आंतरराष्ट्रीय

September 13, 2024 3:24 PM

views 69

रशियाने ६ ब्रिटीश राजनैतिक अधिकाऱ्यांची मान्यता रद्द केली

हेरगिरी आणि घातपाताचा ठपका ठेवत रशियाने मॉस्कोमधल्या सहा ब्रिटीश राजनैतिक अधिकाऱ्यांची मान्यता रद्द केली आहे. युक्रेनसोबतच्या संघर्षात मॉस्कोचा पराभव करण्याच्या हेतूने हे अधिकारी काम करत असल्याचा आरोप रशियाच्या फेडरल सिक्युरिटी सर्विस या संस्थेने केला आहे. लंडन इथलं ब्रिटीश परराष्ट्र विभागाचं कार्या...

September 13, 2024 1:28 PM

views 83

पाश्चिमात्त्य देश रशिया-यूक्रेन संघर्षात थेट सहभागी होण्याचा धोका पत्करत आहेत – रशिया राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन

युक्रेनला लांबवर हल्ला करणारी शस्त्रास्त्रं पुरवून पाश्चिमात्त्य देश रशिया-यूक्रेन संघर्षात थेट सहभागी होण्याचा धोका पत्करत आहेत, असा इशारा रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांनी म्हटलं आहे. हा धोका लक्षात घेऊन रशियाला पुढचा निर्णय घ्यावा लागू शकतो, असं पुतीन रशियन स्टेट टीव्ही या वृत्तवाहिनीश...

September 13, 2024 1:09 PM

views 55

कमला हॅरिस यांच्यासोबत आणखी प्रेसिडेन्शियल डिबेटमध्ये सहभागी न होण्याची डोनाल्ड ट्रम्प यांची घोषणा

अमेरिकी अध्यक्षपदाच्या उमेदवार कमला हॅरिस यांच्यासह राष्ट्राध्यक्ष पदाच्या प्रेसिडेंन्शियल डिबेट अर्थात वादविवादात सहभागी होणार नसल्याचं रिपब्लिकन पक्षाचे उमेदवार डोनाल्ड ट्रम्प यांनी जाहीर केलं. फिलाडेल्फियामध्ये झालेल्या सुरुवातीच्या वादविवादात विजयी झाल्याचा दावा ट्रम्प यांनी केला आणि महत्त्वाच्य...

September 13, 2024 11:54 AM

views 59

सेनेगलचे अध्यक्ष बसीरो दिओमाये फाये यांनी संसद केली विसर्जित

सेनेगलचे अध्यक्ष बसीरो दिओमाये फाये यांनी संसद विसर्जित केली आहे. यामुळं आता निवडणुका घेण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. सेनेगलच्या घटनेनुसार ९० दिवसात निवडणुका होणे अपेक्षित आहे. दूरचित्रवाणीवरुन प्रसारित केलेल्या भाषणात फाये यांनी ही घोषणा केली. विद्यमान संसदेत त्यांच्या विरोधी पक्षाला बहुमत होतं. कार...

September 13, 2024 9:31 AM

views 61

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला अमेरिकेचा पाठिंबा

संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेत भारताला स्थायी सदस्यत्व द्यायला तसच याबाबतीत प्रस्तावात संशोधन आणि सुधारणा करायला अमेरिकेने आपला पाठिंबा दर्शवला आहे. संयुक्त राष्ट्र परिषदेतील अमेरिकेच्या स्थायी प्रतिनिधी लिंडा थोमस ग्रीन फील्ड यांनी याबाबत सांगितल की संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत मतदानासाठी प...

September 12, 2024 10:26 AM

views 83

व्हिएतनामध्ये यागी चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर

व्हिएतनामध्ये यागी चक्रीवादळामुळे मृत्युमुखी पडलेल्यांची संख्या १७० वर गेली आहे. हनोईमधून काल हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलवण्यात आलं. यागी हे आशियातलं या वर्षीचं सर्वातं शक्तिशाली चक्रीवादळ असून, त्यामुळे व्हिएतनाममध्ये प्रचंड पाऊस सुरू आहे. हनोईतली लाल नदी वीस वर्षांमधल्या उच्चांकी पातळीवर पोच...

September 11, 2024 8:06 PM

views 59

व्हिएतनाममध्ये यागी वादळामुळं १७९ नागरिक ठार, हजारो नागरिकांना वाचवण्यात यश

व्हिएतनाममध्ये झालेल्या  यागी वादळामुळं १७९ नागरिक ठार झाले असून  हजारो नागरिकांना वाचवण्यात आलं आहे. यागी हे आशिया खंडातलं  सर्वात  विनाशकारी वादळ ठरलं असून त्यामुळं भूस्खलन होत आहे. या वादळामुळं सोसाट्याच्या वाऱ्यांसह  जोरदार  पाऊस  पडत आहे. सोसाट्याच्या वाऱ्यांमुळं व्हिएतनाम मधल्या प्रांतातला एक ...

September 11, 2024 2:01 PM

views 42

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या दोन्ही उमेदवारांनी आज अध्यक्षीय वादविवादात भाग घेतला

अमेरिकन अध्यक्षपदाच्या निवडणुकीतल्या दोन्ही उमेदवारांनी आज अध्यक्षीय वादविवादात भाग घेतला. कमला हॅरिस यांनी अर्थव्यवस्थेतल्या संधींवर भर दिला तर डोनाल्ड ट्रम्प यांनी अवैध स्थलांतरितांच्या मुद्द्यावर हॅरिस यांचं लक्ष वेधलं. दोन महिन्यात अमेरिकेत अध्यक्षीय निवडणूक होणार आहे. गेल्या ४ वर्षात अमेरिकी ना...

September 11, 2024 2:05 PM

views 46

यागी चक्रीवादळामुळं व्हिएतनामध्ये १४१ जणांचा मृत्यू, ५९ जण बेपत्ता

व्हिएतनाममध्ये यागी चक्रीवादळ आणि त्यानंतर झालेल्या पूर आणि भुस्खलनामुळे जवळपास १४१ जणांचा मृत्यू झाला असून ५९ जण बेपत्ता आहेत. व्हिएतनामची राजधानी हानोईमधल्या नदीनं धोक्याची पातळी ओलांडली असून आज दुपारपर्यंत यात आणखी वाढ होईल अशी शक्यता जल-हवामान विभागाने वर्तवली आहे. थाओ नदीच्या पाणी पातळीतही मोठी...

September 11, 2024 1:42 PM

views 98

पाकिस्तानी सैन्याकडून शस्त्रसंधीचं उल्लंघन करुन केलेल्या गोळीबारात BSF चा एक जवान जखमी

पाकिस्तानी सैन्यानं शस्त्रसंधी कराराचं उल्लंघन करत जम्मू - काश्मिरमध्ये अखनूर इथल्या नियंत्रण रेषेजवळील भारतीय चौक्यांवर विनाकारण गोळीबार केला. या गोळीबारात सीमा सुरक्षा दलाचा एक जवान जखमी झाला. पाकिस्ताननं केलेल्या गोळीबाराला बीएसएफच्या जवानांनी चोख प्रत्युत्तर दिलं.   मध्यरात्री अडीचच्या सुमा...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.