राष्ट्रीय

June 12, 2025 1:32 PM

views 36

सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलांसह कच्च्या खाद्यतेलावरच्या सीमा शुल्कात कपात

केंद्रसरकारने सूर्यफूल, सोयाबीन आणि पाम तेलांसह कच्च्या खाद्यतेलावरच्या सीमा शुल्कात कपात केली आहे. आता या उत्पादनांवर  २० टक्क्यांऐवजी  १० टक्के सीमाशुल्क आकारलं जाईल. या निर्णयामुळं खाद्यतेलांच्या किंमती कमी होऊन ग्राहकांना दिलासा मिळेल आणि एकंदर महागाई रोखण्यास मदत होईल, असा विश्वास ग्राहक व्यवहा...

June 11, 2025 8:37 PM

views 47

Cabinet Decision : २ रेल्वे प्रकल्पांच्या दुपदरीकरणाला मंजुरी

केंद्रीय मंत्रीमंडळानं आज २ रेल्वे प्रकल्पांच्या दुपदरीकरणाला मंजुरी दिली. झारखंडमधला कोडर्मा - बारकाकाना आणि कर्नाटकातला बल्लारी ते आंध्र प्रदेशातला चिकजाजूर या मार्गांचा यात समावेश आहे, असं माहिती प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितलं. या दोन्ही प्रकल्पांसाठी सुमारे साडे ६ हजार कोटी रुपयांच...

June 11, 2025 8:23 PM

views 65

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ६.३ % राहिल – जागतिक बँक

चालू आर्थिक वर्षात भारतीय अर्थव्यवस्थेचा वृद्धी दर ६ पूर्णांक ३ दशांश टक्के राहिल असा अंदाज जागतिक बँकेनं वर्तवला आहे. जगातली सर्वाधिक वेगानं वाढणारी अर्थव्यवस्था असण्याचा मान भारत या आर्थिक वर्षातही कायम ठेवेल, असं जागतिक बँकेनं म्हटलंय.    गेल्या आर्थिक वर्षात औद्योगिक विकास दर कमी झाल्यानं द...

June 11, 2025 8:33 PM

views 59

कल्याणकारी विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्र्यांचं प्रतिपादन

कल्याणकारी विकासासाठी सरकार वचनबद्ध असल्याचं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज म्हटलं आहे. कामगार आणि रोजगार मंत्री डॉ. मनसुख मांडवीय यांच्या समाजमाध्यमावरच्या संदेशाला उत्तर देताना प्रधानमंत्र्यांनी,  सरकारनं सुरू केलेल्या विविध कल्याणकारी योजना जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचतील, याची खात्रीही...

June 11, 2025 4:02 PM

views 44

गेल्या ११ वर्षात नागरिकांच्या राहणीमानात सुधारणा – प्रधानमंत्री

अत्याधुनिक पायाभूत सुविधा निर्मितीत भारताने घेतलेली झेप ही शाश्वतता आणि दूरदृष्टी या वैशिष्ट्याने प्रेरित आहे, असं प्रधानमंंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे.  पायाभूत सुविधांमधल्या क्रांतीची अकरा वर्षे असं मोदी यांनी समाजमाध्यमावरच्या आपल्या संदेशात नमूद केलं आहे. रेल्वे , महामार्ग  , बंदरे, विमान...

June 11, 2025 3:35 PM

views 72

रायगडमध्ये ऑरिक औद्योगिक वसाहतीत इटालियन कंपन्यांसाठी विशेष सुविधा निर्माण होणार

भारत सरकार इटालियन कंपन्यांसाठी “होम अवे फ्रॉम होम” या संकल्पनेवर आधारित समर्पित औद्योगिक वसाहती विकसित करणार आहे. केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पीयूष गोयल यांनी इटली दौऱ्यादरम्यान ही माहिती दिली. राज्यात या वसाहतींसाठी रायगडमधलं दिघी आणि छत्रपती संभाजीनगर इथल्या ऑरिक सिटीची निवड करण्यात आली आह...

June 11, 2025 3:19 PM

views 66

सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करून सीबीआय २ कोटी ८० लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी केली जप्त

सीबीआय अर्थात केंद्रीय अन्वेषण विभागानं सायबर गुन्हेगारी टोळीचा पर्दाफाश करून २ कोटी ८० लाख रुपयांची क्रिप्टोकरन्सी जप्त केली आहे. सायबर गुन्हेगारीला आळा घालण्यासाठीच्या चक्र-५ या मोहिमेअंतर्गत झालेल्या या कारवाईत तीन ठिकाणी सीबीआयनं छापे टाकले. ओळख लपवून आंतरराष्ट्रीय फोन करण्यासाठीची यंत्रणा, तसंच...

June 11, 2025 3:17 PM

views 20

गेल्या ११ वर्षांमध्ये भांडवली खर्चात लक्षणीय वाढ

भांडवली खर्चात गेल्या अकरा वर्षांमध्ये लक्षणीय वाढ होऊन तो २०२४-२५ मध्ये ११ लाख कोटींवर पोचला असल्याचं माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी  म्हटलं आहे. रालोआ सरकारने अकरा वर्ष पूर्ण केल्याबद्द्ल लिहिलेल्या लेखात वैष्णव यांनी गेल्या दशकभरात प्रत्यक्ष पायाभूत सुविधांमध्ये वेगाने वाढ झाल्यां...

June 11, 2025 3:14 PM

views 56

अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे देशाची एकात्मतेवर भर – गृहमंत्री अमित शाह

गेल्या अकरा वर्षांमध्ये पायाभूत सुविधांमध्ये केंद्र सरकारने केलेल्या क्रांतीमुळे भारताचं नवनिर्माण झालं आहे असं केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी म्हटलं आहे. नवनवीन अत्याधुनिक पायाभूत सुविधांमुळे देशाची एकात्मता आणि मजबूती यात भर पडल्याचं शहा यांनी आपल्या समाजमाध्यमावरच्या संदेशात म्हटलं आहे. या सुव...

June 11, 2025 1:24 PM

views 54

ॲक्झिऑम ४ मोहिमेच्या रॉकेटमध्ये त्रुटी आढळल्यानं यानाच्या प्रस्थानाला पुन्हा विलंब

भारतीय अंतराळवीर शुभांशू शुक्ला आणि इतर तिघांना आंतरराष्ट्रीय अंतराळस्थानकात नेण्यासाठीची ॲक्झिओम-४ ही मोहीम दुसऱ्यांदा पुढे ढकलण्यात आली आहे. या मोहिमेचा आरंभ भारतीय प्रमाणवेळेनुसार आज संध्याकाळी साडेपाच वाजता होणार होता, मात्र फाल्कन ९ रॉकेटची चाचणी करत असताना यात द्रव ऑक्सिजनची गळती आढळून आल्यानं...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.