June 14, 2025 1:25 PM
45
इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिकांना सावध राहण्याचं आवाहन
इस्रायल - इराणमध्ये संघर्षाच्या पार्श्वभूमीवर, इराणमध्ये असलेल्या भारतीय नागरिक तसंच भारतीय वंशाच्या व्यक्तींनी मदतीसाठी तिथल्या भारतीय दूतावासाच्या आपत्कालीन संपर्क क्रमांकावर संपर्क साधावा असं आवाहन परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं केलं आहे. यासाठी मंत्रालयानं +98 9128109115 आणि +98 9128109109 हे संप...