राष्ट्रीय

June 11, 2025 1:34 PM

views 29

राजस्थानमध्ये रस्ते अपघातात वधू – वरासह ५ जणांचा मृत्यू

राजस्थानमध्ये जयपूरजवळ आज सकाळी झालेल्या अपघातात ५ जणांचा मृत्यू झाला, तर इतर सात जण जखमी झाले. यापैकी चौघे गंभीर आहेत. दौसा मनोहरपूर महामार्गावर एक कंटेनर आणि कार याच्यात समोरासमोर टक्कर झाली.   यात कारमधलं नवविवाहित जोडपं आणि त्यांचे कुटुंबीय जागीच ठार झाले. जखमींवर जयपूर इथल्या खासगी रुग्णाल...

June 11, 2025 12:43 PM

views 46

कर्करोगाच्या नमुन्यांचं सुरक्षितपणे विश्लेषण करणासाठी एआयची निर्मिती

जगभरातल्या विविध प्रकारच्या कर्करोगाच्या नमुन्यांचं सुरक्षितपणे विश्लेषण करणारं एक एआय तंत्रज्ञान शास्त्रज्ञांनी विकसित केलं आहे. या तंत्रज्ञानामुळे कर्करोग्याची गोपनीयता सुरक्षित राखत उपचारपद्धतींवरही भर देता येणार आहे. या संपूर्ण संशोधनात सहा देशांमधल्या ३० संशोधन गटांनी गोळा केलेल्या कर्करोगाच्या...

June 11, 2025 11:02 AM

views 36

बहुपक्षीय शिष्टमंडळाचा देशाला अभिमान – प्रधानमंत्री

पेहलगाम दहशतवादी हल्ला आणि त्याला प्रत्युत्तरादाखल राबवलेलं ऑपरेशन सिंदूरच्या पार्श्वभूमीवर दहशतवादाचं उच्चाटन करण्याची गरज याबाबत भारताची भुमिका स्पष्ट करण्यासाठी विविध देशांत गेलेल्या बहुपक्षीय शिष्टमंडळाचा आपल्याला अभिमान असल्याचे गौरवोद्गार प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी काल काढले.   नवी द...

June 11, 2025 10:59 AM

views 48

2029 पर्यंत देशाची संरक्षण उत्पादन क्षमता 3 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं संरक्षणमंत्र्यांचं उद्दिष्ट

2029 पर्यंत देशाची संरक्षण उत्पादन क्षमता 3 लाख कोटी रुपयांपर्यंत वाढवण्याचं उद्दिष्ट असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी काल सांगितलं. उत्तराखंडमधील देहरादून इथं आयोजित 'राष्ट्रीय सुरक्षितता आणि दहशतवाद' या विषयावरील कार्यक्रमाला संबोधित करताना ते बोलत होते. या क्षेत्रातील देशाची निर्यात 50 हज...

June 11, 2025 10:57 AM

views 53

पुर व्यवस्थापन तंत्रआधारित यंत्रणेच्या माध्यमातून करावं- गृहमंत्री अमित शहा

आगामी पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर देशातील पूर व्यवस्थापनाच्या तयारीचा आढावा घेण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्या अध्यक्षतेखाली काल नवी दिल्ली इथं उच्चस्तरीय बैठक झाली. नदीच्या आसपास पुराचा धोका कमी करण्यासाठी राबवण्यात आलेल्या उपाययोजनांचा तसंच गेल्या वर्षी झालेल्या बैठकीत घेतलेल्या निर्णय...

June 10, 2025 8:32 PM

views 49

ऑक्सियम-4 उद्या संध्याकाळी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकाकडे झेपावणार

ऑक्सियम-4 या अंतराळ मोहिमेसाठी अमेरिका, भारत, पोलंड आणि हंगेरीचे चार अंतराळवीर उद्या रवाना होणार आहेत. १४ दिवसांच्या वैज्ञानिक मोहिमेसाठी आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकावर घेऊन जाणार आहे. भारतीय वेळेनुसार उद्या संध्याकाळी साडे पाच वाजता फ्लोरिडा इथल्या केनेडी स्पेस सेंटरवरून त्यांचं अंतराळ यान उड्डाण क...

June 10, 2025 2:37 PM

views 41

ऑक्सियम-4 मोहीम प्रतिकूल हवामानामुळे एका दिवस लांबणीवर

भारताचे अंतराळवीर शुभांशु शुक्ला यांना अंतराळात घेऊन जाणारी ऑक्सियम-4 मोहिम शुभारंभ प्रतिकूल हवामानामुळे एका दिवसानं पुढे ढकलण्यात आली आहे. इस्रोचे अध्यक्ष व्ही. नारायणन यांनी दिलेल्या माहितीनुसार, या उड्डाणाची नियोजित वेळ आंतरराष्ट्रीय प्रमाणवेळेनुसार आज  संध्याकाळी साडेपाच होती. ही ऐतिहासिक मोहीम ...

June 10, 2025 1:41 PM

views 42

स्वित्झर्लंड दौऱ्यादरम्यान केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांचा भारत-ईएफटीए व्यापार करारावर चर्चा

केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी आपल्या स्वित्झर्लंड दौऱ्यात भारत आणि युरोपीयन मुक्त व्यापार संघटनेच्या व्यापार आणि आर्थिक भागीदारी करारावरच्या चर्चेत भाग घेतला. या करारामुळे भारत आणि स्वित्झर्लंड दरम्यान व्यापार आणि गुंतवणूकीच्या संधी, भागीदारी आणि नव्या शक्यता यावर चर्चा झाल्याच...

June 10, 2025 1:35 PM

views 38

देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

गेल्या ११ वर्षांत देशाच्या संरक्षण क्षेत्रात लक्षणीय बदल झाल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. देशानं आधुनिकीकरण आणि संरक्षण उत्पादनाच्या बाबतीत स्वयंपूर्ण होण्यावर लक्ष केंद्रित केलं आहे. देशाचे नागरीक आपल्या देशाला अधिक मजबूत बनवण्याचा संकल्प घेऊन एकत्र आल्याचं पाहून आनंद हो...

June 10, 2025 1:34 PM

views 47

प्रधानमंत्र्यांच्या नेतृत्वाखाली ११ वर्षात देशाच्या संरक्षण खात्याचा कायापालट – संरक्षणमंत्री राजनाथ सिंग

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली गेल्या ११ वर्षात देशाच्या संरक्षण खात्याचा कायापालट झाला असल्याचं संरक्षणमंत्री राजनाथ सिंग यांनी म्हटलं आहे. मजबूत सीमा, अद्ययावत सेनादलं, देशातच तयार झालेली शस्त्रास्त्रं, संरक्षण उत्पादनांची विक्रमी निर्यात, जागतिक स्तरावर अधिक विश्वास, आणि आत्मनिर्भ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.