लक्षात घेता पश्चिम रेल्वेनं बांद्रा टर्मिनस ते भावनगर दरम्यान विशेष रेल्वे गाड्यांची सोय केली आहे. रेल्वेच्या जनसंपर्क विभागाकडून प्राप्त माहिती नुसार बांद्रा टर्मिनस ते भावनगर टर्मिनस विशेष सुपरफास्ट गाडी २९ एप्रिलला बा...

April 27, 2025 3:15 PM

views 41

गडचिरोलीतल्या कटेझरी गावात राज्य परिवहन मंडळाची बस धावणार

गडचिरोली जिल्ह्यातल्या कटेझरी गावात काल प्रथमच राज्य परिवहन मंडळाची बस पोहोचली. यावेळी स्थानिक नागरिकांनी ढोलताशांच्या निनादात आनंद व्यक्त केला.  उपविभागीय पोलीस अधिकारी जगदीश पांडे यांनी बसचं स्वागत केलं तर कटेझरी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी अजय भोसले यांनी बसला हिरवा झेंडा दाखवला.  धानोरा तालुक...

April 27, 2025 3:12 PM

views 33

भंडाऱ्यात सुगंधी तंबाखू वाहून नेणाऱ्या गाडीवर कारवाई

भंडारा जिल्ह्यातल्या गोबरवाही गावात पोलिसांनी सुगंधी तंबाखू वाहून नेणाऱ्या गाडीवर कारवाई करत ७ लाख ४३ हजारांचा मुद्देमाल जप्त केला. पोलिसांना मिळालेल्या गोपनीय माहितीच्या आधारे त्यांनी ही कारवाई केली. पोलिसांनी ३० प्लॅस्टिकच्या गोणी जप्त केल्या असून या प्रकरणी २ आरोपींवर गुन्हा दाखल केला आहे.  

April 27, 2025 1:35 PM

views 44

पाकिस्तानी नागरिकांना देशाबाहेर काढण्याची प्रक्रिया सुरू असल्याची मुख्यमंत्र्यांची ग्वाही

महाराष्ट्रात राहणाऱ्या पाकिस्तानी नागरिकांपैकी कुणीही बेपत्ता नसून या सर्व नागरिकांना देशाबाहेर काढायची प्रक्रिया सुरू असल्याची ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज पुण्यात वार्ताहरांशी बोलताना दिली. गृहविभागाच्या आकडेवारीनुसार राज्यातल्या एकंदर ४८ शहरांमध्ये ५ हजार २३ पाकिस्तानी नागरिक राहता...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.