प्रादेशिक बातम्या

October 8, 2024 7:07 PM

views 27

राज्यात मविआचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण असेल ते जाहीर करावं – उद्धव ठाकरे

राज्यात महाविकास आघाडीचं सरकार आल्यास मुख्यमंत्री कोण असेल ते जाहीर करावं अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी आज पुन्हा केली. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे मुंबईत आयोजित वज्र निर्धार परिषदेत ते बोलत होते. काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने मुख्यमंत्रीपदाचा उमेदवार जाहीर करावा...

October 8, 2024 7:36 PM

views 48

म्हाडा सोडतीमधील विजेत्या अर्जदारांची यादी जाहीर

मुंबई गृहनिर्माण आणि क्षेत्रविकास मंडळातर्फे मुंबईतील विविध गृहनिर्माण योजनांतर्गत उभारण्यात आलेल्या २ हजार ३० सदनिकांच्या विक्रीसाठी अनामत रकमेसह प्राप्त १ लाख १३ हजार ८११ पात्र अर्जांची संगणकीय सोडत आज काढण्यात आली. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री  अजित पवार आणि इतर  मान्यवर उपस्थि...

October 8, 2024 8:11 PM

views 33

हरयाणामध्ये जातीय वादाचा पराभव आणि विकासाचा विजय झाला – मुख्यमंत्री शिंदे

हरयाणामधे जातीय वादाचा पराभव आणि विकासाचा विजय झाला असल्याची प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी समाजमाध्यमावर दिली आहे. तिथल्या जनतेनं डबल इंजिन सरकारवर विश्वास व्यक्त केला असून, या यशाचं निर्विवाद श्रेय प्रधानमंत्री नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपा अध्यक्ष जे पी नड्डा यांन...

October 8, 2024 3:41 PM

views 32

रत्नागिरीतल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण

रत्नागिरीतमधल्या रत्नदुर्ग किल्ल्यावर उभारण्यात आलेल्या शिवसृष्टीच्या पहिल्या टप्प्याचं लोकार्पण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते काल झालं. शिवसृष्टीत उभारलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचं लोकार्पणही सामंत यांनी केली. ही शिवसृष्टी जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या कलाकारांनी साकारली असून दोन ...

October 8, 2024 3:38 PM

views 39

नांदेडमध्ये १० ऑक्टोबर रोजी महिला सक्षमीकरण मेळाव्याचं आयोजन

नांदेड इथं येत्या गुरुवारी १० ऑक्टोबर रोजी महिला सक्षमीकरण मेळावा होणार आहे. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री, महिला आणि बालकल्याण मंत्री, ग्रामविकास मंत्री उपस्थित राहणार आहेत. या मेळाव्याद्वारे राज्य सरकारच्या विविध योजनांच्या लाभार्थ्यांशी संवाद साधला जाणार आहे.

October 8, 2024 5:31 PM

views 44

तळागाळातल्या नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध – मंत्री प्रतापराव जाधव

तळागाळातल्या नागरिकापर्यंत आरोग्य सुविधा पुरवण्यासाठी सरकार वचनबद्ध आहे, असं केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी सांगितलं. नागपूर इथं एम्स अर्थात अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या सहाव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित कार्यक्रमाला ते संबोधित करत होते. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ने...

October 8, 2024 3:01 PM

views 40

वाशिममधल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

वाशिम जिल्ह्यातल्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या दूरदृश्य प्रणालीद्वारे होणार आहे. राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन, मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री या कार्यक्रमाला उपस्थित राहणार आहेत. या महाविद्यालयाला दोन वर्षांपूर्वी राज्य आणि केंद्र सरकारने मंजुरी द...

October 8, 2024 3:54 PM

views 56

हरयाणा विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा खोटारडेपणा उघड – चंद्रशेखर बावनकुळे

हरयाणा विधानसभेच्या निवडणुकीत  काँग्रेसचा खोटारडेपणा उघडा पडला, अशी प्रतिक्रीया भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे.  देशात २०२९पर्यंत भाजपाचं सरकार असल्याने आता राज्यालाही डबल इंजिन सरकारची गरज असल्याचं हरयाणाच्या आणि जम्मू काश्मीरच्या जनतेला कळून चुकलं आहे. असं ते म्हणाले. महाराष...

October 8, 2024 3:59 PM

views 43

सवलती देऊन नागरिकांच्या समस्या दूर होणार नाहीत – उद्धव ठाकरे

राज्यात महागाई, बेरोजगारी यासारख्या समस्या आहे. छोट्या मोठ्या सवलती देऊन नागरिकांच्या या समस्या दूर होणार नाही, असं प्रतिपादन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी केलं. मुंबईत आयोजित राज्यव्यापी वज्र निर्धार परिषदेत ते बोलत होते. भाजपाची साथ सोडली म्हणजे हिंदुत्व सोडलं नाही...

October 8, 2024 12:08 PM

views 43

उद्योग मंत्री पियुष गोयल यांनी कांदिवली इथं ‘कौशल्य विकास केंद्रा’चं केलं उद्घाटन

कुशल कामगारांच्या वाढत्या मागणीसाठी कौशल्य वाढवण्यावर केंद्र सरकार काम करत आहे. येत्या वर्षभरात एक लाखाहून अधिक उमेदवारांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण होण्याची अपेक्षा असल्याचं केंद्रीय वाणिज्य आणि उद्योग मंत्री, पियुष गोयल यांनी काल मुंबईत सांगितलं. कांदिवली इथं 'कौशल्य विकास केंद्रा'चे उद्घाटन करत...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.