प्रादेशिक बातम्या

July 2, 2024 5:27 PM

views 53

शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत – मुख्यमंत्री

शेतकरी, कष्टकरी, कामगार, युवा आणि वारकरी यांच्या कल्याणासाठी सरकार कार्यरत असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. राज्यपालांच्या अभिभाषणावरच्या आभार प्रस्तावावर विधानसभेत उत्तर देताना ते बोलत होते. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा  ६५ वयापर्यंत वाढवण्या...

July 2, 2024 3:56 PM

views 67

झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी एक विशेष सवलत योजना जाहीर करण्याची तयारी – मंत्री अतुल सावे

परिशिष्ट-२ जाहीर झाल्यानंतर झालेली झोपड्यांची हस्तांतरणं मान्य करण्याची कोणतीही तरतूद प्रचलित शासन निर्णयामध्ये नसल्यामुळे मुंबईतल्या बहुसंख्य झोपडपट्टी पुनर्वसन योजनांमध्ये निर्माण झालेला तिढा सोडवण्यासाठी एक विशेष सवलत योजना जाहीर करण्याची तयारी गृहनिर्माण मंत्री अतुल सावे यांनी आज विधानसभेत दर्शव...

July 2, 2024 5:46 PM

views 75

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा ६५ पर्यंत वाढवण्याचा राज्य सरकारचा निर्णय

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठीच्या लाभार्थ्यांची वयोमर्यादा  ६५ पर्यंत वाढवण्याचा निर्णय राज्य सरकारनं घेतला आहे. दारिद्र्य रेषेखालच्या कुटुंबातल्या लाभार्थ्यांना लगेच पैसे दिले जातील तर उर्वरित महिलांना अर्ज आणि पडताळणीची प्रक्रिया पूर्ण झाली की जुलै पासूनचे पैसे दिले जातील, असंही ते म्हणाले...

July 2, 2024 3:20 PM

views 62

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणुकीत महायुती आणि महाविकास आघाडीला प्रत्येकी दोन जागा

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या चार जागांसाठी झालेल्या निवडणुकीचे निकाल जाहीर झाले असून यात दोन जागांवर महाविकास आघाडी तर दोन जागांवर महायुती विजयी झाली आहे. मुंबईतल्या दोन्ही म्हणजे मुंबई शिक्षक आणि मुंबई पदवीधर मतदारसंघात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या उमेदवारांनी विजय मिळवला. मुंबई पदवीधरमधून...

July 2, 2024 3:38 PM

views 48

महाडच्या चवदार तळ्याच्या सुधारणेसाठी ६५ कोटींच्या प्रस्तावाला १५ दिवसात मंजुरी देण्याची मंत्री उदय सामंत यांची माहिती

राज्यपालांच्या अभिभाषणाबद्दलच्या आभारप्रस्तावा वरच्या चर्चेला मुख्यमंत्री एकनाथ  शिंदे आज विधानसभेत उत्तर देत आहेत.  महाडच्या चवदार तळ्याच्या सुधारणेसाठी ६५ कोटी रूपयांचा प्रस्ताव प्राप्त झाला असून  त्याला १५ दिवसात उच्चस्तरीय समितीकडून मंजुरी देऊन, काम सुरू करू असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी आज...

July 2, 2024 1:34 PM

views 47

काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद विधान भवनात

लोकसभेतले विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी काल लोकसभेत केलेल्या वक्तव्याचे पडसाद आज महाराष्ट्राच्या विधान भवनात उमटले. भाजप गटनेते प्रवीण दरेकर, आमदार आशिष शेलार यांच्यासह इतरांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर हातात फलक घेऊन जोरदार घोषणाबाजी केली. काल विधानपरिषदेत झालेल्या गदारोळावरू...

July 1, 2024 8:15 PM

views 54

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता लातूर पोलिसांकडून सीबीआयकडे

नीट परीक्षा गैरव्यवहार प्रकरणाचा तपास आता लातूर पोलिसांकडून सीबीआयकडे सोपवण्यात आला आहे. न्यायालयाच्या परवानगीनं लातूर पोलिसांच्या कोठडीत असलेल्या जलील खान पठाण आणि संजय जाधव या आरोपींना आज सीबीआयच्या ताब्यात देण्यात आलं. या दोन्ही आरोपींची पोलीस कोठडी उद्या संपणार आहे, त्यामुळे त्यांना उद्या न्याया...

July 1, 2024 7:49 PM

views 33

राज्यातल्या विधानपरिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाच्या पाच उमेदवारांची नावं जाहीर

राज्यातल्या विधानपरिषदेच्या आगामी द्विवार्षिक निवडणुकीसाठी भाजपाने पाच उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत. यात पंकजा मुंडे, योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे आणि सदाभाऊ खोत यांचा समावेश आहे. या उमेदवारांच्या नावावर भाजपाच्या केंद्रिय निवडणूक समितीने शिक्कामोर्तब केलं आहे. तर काँग्रेसकडून प्रज्ञा सा...

July 1, 2024 7:28 PM

views 76

नागपूरमधल्या दीक्षाभूमी स्तुपाजवळच्या भूमिगत पार्किंगच्या बांधकामाला तत्काळ स्थगिती

नागपूरमधल्या दीक्षाभूमी स्तुपाजवळच्या भूमिगत पार्किंगविरोधात आज आंबेडकरी संघटनांनी आंदोलन केल्यानंतर या बांधकामाला तत्काळ स्थगिती देण्याची घोषणा उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. दीक्षाभूमी सुधार आराखड्यावर काही आक्षेप असतील तर त्यावर सर्वांशी चर्चा करून आवश्यक सुधारणा करण्यात येती...

July 1, 2024 6:51 PM

views 48

देशभरात लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी नवी मुंबईतही सुरु

देशभरात आजपासून लागू झालेल्या तीन नवीन कायद्यांची अंमलबजावणी नवी मुंबईतही सुरु करण्यात आली आहे. नवी मुंबईचे पोलीस आयुक्त मिलिंद भारंबे यांनी आज पत्रकार परिषदेत त्याबाबत माहिती दिली. या तीन कायद्यांबद्दल पोलीस विभाग नवी मुंबईत जनजागृती करत आहे. या कायद्यांच्या अंमलबजावणीसाठी आवश्यक असलेल्या प्रशिक्षि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.