खेळ

January 22, 2026 3:07 PM

views 122

रणजी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा हैद्राबादच्या राजीव गांधी मैदानात सुरु

रणजी क्रिकेट स्पर्धेचा दुसरा टप्पा आज हैद्राबादच्या राजीव गांधी मैदानात आज सुरु झाला. मुंबई विरुद्ध हैद्राबाद असा हा सामना असून, हैद्राबादनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना उपाहारापर्यंत मुंबईच्या २ बाद ७९ धावा झाल्या आहेत. मुशीर खान ९ तर कर्णधार सिद्धेश...

January 22, 2026 1:48 PM

views 128

पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन यांचा इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

पी व्ही सिंधू आणि लक्ष्य सेन या दोघांनी आपापल्या प्रतिस्पर्ध्यांचा पराभव करत इंडोनेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला. लक्ष्य सेननं पुरुष एकेरी गटात हाँगकाँग चीनच्या जेसन गुनावान याला २१-१०, २१-११ असं नमवलं तर महिला एकेरीमध्ये दोन वेळच्या ऑलिम्पिक पदकविजेत्या सिंधूनं ड...

January 22, 2026 10:19 AM

views 161

न्यूझीलंडविरुद्ध वीस षटकांच्या पहिल्या सामन्यात भारताचा ४८ धावांनी विजय

भारत आणि न्यूझीलंड यांच्यात काल पाच सामन्यांच्या मालिकेतील नागपूर इथं झालेला पहिला २० षटकांचा सामना भारतानं ४८ धावांनी जिंकला. प्रथम फलंदाजी करताना भारतानं अभिषेक शर्माच्या ३५ चेंडूतील तडाखेबंद ८४ आणि रिंकू सिंगच्या २० चेंडूतील ४४ धावांचा जोरावर पाहुण्यांसमोर 240 धावांचं आव्हान दिलं होतं. न्युझीलँडच...

January 20, 2026 1:38 PM

views 172

बॅडमिंटनपटू सायना नेहवालची निवृत्तीची घोषणा

ऑलिंपिक पदक विजेती सायना नेहवालने बॅडमिंटनमधून निवृत्ती जाहीर केली आहे. गुडघ्याच्या दुखापतीमुळे गेली दोन वर्ष सायना खेळापासून दूर होती. मात्र आता दुखणं बळावल्यामुळे आपण खेळणं थांबवत असल्याचं तिने एका पॉडकास्टच्या माध्यमातून जाहीर केलं. जागतिक क्रमवारीत अव्वलस्थान मिळवणारी ऑलिंपिक पदक जिंकणारी ती पहि...

January 19, 2026 7:45 PM

views 72

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत विदर्भाची पहिल्यांदाच करंडकला गवसणी

विजय हजारे करंडक क्रिकेट स्पर्धेत आज बंगळुरु इथं झालेल्या अंतिम सामन्यात विदर्भानं सौराष्ट्रावर ३८ धावांनी मात करत पहिल्यांदाच हा करंडक जिंकला.  विदर्भानं प्रथम फलंदाजी करताना अथर्व तायडेच्या शतकी खेळीच्या बळावर निर्धारित ५० षटकात ८ गडी गमावून ३१७ धावा केल्या. अथर्व तायडेनं ११८ चेंडूत ११२८ धावा केल्...

January 18, 2026 8:00 PM

views 73

एकदिवसीय क्रिकेट मालिकेत न्यूझीलंडचं भारतापुढं विजयासाठी ३३८ धावांचं आव्हान

भारत-न्यूझीलंड एकदिवसीय क्रिकेट मालिकेत आज इंदूर इथं सुरु असलेल्या तिसऱ्या आणि अखेरच्या सामन्यात न्यूझीलंडनं भारतापुढं विजयासाठी ३३८ धावांचं मोठं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून, न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं, आणि त्यांचे पहिले दोन गडी झटपट बाद केले. त्यानंतर विल यंगही ३० धावा...

January 18, 2026 1:34 PM

views 139

न्यूझीलंडविरुद्धच्या तिसऱ्या एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून भारताचा प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय

भारत आणि न्यूझीलंडदरम्यान तिसरा आणि अखेरचा एकदिवसीय क्रिकेट सामना आज इंदूर इथं सुरु झाला आहे. नाणेफेक जिंकून भारताने प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला आहे. तीन सामन्यांच्या मालिकेत दोन्ही संघ एक – एकनं बरोबरीत आहेत.

January 12, 2026 6:51 PM

views 161

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन राष्ट्रीय क्रीडा संस्था नियमावली २०२६ची अधिसूचना जारी

राष्ट्रीय क्रीडा प्रशासन कायदा २०२५ अंतर्गत राष्ट्रीय क्रीडा प्रशासन राष्ट्रीय क्रीडा संस्था नियमावली २०२६ची अधिसूचना केंद्र सरकारनं आज जारी केली. उत्तम गुणवत्ता असलेल्या खेळाडूंचं समावेशन, सर्वसाधारण सभा आणि कार्यकारी समित्यांची स्थापना, निवडणुकीची प्रक्रिया, तसंच राष्ट्रीय आणि स्थानिक पातळीवरच्या ...

January 11, 2026 8:09 PM

views 144

एकदिवसीय क्रिकेट मालिकेतल्या पहिल्या सामन्यात न्यूझीलंडचं भारतापुढं विजयासाठी ३०१ धावांचं आव्हान

भारतीय क्रिकेट संघाच्या यंदाच्या हंगामाचा प्रारंभ करणाऱ्या न्यूझीलंडविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेत, आज वडोदरा इथं सुरु असलेल्या पहिल्या सामन्यात, न्यूझीलंडनं भारतापुढं विजयासाठी ३०१ धावांचं आव्हान ठेवलं आहे. भारतानं नाणेफेक जिंकून न्यूझीलंडला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केलं. न्यूझीलंडनं निर्धारित ५० ष...

January 11, 2026 8:15 PM

views 93

WPL दिल्ली कॅपिटल्स आणि गुजरात जायंट्स यांच्यातला सामना डी.वाय. पाटील मैदानावर रंगणार

महिला प्रीमियर लीग क्रिकेट स्पर्धेत आज गुजरात जायंट्सचा सामना दिल्ली कॅपिटल्सशी होत आहे. नवी मुंबईच्या डी. वाय. पाटील मैदानावर सुरू असलेल्या या सामन्यात दिल्लीनं नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षणाचा निर्णय घेतला आहे. शेवटचं वृत्त हाती आलं तेव्हा गुजरातच्या ८ षटकांमध्ये बिनबाद ९४ धावा झाल्या होत्या.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.