आंतरराष्ट्रीय

September 18, 2024 7:48 PM

views 58

मेक्सिकोच्या सिनलोआ राज्यात उसळलेल्या हिंसाचारात जवळपास ३० जणांचा मृत्यू

मेक्सिकोच्या सिनलोआ राज्यात उसळलेल्या हिंसाचारात जवळपास तीस जणांचा मृत्यू झाला आहे तर दोन जवान शहीद झाले आहेत. हिंसाचार उसळलेल्या भागात सुरक्षा व्यवस्था वाढवण्याचा निर्णय घेतल्याचं मेक्सिकोचे संरक्षण मत्री लुईस क्रेसेनसियो सँडोवल यांनी सांगितलं. पोलिसांनी ३० संशयितांना अटक केली असून ११५ बंदुका जप्त ...

September 18, 2024 1:03 PM

views 42

उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं भारत आणि उरुग्वे यांच्यात चर्चेची सहावी फेरी

भारत आणि उरुग्वे यांच्यातली चर्चेची सहावी फेरी १६ सप्टेंबर रोजी उरुग्वेमधल्या मॉन्टेविदिओ इथं झाली. दोन्ही देशांनी द्विपक्षीय संबंध आणि गुंतवणूक, माहिती आणि संवाद तंत्रज्ञान, रेल्वे, आयुर्वेद आणि योग, आरोग्य इत्यादी क्षेत्रातल्या सहकार्याचा आढावा घेतला. यावेळी अनेक जागतिक प्रश्नांवरही चर्चा झाली. या...

September 17, 2024 8:10 PM

views 79

मध्य आणि पूर्व युरोपात बोरिस वादळाच्या तडाख्यात किमान १८ जणांचा मृत्यू

मध्य आणि पूर्व युरोपात बोरिस वादळाच्या तडाख्यात किमान १८ जणांचा मृत्यू झाला. पोलंडमधे पुराच्या पाण्यात ४ जण वाहून गेले. या वादळाचा फटका बसून गेला महिनाभर दक्षिण पोलंडमधे जनजीवन प्रभावित झालं आहे.  सुमारे ५ हजार सैनिक बचावकार्यात गुंतले आहेत. रुमानियात ७ जण मृत्यूमुखी पडले असून येत्या १६ ऑक्टोबरपर्यं...

September 17, 2024 5:32 PM

views 66

श्रीलंकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला

श्रीलंकेत अध्यक्षपदाच्या निवडणुकीचा प्रचार शिगेला पोहोचला आहे. या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर झालेल्या अनेक सर्वेक्षणांमध्ये NPPचे नेते अनुरा कुमार दिसनायके यांनी आघाडी मिळवली असली, तरी दिसनायके आणि SLPPचे नेते नमल राजपक्षे यांच्यात ५० टक्के मते मिळवण्याची चढाओढ कायम असल्याचे दिसून येत आहे. २०१९ मध्...

September 16, 2024 7:59 PM

views 80

तालिबान प्रशासनानं अफगाणिस्तानमधल्या सर्व पोलिओ लसीकरण मोहीम थांबवल्या

तालिबान प्रशासनानं अफगाणिस्तानमधल्या सगळ्या पोलिओ लसीकरण मोहीमा थांबवल्या असल्याचं संयुक्त राष्ट्रसंघानं घोषित केलं आहे. संयुक्त राष्ट्रसंघाच्या वतीनं राबवली जाणार असलेली या महिन्यातली  नियोजित पोलिओ लसीकरण मोहीम रद्द केली असल्याचं तालिबाननं ही मोहीम सुरु होण्याच्या बेतात असतानाच राष्ट्रसंघाला  कळवल...

September 16, 2024 2:09 PM

views 49

फ्रान्समधून इंग्लिश खाडी मार्गे इंग्लंडकडे निघालेली नाव उलटल्याने आठ जणांचा मृत्यू

फ्रान्समधून इंग्लिश खाडी मार्गे इंग्लंडकडे निघालेली नाव काल रात्री   उलटल्याने आठ जणांचा मृत्यू झाला. या रबरी नावेत ६० प्रवासी होते. त्यात आयरिट्रिया, सुदान, सीरिया आणि इराणच्या नागरिकांचा समावेश आहे. फ्रेंच आणि ब्रिटिश सरकार मदत आणि बचावकार्य करीत आहे. साधारण पंधरवड्यापूर्वी इंग्लिश खाडीत अशाच एका ...

September 16, 2024 1:51 PM

views 59

डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल दुपारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न

अमेरिकेचे माजी अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर काल दुपारी प्राणघातक हल्ला करण्याचा प्रयत्न झाल्यानंतर त्यांना सुरक्षित ठिकाणी हलवण्यात आलं आहे. ट्रम्प यांच्या फ्लोरिडा इथल्या गोल्फ कोर्सवर एका संशयित बंदूकधाऱ्याला ताब्यात घेतल्याची माहिती अमेरिकेच्या गुप्तचर यंत्रणेनं दिली आहे.   ट्रम्प यांनी,...

September 15, 2024 3:21 PM

views 48

संयुक्त अरब अमिरातीमध्ये ३० भारतीय महिलांना भारतीय महिला दुबई पुरस्कार प्रदान

संयुक्त अरब अमिरातीच्या उत्कर्षात विशेष योगदान देणाऱ्या विविध क्षेत्रातल्या भारतीय महिलांचा सन्मान करणारा भारतीय महिला दुबई पुरस्कार २०२४ काल दुबईमध्ये पार पडला. तंत्रज्ञान, नवउद्योजकता आरोग्यसेवा आणि कला या क्षेत्रात विशेष कामगिरी करणाऱ्या ३० महिलांना यावेळी पुरस्कार प्रदान करण्यात आले.  या कार्यक्...

September 15, 2024 3:11 PM

views 87

रशिया आणि युक्रेननं संघर्षादरम्यान पकडलेले २०६ युद्घकैद्यी सुटकेनंतर मायदेशी परतले

रशिया आणि युक्रेननं त्यांच्यात सुरु असलेल्या संघर्षादरम्यान पकडलेले २०६ युद्घकैद्यी सुटकेनंतर मायदेशी परतले आहेत. कुर्स्क प्रदेशात पकडलेल्या एकशे तीन रशियन सैनिकांची, एकशे तीन युक्रेनियन युद्धकैद्यांच्या बदल्यात सुटका करण्यात आली आहे, असं रशियाच्या संरक्षण मंत्रालयानं म्हटलं आहे. युनायटेड अरब अमिरात...

September 14, 2024 8:17 PM

views 46

रशियाच्या सरकारी प्रसारमाध्यम ‘आरटी’वर अमेरिकेत घातलेल्या निर्बंधांचा रशियाकडून निषेध

रशियच्या सरकारी प्रसारमाध्यम आर टी वर अमेरिकेत घातलेल्या निर्बंधांचा रशियानं निषेध केला आहे. मॉस्कोमध्ये आज झालेल्या ब्रिक्स मिडिया शिखर परिषदेत रशियाच्या परराष्ट्र मंत्रालयाच्या प्रवक्त्या मारिया झाकारोव्हा यांनी आरटी  आणि रशियाच्या प्रसारमाध्यमांवर घातलेले निर्बंध हे चुकीचे असल्याचं म्हटलं आहे. अम...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.