आंतरराष्ट्रीय

September 21, 2024 2:28 PM

views 75

जपानमध्ये पुर परिस्थिती निर्माण झाल्यानं ३० हजार लोकांना स्थलांतरणाचे निर्देश

जपानमध्ये मुसळधार पावसामुळे पुर परिस्थिती निर्माण झाल्यानं दोन शहरांमधल्या सुमारे ३० हजार लोकांना स्थानिक प्रशासनानं स्थलांतरणाचे निर्देश दिले आहेत. वाजिमा शहरातल्या १८ हजार तर सुझू शहरातल्या १२ हजार जणांना दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करावं लागणार आहे. वृत्तसंस्थेनं दिलेल्या माहितीनुसार या भागातल्या १२ ...

September 21, 2024 2:26 PM

views 92

लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हेजबोल्ला दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इब्राहिम अकील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार

लेबनॉनमध्ये सक्रीय असलेल्या हेजबोल्ला या दहशतवादी संघटनेचा म्होरक्या इब्राहिम अकील इस्रायलच्या हवाई हल्ल्यात ठार झाल्याच्या बातमीवर हेजबोल्लानं शिक्कामोर्तब केलं आहे. दाहियेह भागात इस्रायलनं केलेल्या हवाई हल्ल्यात किमान १४ जण ठार, तर ६६ जण जखमी झाल्याची माहिती लेबनॉनच्या आरोग्य मंत्रालयानं दिली. दाट...

September 21, 2024 12:15 PM

views 70

भारतीय संरक्षण निर्यात युक्रेनला वळवण्याबाबत माध्यमांमध्ये प्रकाशित बातमी भारतानं फेटाळली

भारतीय संरक्षण निर्यात युक्रेनला वळवण्याबाबत माध्यमांमध्ये प्रकाशित बातमी भारतानं फेटाळून लावली आहे. परराष्ट्र व्यवहार मंत्रालयाचे प्रवक्ते, रणधीर जयस्वाल यांनी यासंदर्भात बातमीदारांच्या प्रश्नांना नवी दिल्लीत उत्तर देताना सांगितलं की, अशा बातम्या दिशाभूल करणाऱ्या आहेत. जयस्वाल म्हणाले की, भारतानं आ...

September 20, 2024 6:48 PM

views 39

तिरुपतीमधल्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याप्रकरणी आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवण्याचे आदेश

तिरुपतीमधल्या लाडूंमध्ये प्राण्यांची चरबी आढळल्याप्रकरणी केंद्र सरकारनं आंध्र प्रदेश सरकारकडून अहवाल मागवला आहे. यासंदर्भात मुख्यमंत्री एन. चंद्राबाबू नायडू यांच्याशी चर्चा झाली. या प्रकरणाचा तपास करुन सरकार योग्य कारवाई करेल असं केंद्रीय आरोग्य मंत्री जे. पी. नड्डा म्हणाले. प्रसादाच्या लाडूंसाठी तय...

September 20, 2024 1:51 PM

views 46

इस्रायल आणि हिजबुल्लामधल्या संघर्षाला गंभीर वळण

इस्रायल आणि हिजबुल्लामधल्या संघर्षाने आता गंभीर वळण घेतलं आहे. दोन्ही बाजूंनी एकमेकांवर जोरदार हल्ले चढवले आहेत आणि त्यात वाढ करण्याचा इशारा दिला आहे. यातून त्या भागात युद्धाचे ढग दाटू लागल्याची चिंता व्यक्त होत आहे. इस्रायलने लेबननवर मोठ्या प्रमाणात रॉकेट हल्ले केले. या हल्ल्यांनंतर इस्रायली लष्करा...

September 20, 2024 12:25 PM

views 76

इटलीमध्ये बोरिस वादळामुळे २४ जणांचा मृत्यू

बोरिस वादळामुळे मध्य युरोपात २४ जणांचा मृत्यू झाला आहे. नद्यांचे पाणी इटलीच्या एमिलिया रोमग्ना प्रांतातल्या अनेक शहरांमध्ये शिरल्याने हजारो नागरिकांना सुरक्षितस्थळी हलविण्यात आलं आहे. या भागातल्या शाळा, कार्यालय, रेल्वे सेवा सध्या बंद आहेत.

September 20, 2024 12:20 PM

views 49

बांगलादेश : लष्कराला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्याच्या निर्णयावर बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीची चिंता

लष्कराला दंडाधिकाऱ्यांचे अधिकार देण्याच्या मोहंमद युनूस यांच्या निर्णयावर बांगलादेशी नॅशनलिस्ट पार्टीनं चिंता व्यक्त केली आहे. यामुळे नव्या समस्या निर्माण होतील असं पक्षाचे सरचिटणीस मिर्झा फक्रुल इस्लाम आलमगीर यांनी म्हटल आहे. या निर्णयाचा फेर विचार करण्याचं आवाहन त्यांनी हंगामी सरकारला केलं आहे. प्...

September 19, 2024 6:17 PM

views 51

अमेरिकी फेडरल रिझर्व्हकडून ४ वर्षानंतर पहिल्यांदाच व्याजदरात कपात

अमेरिकी फेडरल रिझर्व्हनं ४ वर्षानंतर पहिल्यांच व्याजदरात कपात केली आहे. बँकेनं त्यांच्या व्याजदरात अर्धा टक्क्यांची कपात करुन हा दर पावणे ५ ते ५ टक्क्यांच्या दरम्यान नेला आहे.   फेडरल ओपन मार्केट समितीच्या २ दिवस चाललेल्या बैठकीनंतर या अध्यक्ष जेरोम पॉवेल यांनी हा निर्णय जाहीर केला. महागाई आटोक...

September 19, 2024 1:40 PM

views 53

आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अभ्यास परवान्यांमध्ये कपात करण्याचा कॅनडाचा निर्णय

आपल्या देशातले तात्पुरत्या रहिवाशांच्या संख्येचं व्यवस्थापन व्हावं या हेतूने कॅनडाने आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांच्या अभ्यास परवान्यांमध्ये कपात करण्याचा निर्णय घेतला आहे.   इमिग्रेशन, रिफ्युजीस अँड सिटिझनशिप कॅनडाने काल वार्ताहरांना ही माहिती दिली. पुढच्या वर्षी नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यां...

September 19, 2024 1:06 PM

views 59

लेबननमध्ये झालेल्या स्फोटात 32 जणांचा मृत्यु

मंगळवारी आणि बुधवारी लेबननमध्ये झालेल्या स्फोटात किमान ३२ जणांचा मृत्यू झाला आहे. बैरुत आणि इतर ठिकाणी पेजर आणि वॉकी-टॉकीमध्ये हे स्फोट झाले. हिजबुल्ला ही उपकरणं वापरत होती. परवा पेजरच्या स्फोटात १२ जणांचा मृत्यू आणि सुमारे ३ हजार जण जखमी झाले होते. या स्फोटातल्या मृतांवर अंत्यसंस्काराच्या ठिकाणी का...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.