राष्ट्रीय

June 15, 2025 6:12 PM

views 77

विदर्भ, गुजरात, छत्तीसगढ आणि ओदिशात नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरु

विदर्भ, गुजराथचा काही भाग, छत्तीसगढ आणि ओदिशा इथे नैऋत्य मोसमी पावसाची वाटचाल सुरु आहे. उत्तर भारतात उत्तराखंड,हरयाणा, पश्चिम उत्तर प्रदेश, मध्य राजस्थानमध्ये आज तर मध्यप्रदेशचा पूर्व भाग, छत्तीसगढ, विदर्भ, पश्चिम बंगाल, सिक्किम, बिहार,झारखंड आणि ओदिशा इथे या महिन्याच्या वीस तारखेपर्यंत जोरदार पावसा...

June 15, 2025 6:09 PM

views 37

पुढच्या वर्षी ३१ मार्चपर्यंत भारत पूर्णपणे नक्षलवाद मुक्त होईल-गृहमंत्री अमित शहा

पुढच्या वर्षी ३१ मार्चपर्यंत भारत पूर्णपणे नक्षलवाद मुक्त होईल, असा विश्वास केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी व्यक्त केला आहे. लखनऊ इथे पोलीस कॉन्स्टेबल नियुक्तीपत्र वितरण समारंभात ते बोलत होते. एकेकाळी ११ राज्यांमध्ये पसरलेला नक्षलवाद आता फक्त तीन जिल्ह्यांपुरता मर्यादित आहे, असंही शहा यावेळी म्हणा...

June 15, 2025 3:15 PM

views 40

उत्तराखंडमध्ये हेलिकॉप्टर अपघातात सात जणांचा मृत्यू, मृतांमध्ये यवतमाळच्या तिघांचा समावेश

उत्तराखंडमध्ये केदारनाथ परिसरात असलेल्या गौरीकुंड खार्क या डोंगराळ भागात आज सकाळी एक हेलिकॉप्टर कोसळून झालेल्या अपघातात सहा यात्रेकरू आणि पायलटसह सात जणांचा मृत्यू झाला आहे. यामध्ये यवतमाळच्या वणी इथल्या जयस्वाल कुटुंबातल्या तीन जणांचा समावेश आहे.   हे हेलिकॉप्टर केदारनाथहून गुप्तकाशीला जात होत...

June 14, 2025 8:39 PM

views 18

देशातल्या सर्व बोईंग ७८७ विमानांची तपासणी करण्याचे केंद्र सरकारचे निर्देश

अहमदाबाद इथं झालेल्या विमान अपघातानंतर देशात कार्यरत असलेल्या ३४ बोईंग 787 विमानांचं नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाकडून सखोल परिक्षण करण्याचे आदेश दिले आहेत. आतापर्यंत आठ विमानांची तपासणी झाल्याचं  केंद्रीय नागरी विमान वाहतूक मंत्री के राम मोहन नायडू यांनी आज सांगितलं. नवी दिल्लीत घेतलेल्या वार्ता...

June 14, 2025 8:38 PM

views 51

नीट युजीचा निकाल जाहीर, कृशांग जोशी देशात तिसरा

वैद्यकीय पदवी प्रवेश परीक्षा नीट २०२५ चा  निकाल जाहीर  झाला  असून त्यात महाराष्ट्राच्या कृशांग जोशीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राजस्थानच्या महेश जोशीने प्रथम क्रमांक तर मध्य प्रदेशच्या उत्कर्ष अवधियाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या ntaneet.nic.in या संकेतस्थळावर तपशीलवार निक...

June 14, 2025 7:48 PM

views 44

UIDAI नं आधार कार्ड निःशुल्क अद्ययावत करण्याची अंतिम मुदत पुन्हा वाढवली

भारतीय विशिष्ट ओळख प्राधिकरणानं आधार कार्ड  निःशुल्क अद्ययावत करण्याची अंतिम मुदत पुन्हा एकदा वाढवली आहे. यापूर्वी ही मुदत १४ जून २०२५ पर्यंत होती. आता ती १४ जून २०२६ पर्यंत वाढवली आहे. यूआयडीएआयनं आपल्या अधिकृत एक्स हॅन्डलवर माहिती दिली आहे. ज्या व्यक्तींचे आधार कार्ड दहा वर्षे किंवा त्याहून अधिक ज...

June 14, 2025 7:57 PM

views 72

शुभांशु शुक्ला आणि इतर ३ अंतराळवीरांचं उड्डाण येत्या १९ जून रोजी होणार

हवाई दलाचे पायलट शुभांशु शुक्ला आणि इतर ३ अंतराळवीरांना आंतरराष्ट्रीय अंतराळ स्थानकात घेऊन जाणारं यान आता १९ जून रोजी उड्डाण करणार आहे. केंद्रीय अंतराळ राज्यमंत्री जितेंद्र सिंग यांनी ही माहिती दिली आहे. खराब हवामान आणि यानातल्या तांत्रिक समस्येमुळे या यानाचं उड्डाण दोन वेळा पुढे ढकललं होतं. 

June 14, 2025 3:01 PM

views 54

वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा नीट २०२५चा निकाल जाहीर

वैद्यकीय शिक्षण प्रवेश परीक्षा नीट २०२५ चा  निकाल जाहीर  झाला  असून त्यात महाराष्ट्राच्या कृशांग जोशीने तिसरा क्रमांक पटकावला आहे. राजस्थानच्या महेश जोशीने प्रथम क्रमांक तर मध्य प्रदेशच्या उत्कर्ष अवधियाने दुसरा क्रमांक मिळवला आहे. राष्ट्रीय चाचणी संस्थेच्या ntaneet.nic.in या संकेतस्थळावर तपशीलवार न...

June 14, 2025 3:00 PM

views 19

योग ही भारताची जागतिक कल्याणासाठीची देणगी – आयुष मंत्री प्रतापराव जाधव

एक पृथ्वी - एक आरोग्य यासाठी योगाचा अवलंब या संकल्पनेतून यंदाचा योग दिन २१ जून रोजी साजरा केला जाणार आहे. आंतरराष्ट्रीय योग दिवसाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्लीत आजपासून ग्लोबल योगा समिट - योगा कनेक्ट २०२५ या जागतिक शिखर परिषद होत आहे. या शिखर परिषदेचं उद्घाटन केंद्रीय आयुष मंत्री प्रतापराव जाधव यांनी...

June 14, 2025 1:32 PM

views 54

अहमदाबाद विमान अपघातासारखे प्रकार रोखण्यासाठी उपाय सुचवण्याकरता उच्चस्तरीय समितीची स्थापना

अहमदाबाद विमान अपघातानंतर केंद्रसरकारने उच्चस्तरीय समिती स्थापन केली आहे. नागरी हवाई वाहतूक मंत्रालयाने समाजमाध्यमावर प्रसिद्ध केलेल्या पोस्टमधे म्हटलंय की ही समिती अशा प्रकारच्या दुर्घटना होऊ नयेत याकरता वापरण्याच्या सर्वसामान्य कार्यपद्धतीचा आढावा घेऊन ही समिती मार्गदर्शक सूचना जारी करील. या प्रकर...