प्रादेशिक बातम्या

October 3, 2024 7:15 PM

views 85

मुख्यमंत्र्यांच्या हस्ते बुलडाणा जिल्ह्यातल्या वेद विद्यालयाच्या नव्या वास्तूचं भूमिपूजन

बुलडाणातल्या खामगाव इथल्या महर्षी वेदव्यास प्रतिष्ठान अंतर्गत जय जगदंबा वेद विद्यालयाच्या नव्या वास्तुचं भूमिपूजन आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते झालं. यावेळी मुख्यमंत्र्यांनी वेद विद्यालयाच्या नव्या वास्तूचं भूमिपूजन करून कोनशिलेचं अनावरण केलं. त्यानंतर त्यांनी वारकरी संप्रदायाशी संवाद साध...

October 3, 2024 7:13 PM

views 42

केंद्रीय मंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते मुंबईतल्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात आय. टी. आय नामकरण सोहळा

केंद्रीय कौशल्य विकास राज्यमंत्री जयंत चौधरी यांच्या हस्ते आज मुंबईतल्या एल्फिन्स्टन तांत्रिक विद्यालयात आय. टी. आय मुंबईचा नामकरण सोहळा झाला. आता या संस्थेचे  नामकरण भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था असं केलं गेलं आहे. यानिमीत्तानं झालेल्या कार्यक्रमात पुणे, नाशिक, छत्...

October 3, 2024 6:43 PM

views 44

बदलापूर घटनेप्रकरणी संबंधित शाळा संस्थेच्या अध्यक्षांना आणि सचिवांना अटक

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी संस्थाचालकांना कल्याणच्या विशेष न्यायालयानं एका गुन्ह्यात जामीन दिला पण दुसऱ्या गुन्ह्यात अटक करण्याचे आदेश दिले. या दुसऱ्या गुन्ह्यासाठी त्यांना उद्या न्यायालयात सादर केलं जाण्याची शक्यता आहे. अध्यक्ष उदय कोतवाल आणि सचिव तुषार आपटे यांना काल कर्जतमधून अटक झाली होती. ...

October 3, 2024 8:00 PM

views 57

बॅडमिंटनपटू प्रदीप गंधे यांना जीवन गौरव पुरस्कार जाहीर

राज्य सरकारनं २०२२-२३ या वर्षासाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवन गौरव पुरस्कार बॅडमिंडनपटू आणि प्रशिक्षक प्रदीप गंधे यांना जाहीर केला आहे. उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक आणि जिजामाता पुरस्कार क्रिकेटसाठी दिनेश लाडे, पॅरा शूटींगसाठी सुमा शिरुर, दिव्यांगांच्या ॲक्वेटीक्सकरता राजाराम घाग, धनुर्विद्येसाठी ...

October 3, 2024 3:25 PM

views 37

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते येत्या शनिवारी वाशिम जिल्ह्यातल्या संग्रहालयाचं लोकार्पण

वाशीम जिल्ह्यात मनोरा तालुक्यातल्या बंजारा समाजाची काशी मानल्या जाणाऱ्या पोहरादेवी इथं बंजारा विरासत संग्रहालय उभारण्यात आलं आहे. येत्या शनिवारी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या संग्रहालयाचं लोकार्पण केलं जाणार आहे. संग्रहालयाच्या चार मजली इमारतीच्या १३ दालनांमध्ये विविध देखावे आणि चित्रां...

October 3, 2024 3:14 PM

views 64

लाडकी बहीण योजनेअंतर्गत तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची उपमुख्यमंत्री अजित पवार यांची माहिती

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत राज्यातल्या १ कोटी ९६ लाख ४३ हजार २०७ पात्र महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यातली लाभाची रक्कम जमा झाल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली. आपल्या समाज माध्यमावरच्या संदेशात त्यांनी उर्वरित पात्र महिलांच्या खात्यातही लवकरच रक्कम जमा होईल असं म्हटलं...

October 3, 2024 11:10 AM

views 36

राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात ८० लाख टन वर्गीकृत केलेल्या कचऱ्याचा वापर – मंत्री नितीन गडकरी

राष्ट्रीय महामार्गांच्या बांधकामात ८० लाख टन वर्गीकृत केलेल्या कचऱ्याचा वापर करण्यात आला असल्याचं काल केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनी नागपूर इथं सांगितलं. राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त नागपूर महानगरपालिकेनं आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते बोलत होते. यामुळं...

October 3, 2024 9:13 AM

views 50

शेतकऱ्यांच्या विकासामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेचं योगदान मोठं – उपमुख्यमंत्री अजित पवार

सहकार हा विकासाचा पाया असून शेतकऱ्यांच्या विकासामध्ये सातारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बॅंकेचं योगदान मोठं असल्याचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल बँकेच्या अमृत महोत्सवी वर्ष सांगता कार्यक्रमात बोलताना सांगितलं. साखर कारखान्यांच्या एफआरपीप्रमाणे साखरेची एमएसपीही वाढविण्याचं आश्वासन केंद्रीय सहकार म...

October 3, 2024 2:56 PM

views 61

देशभरात आजपासून शारदीय नवरात्रौत्सवाला प्रारंभ

राज्यात आजपासून सर्वत्र शारदीय नवरात्रौत्सवाला उत्साहाने प्रारंभ झाला. आजपासून पुढचे नऊ दिवस देवीच्या नऊ रुपांचं पूजन केलं जाईल. तुळजापूरची तुळजाभवानी, कोल्हापूरची अंबाबाई, वणीची सप्तशृंगी आणि माहूरची रेणुका या साडेतीन शक्तीपीठांच्या मंदिरांमध्येही नवरात्रोत्सवाला घटस्थापनेने प्रारंभ झाला. याशिवाय र...

October 3, 2024 1:54 PM

views 61

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी दोघांना अटक

बदलापूर लैंगिक अत्याचार प्रकरणी  ठाणे पोलिसांनी दोन जणांना अटक केली आहे. संबंधित शाळा आदर्श विद्यालय संस्थेचे अध्यक्ष उदय कोतवाल आणि कार्यवाह तुषार आपटे या दोघांना गुन्हे अन्वेषण शाखेनं कर्जतमधून ताब्यात घेतलं. या दोघांचा अटकपूर्व जामीनासाठीचा अर्ज काल मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळला. त्यांना नंतर वि...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.