प्रादेशिक बातम्या

April 30, 2025 7:36 PM

views 194

मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी देवेन भारती यांची नियुक्ती

मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर आज सेवानिवृत्त झाले. फणसळकर यांनी ३० जून २०२२ रोजी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला होता. ते भारतीय पोलीस सेवेच्या १९८९ च्या तुकडीचे अधिकारी आहेत.    फणसळकर यांच्या जागी विशेष पोलीस आयुक्त देवेन भारती यांची मुंबई पोलीस आयुक्त म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. राज्...

April 30, 2025 7:28 PM

views 63

पीक वीमा योजनेत केलेला बदल चुकीचा असल्याची काँग्रेसची टीका

राज्य सरकारनं पीक वीमा योजनेत कालच्या मंत्रिमंडळ बैठकीत केलेला बदल चुकीचा असल्याची टीका काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ यांनी केला आहे. ते आज छत्रपती संभाजी नगर इथं बातमीदारांशी बोलत होते.  हा बदल शेतकऱ्यांवर अन्याय करणारा आहे. म्हणून तो रद्द करावा, आणि आतापर्यंत सुरु असलेली योजनाच पुन्हा ल...

April 30, 2025 4:32 PM

views 81

पहिली जागतिक WAVES summit India उद्यापासून मुंबईत

पहिली जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषद उद्यापासून मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन आणि दृक्‌श्राव्य उद्योगाच्या भविष्याला एक जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. या परिषदेत मनोरंजन क्षेत्रातली आघाडीची व्यक्तिमत्त्वं, विविध ...

April 30, 2025 4:31 PM

views 32

प्रधानमंत्री उद्यापासून महाराष्ट्र, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी उद्यापासून महाराष्ट्र, केरळ आणि आंध्रप्रदेशच्या दोन दिवसांच्या दौऱ्यावर येणार आहेत.  मुंबईत उद्यापासून सुरू होणाऱ्या वेव्हज परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्री करतील. शुक्रवारी ते केरळला रवाना होणार असून तिथं विळिंजम आंतरराष्ट्रीय बंदराचं लोकार्पण करतील. त्यानंतर आंध्रप्रदेशातल्य...

April 29, 2025 10:12 AM

views 55

1 मे या दिवशी वेव्स ऑफ इंडिया अल्बमचं अनावरण

मुंबईत होणाऱ्या वेव्स 2025 या कार्यक्रमाच्या पहिल्या दिवशी 1 मे या दिवशी वेव्स ऑफ इंडिया या अल्बमचं अनावरण करण्यात येणार आहे. या अल्बममध्ये 5 गाणी असून त्यांची रचना ऑस्कर विजेत्या गीतकार एम. एम. किरवाणी यांनी केलेली आहे. संगीत अकादमी पुरस्कारप्राप्त संगीतकार ए. आर. रहमान यांनी सत्यम शिवम् सुंदरम या ...

April 29, 2025 9:58 AM

views 42

१ मे ते ४ मे दरम्यान मुंबईत वेव्ज बैठकीचं आयोजन

मुंबईत येत्या १ मे ते ४ मे दरम्यान वेव्ज अर्थात ‘विश्व दृकश्राव्य मनोरंजन शिखर बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते त्याचं उद्घाटन होणार असल्याची माहिती उद्योग मंत्री उदय सामंत यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत दिली. या कार्यक्रमाचं यजमानपद महाराष्ट्र शासनाकडं आहे.   मु...

April 28, 2025 8:48 PM

views 37

शासनाच्या सर्व सेवा १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश

शासनाच्या सर्व सेवा येत्या १५ ऑगस्टपर्यंत ऑनलाईन करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी दिले आहेत, ते आज मुंबईत महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियमाच्या अंमलबजावणीची ‘दशकपूर्ती’ आणि ‘प्रथम सेवा हक्क’ दिनानिमित्त आयोजित राज्यस्तरीय सोहळ्यात बोलत होते.     महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम ...

April 28, 2025 8:48 PM

views 32

Mumbai 26/11 Attack : तहव्वूर राणाच्या पोलीस कोठडीत वाढ

मुंबईतल्या २६/११ हल्ल्याच्या कटात सामील असलेल्या तहव्वुर  हुसेन राणाला राष्ट्रीय तपास संस्थेने आज विशेष न्यायालयासमोर हजर करून वाढीव पोलीस कोठडीची मागणी केली होती. त्यानुसार न्यायालयाने  अजून १२ दिवसांची पोलीस कोठडी वाढवून दिली आहे. राणा गेले १८ दिवस राष्ट्रीय तपास संस्थेच्या ताब्यात होता आणि त्यादर...

April 28, 2025 8:50 PM

views 51

वेव्हज २०२५ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबईत येत्या १ मे पासून ४ मे पर्यंत आयोजित वेव्ह्ज, अर्थात जागतिक दृक् श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन १ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे ...

April 28, 2025 7:22 PM

views 63

WAVES 2025 : ऍनिमेशन फिल्ममेकर्स कॉम्पिटिशन (AFC) स्पर्धेत ४२ स्पर्धकांची निवड

वेव्ह्ज दरम्यान आयोजित केलेल्या विविध स्पर्धांची अंतिम फेरीही याचवेळी होणार आहे. ॲनिमेशन, VFX, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्चुअल रियालिटी अशा विविध विभागांमधून ४२ स्पर्धक निवडले गेले आहेत. यात १२ फिचर फिल्म, १८ लघुपट, ९ टीव्ही मालिका तसंच ३ अन्य प्रकारच्या आशय प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्वांचं सादरीकरण...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.