खेळ

August 3, 2026 4:03 PM

views 53

ग्लासगोमध्ये राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांचा दिमाखदार समारोप

२३व्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धांची सांगता स्कॉटलंडमधे  ग्लासगो काल एका दिमाखदार समारंभात  झाली. या स्पर्धेत १३ सुवर्ण, १७ रौप्य आणि ९ कास्य अशा ३९पदकांसह भारतानं गुणतालिकेत चौथे स्थान पटकावलं आहे. २४ व्या राष्ट्रकुल स्पर्धा भारतात होणार असून  यजमानपदासाठी ध्वज आणि बॅटन भारताच्या संघाकडे सोपवण्यात आ...

August 1, 2026 8:33 PM

views 99

जैस्मीन लंबोरिया, प्रीती पवार आणि सोमन राणा यांना राष्ट्रकूल स्पर्धेत सुवर्ण पदक

ग्लासगो राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत आज भारतीय खेळाडूंनी ३ सुवर्ण पदकं पटकावली. प्रीती पवार हिनं बॉक्सिंगमध्ये महिलांच्या ५४ किलो वजनी गटात तर विद्यमान विश्वविजेती बॉक्सर जैस्मीन लंबोरिया हिनं ५७ किलो वजनी गटात सुवर्णपदक मिळवलं. गोळाफेकीत दिव्यांग खेळाडू सोमन राणा यानं सुवर्ण आणि शुभम जुयाल यानं रौप्य...

August 1, 2026 3:45 PM

views 37

तैपेई बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा अंतिम फेरीत दाखल

तैपेई खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताची तन्वी शर्मा महिला एकेरीच्या अंतिम फेरीत दाखल झाली आहे. उपान्त्य सामन्यात तिने चिनी तैपेईच्या हुआंग यु सुनचा २१-१२, २१-११ असा पराभ केला. अंतिम सामन्यात तिची गाठ व्हिएतनामची थुय लिन एंगुयेन हिच्याशी पडेल.

July 31, 2026 5:27 PM

views 78

राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत भारताची १७ पदकांची कमाई

ग्लासगो इथं सुरू असलेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत काल भारतीय भारोत्तोलनपटू लवप्रीत सिंगनं पुरुषांच्या ११० किलो वजनी गटात रौप्य पदक जिंकलं, तर सीमा कालीरामना हिनं महिलांच्या थाळीफेक प्रकारात कांस्य पदक पटकावलं. या स्पर्धेत ११० पदकांसह ऑस्ट्रेलियाचं वर्चस्व कायम आहे. भारतला तीन सुवर्ण, १० रौप्य आणि...

January 24, 2026 7:52 PM

views 265

रणजी करंडकात हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात, सर्फराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबई भक्कम स्थितीत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ड गटात इथं सुरु असलेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशी, सर्फराज खानच्या द्विशतकी खेळीच्या बळावर मुंबईनं आपली बाजू भक्कम केली. कालच्या ४ बाद ३३२ धावांवरुन आज पुढचा खेळ सुरु झाल्यावर सर्फराज खाननं द्विशतक पूर्ण केलं. २२९ चेंडूत २२७ धावा ...

January 24, 2026 8:10 PM

views 245

न्यूझीलंडविरुद्धच्या दुसऱ्या टी-ट्वेंटी क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा भारताचा निर्णय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातला टी-ट्वेंटी क्रिकेट मालिकेतला दुसरा सामना आज रायपूरमध्ये सुरू आहे. भारतानं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करायचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा न्यूझीलंडच्या १३ व्या षटकात ५ बाद १२९ धावा झाल्या होत्या.

January 24, 2026 6:33 PM

views 223

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताच्या युकी भांब्री आणि त्याचा स्विडिश जोडीदार आंद्रे गोरान्सन यांचा चौथ्या फेरीत प्रवेश

ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पुरुष दुहेरीत भारताचा युकी भांब्री आणि त्याचा स्विडिश जोडीदार आंद्रे गोरान्सन यांनी चौथ्या फेरीत प्रवेश केला. तिसऱ्या फेरीच्या अटीतटीच्या सामन्यात त्यांनी प्रतिस्पर्धी जोडीवर ४-६, ७-६, ६-३ असा विजय मिळवला. श्रीराम बालाजी आणि त्याच्या जोडीदाराला मात्र पराभव पत्करा...

January 24, 2026 8:12 PM

views 128

रणजी करंडकात हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात, सर्फराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबई भक्कम स्थितीत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात ड गटात इथं सुरु असलेल्या हैदराबादविरुद्धच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशी, सर्फराज खानच्या द्विशतकी खेळीच्या बळावर मुंबईनं आपली बाजू भक्कम केली. कालच्या ४ बाद ३३२ धावांवरुन आज पुढचा खेळ सुरु झाल्यावर सर्फराज खाननं द्विशतक पूर्ण केलं. २२९ चेंडूत २२७ धावा ...

January 23, 2026 8:04 PM

views 125

Ranji Trophy: सर्फराज खानच्या द्विशतकाच्या जोरावर मुंबई भक्कम स्थितीत

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात काल ड गटात हैदराबाद इथं सुरु झालेल्या, हैदराबादविरुद्धच्या सामन्यात, आज दुसऱ्या दिवशी मुंबईचा पहिला डाव ५६० धावांवर संपला. कालच्या ४ बाद ३३२ धावांवरुन आज पुढं खेळताना शतकवीर सर्फराज खाननं द्विशतक पूर्ण केलं. २२९ चेंडूत २२७ धावा करताना त्यानं १९ चौकार आ...

January 22, 2026 7:59 PM

views 133

रणजी करंडकात मुंबईच्या दिवसअखेर ४ गडी गमावून ३३२ धावा

रणजी करंडक क्रिकेट स्पर्धेच्या दुसऱ्या टप्प्यात आज ड गटात हैदराबाद इथं सुरु झालेल्या, हैदराबादविरुद्धच्या सामन्याच्या पहिल्या डावात, मुंबईनं दिवसअखेर ४ गडी गमावून ३३२ धावा केल्या. सिद्धेश लाड आणि सर्फराज खान यांनी शतकं ठोकली. हैदराबादनं नाणेफेक जिंकून मुंबईला प्रथम फलंदाजीसाठी पाचारण केलं. मुंबईच्या...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.