प्रादेशिक बातम्या

October 8, 2024 9:50 AM

views 62

नाशिकमध्ये लवकरच आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल- राज्यपाल सी.पी.राधाकृष्णन

नाशिकमध्ये लवकरच आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यात येईल अशी घोषणा राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांनी काल पालघर जिल्ह्यात बोलताना केली. जव्हारमध्ये आयोजित पेसा ग्रामसभा महासंमेलनात ते बोलत होते. आदिवासी विद्यापीठाअंतर्गत, आंतरराष्ट्रीय दर्जाचं वैद्यकीय आणि अभियांत्रिकी महाविद्यालय उभारण्यात येईल, यामध्...

October 8, 2024 9:23 AM

views 60

राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू

राज्यात काल विविध ठिकाणी झालेल्या अपघातात ४ जणांचा मृत्यू झाला. वाशिम जिल्ह्यातील, पुसद-वाशिम मार्गावरील मारवाडी फाट्याजवळ काल सकाळी प्रवासी गाडीला झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला आणि सात जण जखमी झाले. अपघातग्रस्त गाडीतील सर्वजण माहूरगड इथल्या देवीचं दर्शन घेऊन वाशिमकडे येत होते. दूसरा अपघात...

October 7, 2024 8:22 PM

views 34

राज्यातल्या सहकारी संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणुकांसाठी आणखी वेळ

महाराष्ट्र सरकारनं सर्व सहकारी संस्था आणि कृषी उत्पन्न बाजार समित्यांची निवडणूक पुढे ढकलली आहे. विधानसभा निवडणुकीमुळे ३१ डिसेंबरपर्यंत या निवडणुका पुढे ढकलत असल्याचा शासन आदेश सरकारनं आज जारी केला. अडीचशे पेक्षा कमी सदस्य असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्था आणि न्यायालयाने आदेश दिलेल्या सहकारी संस्थाच...

October 7, 2024 7:39 PM

views 37

राज्यातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारण्यात येणार असल्याची मंत्री किरेन रिजिजू यांची घोषणा

आगामी काळात महाराष्ट्रातल्या सर्व जिल्ह्यांत संविधान भवन उभारण्यात येणार असल्याची घोषणा केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री किरेन रिजिजू यांनी आज पुण्यात पत्रकार परिषदेत केली. विरोधक संविधानाबद्दल सामान्य नागरिकांची दिशाभूल करत आहे. नागरिकांच्या मनातील हा संभ्रम दूर व्हावा, याकरता संविधान भवनाच्या माध्यमातू...

October 7, 2024 7:33 PM

views 55

साहित्य विषयक कार्यक्रम साहित्यिकांनी बोलावं आणि राजकारण्यांनी ऐकावं – राज ठाकरे

साहित्य संमेलनात राजकारण्यांना बोलावू नका. साहित्य विषयक कार्यक्रम हे साहित्यिकांनी बोलावं आणि राजकारण्यांनी ऐकावं, असेच असले पाहिजेत, अशी अपेक्षा मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी व्यक्त केली आहे. ते आज पुण्यात, दिल्लीत होणाऱ्या ९८ व्या अखिल भारतीय साहित्य संमेलनाच्या बोधचिन्हाचं अनावरण केल्यानंतर बोलत ह...

October 7, 2024 7:13 PM

views 59

विनोद अग्रवाल यांचं निलंबन मागे

विनोद अग्रवाल यांचं निलंबन भाजपानं आज मागे घेतलं. गेल्या विधानसभा निवडणुकीत पक्षानं उमेदवारी न दिल्यानं अपक्ष लढत त्यांनी विजय मिळवला होता. गेल्या ५ वर्षात अग्रवाल यांनी कोणत्याही पक्षात प्रवेश केला नव्हता. यंदा विनोद अग्रवाल यांना महायुती गोंदियातून उमेदवारी देणार असल्याचं आमदार परिणय फुके यांनी सा...

October 7, 2024 7:07 PM

views 34

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांचं धरणं आंदोलन

उमेद महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानाअंतर्गत कार्यरत कर्मचाऱ्यांनी आज नांदेड जिल्हा परिषद कार्यालयासमोर धरणं आंदोलन केलं. उमेद अभियानाला ग्रामविकास आणि पंचायत राज विभागातला शासनाचा एक नियमित विभाग म्हणून आस्थापनेला मान्यता द्यावी, त्या अंतर्गत कार्यरत कंत्राटी अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना का...

October 7, 2024 7:04 PM

views 41

नागपूर जिल्हा परिषदेच्या विविध मागण्यांसाठी धरणं आंदोलन

नागपूर जिल्हा परिषदेच्या विविध मागण्यांसाठी आज धरणं आंदोलन करण्यात आलं. यावेळी, जिल्ह्यातल्या ग्रामिण भागाच्या विकास निधीला राज्य शासनानं सूडबुध्दीनं स्थगिती दिल्याचा आरोप करण्यात आला. आंदोलनात जिल्हा परिषद अध्यक्ष मुक्ता कोकडे, माजी मंत्री सुनील केदार, जिल्हा परिषद उपाध्यक्ष कुंदा राऊत सहभागी झाले ...

October 7, 2024 7:01 PM

views 35

केंद्र सरकार आदिवासी जनतेच्या विकासासाठी वचनबद्ध – राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

केंद्र सरकार आदिवासी जनतेच्या विकासासाठी वचनबद्ध आहे, राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन म्हणाले. पालघर जिल्ह्यातल्या जव्हार पेसा ग्रामसभा महासंमेलन झालं, त्यावेळी ते बोलत होते. नाशिकमध्ये आदिवासी विद्यापीठाची स्थापना होईल, त्यात अभियांत्रिकी महाविद्यालयही असेल असं राज्यपालांनी यावेळी सांगितलं. यात जास्तीत...

October 7, 2024 7:40 PM

views 46

राज्यात १० टक्के नक्षलवादी शिल्लक राहिल्याचं मुख्यमंत्री शिंदे यांचं प्रतिपादन

राज्यात माओवाद्यांची पुरवठा साखळी तोडण्यात यश आलं आहे.  २०१३ च्या तुलनेत सध्या राज्यात केवळ १० टक्के नक्षलवादी शिल्लक असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे. प्रथमच गडचिरोली जिल्ह्याचा उत्तर भाग सशस्त्र माओवाद्यांपासून मुक्त झाला असल्याचं ते म्हणाले. देशातल्या नक्षलप्रभावित राज्यांच्...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.