राष्ट्रीय

June 12, 2025 1:37 PM

views 79

आज जागतिक बालमजुरी विरोधी दिन

आज जागतिक बालमजुरी विरोधी दिन आहे. मुलांचं शोषण थांबवण्यासाठी आणि बालमजुरी निर्मूलनासाठी प्रयत्न तीव्र करणं हे यावर्षीचं उद्दिष्ट आहे. गेल्या वर्षी सुमारे १३कोटी ८० लाख बालकामगार होते, यापैकी सुमारे ५ कोटी ४० लक्ष मुलं आरोग्य, सुरक्षिततता आणि विकासासाठी हानिकारक ठरतील अशी धोकादायक कामं करत होती असं ...

June 12, 2025 2:55 PM

views 37

डिजिटल इंडिया उपक्रमामुळे गेल्या ११ वर्षांत तरुणवर्ग नवोन्मेषासाठी सक्षम बनला – प्रधानमंत्री

तंत्रज्ञानाच्या प्रगतीत आणि देशाच्या आत्मनिर्भरतेला चालना देण्यात भारताच्या तरुण नवोन्मेषकांच्या महत्त्वपूर्ण भूमिकेबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी त्यांचं कौतुक केलं आहे. रालोआ सरकारने सुरू केलेल्या डिजिटल इंडिया उपक्रमामुळे गेल्या ११ वर्षांत तरुणवर्ग नवोन्मेषासाठी सक्षम बनला आहे. त्यामुळे जा...

June 12, 2025 1:25 PM

views 61

डीबीटी व्यवहारांमधे गेल्या दशकात नव्वद पटीनं वाढ- अर्थमंत्री

डीबीटी व्यवहारांमधे म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात नव्वद पटीनं वाढ झाल्याचं अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. २०१४ डीबीटी व्यवहारांमधे म्हणजेच थेट लाभ हस्तांतरणात गेल्या दशकात नव्वद पट वाढ मध्ये ७ हजार कोटीहून अधिक असलेली डीबीटीची संख्या गेल्या आर्थिक वर्षात ६ लाख कोटीहून अधिक ...

June 12, 2025 1:24 PM

views 49

देशभरात एक लाखाहून अधिक ठिकाणी योग कार्यक्रम होणार

  यंदा आंतरराष्ट्रीय योग दिन सोहळ्यात येत्या २१ तारखेला सकाळी साडे सहा ते ७ वाजून ४० मिनिटं या वेळेत एक लाखाहून अधिक योग कार्यक्रम एकाच वेळी आयोजित केले जातील अशी घोषणा केंद्रीय आयुष राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी केली. ते आज नवी दिल्लीत यंदाच्या योग दिनाच्या पार्श्वभूमीवर घेण्यात आलेल्या वार्ताहर...

June 12, 2025 11:57 AM

views 37

6 हजार 400 कोटी रुपयांपेक्षा अधिक किंमतीचे रेल्वे प्रकल्प केंद्राकडून मंजूर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील अर्थसंकल्पीय समितीनं ६ हजार ४०५ कोटी रुपयांच्या दोन रेल्वे प्रकल्पांना मान्यता दिली आहे. या नवीन मार्गामुळे संपर्क, वाणिज्य आणि शाश्वतता यामध्ये सुधारणा होईल असं मोदी यांनी म्हटलं आहे. या मार्गांच्या बांधकामांदरम्यान 108 लाख मानव-दिवसांची थेट रोजगार न...

June 12, 2025 11:52 AM

views 16

भारतातील सामाजिक सुरक्षा कवचात मागील 10 वर्षात 45% वाढ

आंतरराष्ट्रीय श्रमिक संघटनेच्या (ILO) माहितीनुसार, भारतातील सामाजिक सुरक्षा कवचात मागील दहा वर्षात ४५ टक्के वाढ झाली आहे. २०१५ मध्ये 19 टक्के लोक या कवचाचे लाभार्थी होते. २०२५ मध्ये हा टक्का 64 वर गेला आहे.   आंतरराष्ट्रीय श्रम संघटनेने भारताच्या या यशाची दखल घेतली असून भारतातील 94 कोटींहून अधि...

June 12, 2025 1:32 PM

views 36

सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलांसह कच्च्या खाद्यतेलावरच्या सीमा शुल्कात कपात

केंद्रसरकारने सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलांसह कच्च्या खाद्यतेलावरच्या सीमा शुल्कात कपात केली आहे. आता या उत्पादनांवर  २० टक्क्यांऐवजी  १० टक्के सीमाशुल्क आकारलं जाईल. या निर्णयामुळं खाद्यतेलांच्या किंमती कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल आणि एकंदर महागाई रोखण्यास मदत होईल, असा विश्वास ग्राहक व्यवहा...

June 11, 2025 8:37 PM

views 47

Cabinet Decision : २ रेल्वे प्रकल्पांच्या दुपदरीकरणाला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज २ रेल्वे प्रकल्पांच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली. झारखंडमधला कोडर्मा - बारकाकाना आणि कर्नाटकातला बल्लारी ते आंध्र प्रदेशातला चिकजाजूर या मार्गांचा यात समावेश आहे, असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या दोन्ही प्रकल्पांसाठी सुमारे साडे ६ हजार कोटी रुपयांच...

June 11, 2025 8:23 PM

views 65

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ६.३ % राहिल – जागतिक बँक

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहिल असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असण्याचा मान भारत या आर्थिक वर्षातही कायम ठेवेल, असं जागतिक बँकेनं म्हटलंय.    गेल्या आर्थिक वर्षात औद्योगिक विकास दर कमी झाल्यानं द...

June 11, 2025 8:33 PM

views 59

कल्याणकारी विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

कल्याणकारी विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं आहे. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशाला उत्तर देताना प्रधानमंत्र्यांनी,  सरकारनं सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचतील, याची खात्रीही...