आंतरराष्ट्रीय

September 11, 2024 12:35 PM

views 48

युरोपियन युनियनचं ए आय तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी ए आय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन

युरोपियन युनियननं कृत्रिम बुद्धिमत्ता अर्थात ए आय तंत्रज्ञानाच्या विकासाला चालना देण्यासाठी ए आय कारखाने स्थापन करण्याचं आवाहन केलं आहे. युरोपियन आयोगानं जारी केलेल्या प्रसिद्धी पत्रकानुसार, हे एआय कारखाने युरोपियन हाय-परफॉर्मन्स कॉम्प्युटिंग सुपर कॉम्प्युटरच्या नेटवर्कभोवती तयार केले जातील आणि स्टा...

September 11, 2024 2:24 PM

views 62

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर आणि जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांच्यात बर्लिनमध्ये विविध मुद्यांवर चर्चा

परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी काल बर्लिनमध्ये जर्मनीच्या परराष्ट्र मंत्री ॲनालेना बेरबॉक यांच्याशी विविध मुद्यांवर चर्चा केली. पश्चिम आशियातील परिस्थिती, विशेषत: गाझा संघर्ष आणि त्याचे परिणाम यासह व्यापार, गुंतवणूक, शाश्वत विकास, कुशल मनुष्यबळ, तंत्रज्ञान, संरक्षण आणि सुरक्षा या विषयांवर लक्...

September 10, 2024 1:14 PM

views 70

पाकिस्तानमधे तहरीक ए इन्साफ पक्षाच्या काही खासदारांना पोलिसांकडून अटक

पाकिस्तानची राजधानी इस्लामाबाद इथे काल रात्री माजी प्रधानमंत्री इमरान खान यांच्या तहरीक ए इन्साफ या पक्षाच्या काही खासदारांना पोलिसांनी अटक केली.  या पक्षाचे नेते आणि कार्यकर्त्यांनी इस्लामाबादमध्ये ८ सप्टेंबर रोजी मोर्चाचं आयोजन केलं होतं. मात्र, कार्यकर्त्यांनी यावेळी वाहतुकीचे नियम मोडत सामान्यां...

September 10, 2024 12:29 PM

views 68

गाझा पट्टीचा दक्षिणेकडचा भाग आणि मानवतावादी क्षेत्रवर इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात किमान ४० जणांचा मृत्यू

गाझा पट्टीचा दक्षिणेकडचा भाग आणि मानवतावादी क्षेत्र म्हणून निर्धारित करण्यात आलेल्या प्रदेशात इस्राएलनं केलेल्या हल्ल्यात किमान ४० नागरिकांचा मृत्यू झाला असून, ६० पेक्षा जास्त नागरिक जखमी झाले आहेत, तर  अनेक जण ढिगाऱ्याखाली अडकले आहेत, असं हमास या संघटनेच्या नागरी संरक्षण विभागानं जारी केलेल्या निवे...

September 11, 2024 12:20 PM

views 43

भारत-संयुक्त अरब अमिराती बिझनेस फोरममधे ऊभय देशांदरम्यान दहा करार

मुंबईत आज भारत-संयुक्त अरब अमिराती यांच्यात बिझनेस फोरमचं आयोजन करण्यात आलं होतं. अबुधाबीचे युवराज शेख खालेद बिन मोहम्मद बिन झायेद अल नाहयान आणि आणि केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री पियूष गोयल यांनी याचं अध्यक्षपद संयुक्तपणे भूषवलं. भारत आणि संयुक्त अरब अमिराती यांच्यातले संबंध हेवा वाटावे असे आहे...

September 9, 2024 6:17 PM

views 90

श्रीलंका राष्ट्रीय निवडणूक आयोगाने राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना चर्चेसाठी बोलावले

श्रीलंकेत राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक लढवणाऱ्या उमेदवारांना राष्ट्रीय निवडणूक आयोगाने आज चर्चेसाठी बोलावले होते. या बैठकीत आगामी निवडणुकीसाठीचे आर्थिक व्यवहाराचे नियम आणि मार्गदर्शक तत्त्वासंबंधी चर्चा करण्यात आली. निवडणुकीत होणारा सार्वजनिक संसाधनाचा वापर तसंच काही माध्यम संस्थांच्या निवडणुकीतल्या ...

September 9, 2024 3:26 PM

views 64

जॉर्डन आणि गाझा सीमेवर झालेल्या गोळीबारात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू

जॉर्डन आणि गाझा सीमेवर झालेल्या गोळीबारात तीन इस्रायली नागरिकांचा मृत्यू झाल्याची माहिती इस्रायल संरक्षण दलानं दिली आहे. हल्लेखोर जॉर्डनचा रहिवासी असून सीमेवर ऍलनबी पूल ओलांडताना त्यानं एका ट्रकमधून येऊन गोळीबार केला. त्यानंतर संरक्षण दलाच्या जवानांच्या प्रत्युत्तरादाखल केलेल्या गोळीबारात हल्लेखोर म...

September 8, 2024 8:26 PM

views 62

यागी चक्रीवादळ काल व्हिएतनामला धडकून पश्चिम दिशेला गेलं

यागी चक्रीवादळ काल व्हिएतनामला धडकून पश्चिम दिशेला गेलं. या वादळामुळे देशात किमान १४ जणांचा मृत्यू झाला असून १७६ जण जखमी झाले आहेत. तसंच ३० लाखांहून अधिक नागरिकांना विजेशिवाय राहावं लागत आहे. वादळ निघून गेलं असलं तरी पूर आणि भूस्खलनाचा धोका अद्याप टळलेला नाही, असा इशारा हवामान विभागानं  दिला आहे. व्...

September 8, 2024 7:58 PM

views 54

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रियाद इथं पोहोचले

परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर आज तीन देशांच्या दौऱ्याच्या पहिल्या टप्प्यात सौदी अरेबियाच्या भेटीसाठी रियाद इथं पोहोचले. या भेटीत ते रियाध इथं होत असलेल्या पहिल्या भारत-आखात सहकार्य संघटनेच्या - जीसीसीच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. पश्चिम आशियातले ६ देश या संघट...

September 8, 2024 2:04 PM

views 66

आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन

आज आंतरराष्ट्रीय साक्षरता दिन आहे. व्यक्ती, समुदाय तसंच समाजाच्या दृष्टीनं साक्षरतेच्या महत्त्वाचं स्मरण करून देण्यासाठी दरवर्षी ८ सप्टेंबरला हा दिवस साजरा केला जातो. “बहुभाषिक शिक्षणाला प्रोत्साहन आणि परस्पर सामंजस्य तसंच शांततेसाठी साक्षरता” ही यंदाच्या साक्षरता दिनाची संकल्पना आहे. यानिमित्तानं क...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.