प्रादेशिक बातम्या

May 2, 2025 11:02 AM

views 35

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्राची देशात अव्वल कामगिरी

राष्ट्रीय शिकाऊ उमेदवारी प्रोत्साहन योजनेत महाराष्ट्रानं देशात अव्वल कामगिरी केल्याबद्दल केंद्रीय कौशल्य विकास मंत्री जयंत चौधरी यांनी  महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास मंत्री मंगल प्रभात लोढा यांचं अभिनंदन केलं. केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांनी राज्यातील कौशल्य विकास उपक्रमांचा आढावा घेतला आणि विभा...

May 1, 2025 8:29 PM

views 28

 भारतीय चित्रपट छोट्या शहरातल्या प्रेक्षकांसाठीही परवडणारा व्हावा – शाहरुख खान

 भारतीय चित्रपट छोट्या शहरातल्या प्रेक्षकांसाठीही परवडणारा व्हावा अशी अपेक्षा अभिनेता शाहरुख खान यांनी व्हेव्ज परिषदेत व्यक्त केली. ते या परिषदेत आयोजित केलेल्या फ्रॉम आउटसायडर टू रुलर या विशेष सत्रात बोलत होते. भारतीय चित्रपट आणि करमणूक क्षेत्र अधिक सशक्त होण्यासाठी विविध आंतरराष्ट्रीय चित्रपट संस्...

May 1, 2025 7:40 PM

views 24

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार

मुंबई महानगरपालिकेच्या रुग्णालयात दाखल होणाऱ्या रुग्णांना उद्यापासून विशिष्ट ओळख क्रमांक देण्यात येणार आहे. त्यामुळे सर्व रुग्णांच्या वैद्यकीय नोंदी, आजारपणाचा इतिहास इत्यादी माहिती सहज नोंदली जाणार आहे.   मुंबईतल्या १७७ रुग्णालयांमधे ही सेवा उद्यापासून उपलब्ध असेल. या महिनाअखेरीपर्यंत ही सुविध...

May 1, 2025 7:36 PM

views 55

गेल्या चोवीस तासात राज्यात ठिकठिकाणी तापमानात वाढ

गेल्या चोवीस तासात कोकण, मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी कमाल तापमानात किंचित वाढ झाली.    राज्यात सर्वात जास्त कमाल तापमान अकोला इथं ४५ अंश सेल्सिअस इतकं नोंदवलं गेलं.   येत्या दोन दिवसात मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं व्यक्त केली आहे.

May 1, 2025 7:35 PM

views 9

आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्त जळगाव जिल्ह्यात सफाई कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण

महाराष्ट्र राज्याचा स्थापना दिवस तसंच आंतरराष्ट्रीय कामगार दिवसाच्या निमित्त जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा नगरपरिषदेत सफाई कामगाराच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं. कामगार आपल्या श्रमातून देशाच्या प्रगतीत योगदान देत असतात, त्यामुळे त्यांच्या जीवनमानात सुधारणा झाली पाहिजे असं नगरपरिषदेचे मुख्याधिकारी म्हण...

May 1, 2025 7:06 PM

views 82

महाराष्ट्र राज्यस्थापनेचा ६५वा वर्धापन दिन साजरा

महाराष्ट्राचा ६६ वा स्थापना दिन मुंबईत उत्साहानं साजरा केला जात आहे. राज्याच्या स्थापना दिनाचा मुख्य शासकीय सोहळा आज मुंबईत छत्रपती शिवाजी महाराज उद्यान इथं पार पडला. यावेळी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी राष्ट्रध्वज फडकवून उपस्थितांना संबोधित केलं. राज्य सरकार सर्व समाजघटकांना सोबत घेऊन सर्वसमाव...

May 1, 2025 7:04 PM

views 28

राज्य शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या १०० दिवसांचं मूल्यमापन जाहीर

राज्यात शासकीय कार्यालयांसाठीच्या सुधारणा मोहिमेच्या पहिल्या टप्प्याचं मूल्यमापन आज जाहीर झालं. कार्यक्षम संकेतस्थळ, कार्यालयीन तसंच तक्रार निवारण सुविधा, तंत्रज्ञानाचा वापर अशा दहा मुद्द्यांवर  भारतीय गुणवत्ता परिषदेनं केलेल्या या मूल्यमापनानुसार ४८ विभागांपैकी १२ विभागांनी १०० टक्के उद्दिष्ट प्राप...

May 1, 2025 10:38 AM

views 39

वेव्हज परिषदेसाठी मुंबई सज्ज, प्रधानमंत्री करणार उद्घाटन

पहिल्यावहिल्या वेव्ह्ज, अर्थात जागतिक दृक् श्राव्य मनोरंजन परिषद २०२५ चं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेचा उद्देश, माध्यमं, मनोरंजन आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रातली भारताची प्रतिभा अधोरेखित करणं, तरु...

April 30, 2025 7:25 PM

views 28

ISCE बोर्डाचा १० वी आणि १२ वीचा निकाल जाहीर

भारतीय शालेय प्रमाणपत्र परीक्षा परिषदेने आयएससीई इयत्ता १० वी आणि आयएससी इयत्ता १२ वी चे निकाल आज जाहीर केले. दोन लाख पन्नास हजाराहून अधिक विद्यार्थ्यांनी दहावीची परीक्षा दिली होती तर ९९ हजार पाचशे एकावन्न विद्यार्थ्यांनी बारावीची परीक्षा दिली होती.   दहावीत ९९ पुर्णांक ३७ टक्के गुणांसह मुलींनी...

April 30, 2025 8:53 PM

views 45

जातनिहाय जनगणना करण्याच्या निर्णयाचं मुख्यमंत्र्यांकडून स्वागत

जातनिहाय जनगणना करण्याच्या केंद्र सरकारच्या निर्णयाचं महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी स्वागत केलं आहे. यामुळे गरजू नागरिकांच्या प्रगतीसाठी धोरणं आखायला यामुळे मदत होईल, असं ते म्हणाले. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही या निर्णयाचं स्वागत केलं आहे. सामाजिक समता प्रस्थापित करण्याच्या दि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.