January 7, 2025 7:57 PM
52
मुंबईत रोपवेच्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवायला तत्वतः मान्यता
मुंबई महानगर क्षेत्रात रोप वे च्या माध्यमातून केबल कार प्रकल्प राबवायला केंद्रीय रस्ते वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी तत्वतः मान्यता दिली आहे. लवकरच या प्रकल्पाचं सर्वेक्षण करून विकास आराखडा तयार केला जाईल. तसे निर्देश गडकरी यांनी रस्ते वाहतूक मंत्रालयाचे सचिव वी. उमाशंकर यांना दिले आहेत. राज्याचे...