प्रादेशिक बातम्या

April 13, 2025 6:48 PM

views 48

गडचिरोलीत आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांसाठी विपश्यना शिबराचं आयोजन

आत्मसमर्पण केलेल्या नक्षल्यांसाठी पोलिस दलानं आज विपश्यना शिबराचं आयोजन केलं आहे. या शिबिरात हिंसेचा मार्ग सोडून आत्मसमर्पण केलेल्या १०२ जणांनी सहभागी होऊन ध्यानसाधनेद्वारे जीवनात सकारात्मक बदल घडवून आणण्याचे धडे गिरवले. नक्षल्यांच्या जीवनात सकारात्मक बदल घडावेत यासाठी गडचिरोलीतल्या पोलीस मुख्यालयाच...

April 13, 2025 6:44 PM

views 30

परळी वैजनाथ रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५ कोटींची मंजुरी

बीड जिल्ह्यातल्या परळी वैजनाथ इथल्या रेल्वे स्थानकाच्या पुनर्विकासासाठी २५ कोटींच्या निधीला सरकारने मंजुरी दिली आहे. वैजनाथ ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांना दळणवळणाची सुविधा यामुळे अधिक सुलभ होणार आहे.

April 13, 2025 8:06 PM

views 50

नाशिकमध्ये कांद्याच्या दरात घसरण

नाशिक जिल्ह्यात लासलगावसह सर्व बाजार समित्यांत कांद्याच्या दरात मोठी घसरण होत असल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे कांदा उत्पादक शेतकऱ्यांमध्ये नाराजी आहे. केंद्र सरकारने कांद्यावरचं २० टक्के निर्यातशुल्क हटवल्यानंतरही भाव चांगला मिळत नसल्यानं केंद्र सरकारने कांद्याला अनुदान जाहीर करावे, अशी मागणी कांदा...

April 13, 2025 6:32 PM

views 65

विधानपरिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे नांदेड दौऱ्यावर

विधान परिषदेचे सभापती प्रा. राम शिंदे आज नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर आले आहेत. कौठा इथं धनगर समाज बांधव आणि महायुतीच्या सर्व पक्षांच्या वतीनं त्यांचा सत्कार होणार आहे. कार्यक्रमाचं उद्घाटन पालकमंत्री अतुल सावे यांच्या हस्ते होईल. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची उपस्थ...

April 13, 2025 3:21 PM

views 21

भंडाऱ्यात महिलांना खेळाच्या माध्यमातून पोषक आहाराचं महत्त्व

देशभरात सध्या पोषण पंधरवडा राबवण्यात येत आहे. या अंतर्गत गरोदर तसंच स्तन्यदा माता, आणि बालकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं सकस आहार पुरवण्यावर भर दिला जात आहे. भंडारा जिल्ह्यात महिला आणि बालकल्याण विभाग तसंच जिल्हा आरोग्यविभागाच्यावतीनं या निमित्त विविध खेळांच्या माध्यमातून पोषक आहाराचं महत्त्व महिला आण...

April 13, 2025 6:56 PM

views 19

राज्यात जयभीम पदयात्रेचं आयोजन

भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या १३४ व्या जयंतीच्या एक दिवस आधी राज्यासह देशभरात विविध ठिकाणी पदयात्रा काढली जात आहे.     आंबेडकर जयंतीनिमित्त युवा व्यवहार आणि क्रीडा राज्यमंत्री रक्षा खडसे आज मुंबईत भीम पदयात्रेत सहभागी झाल्या. नरिमन पॉइंट पासून  मंत्रालयातल्या आंबेडकर पुतळ्यापर्यंत ही पद...

April 13, 2025 3:39 PM

views 37

मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया

मुंबई विद्यापीठाच्या नावानं बनावट फेसबुक पेजद्वारे ऑनलाईन प्रवेश प्रक्रिया सुरू करण्यात आली असल्याचं निदर्शनास आलं असून याबाबत सायबर गुन्हे विभागाकडं तक्रार दाखल करण्यात आली आहे. अशा कुठल्याही माध्यमातून मुंबई विद्यापीठ प्रवेश प्रकिया राबवत नाही. या प्रकारातून आर्थिक फसवणूक होण्याची शक्यता असल्यानं ...

April 12, 2025 7:16 PM

views 30

WAVES Resonate EDM Challenge: पहिल्या दहा उत्कृष्ट स्पर्धकांच्या नावांची घोषणा

वेव्हज परिषदेमधे क्रिएट इन इंडिया स्पर्धे अंतर्गत रेझोनेट द ईडीएम चॅलेंज स्पर्धेच्या पहिल्या दहा उत्कृष्ट स्पर्धकांच्या नावांची घोषणा आज करण्यात आली. यात महाराष्ट्रातल्या श्रीकांत वेमुला, मयांक वाढानी, क्षितीज खोडवे, आदित्य दिलबागी, सुमित चक्रबोर्ती, मार्क सिमलीह, नोबज्योती बोरूआ, आसाममधल्या आदित्य ...

April 12, 2025 6:17 PM

views 376

दहावी, बारावी: पुरवणी परीक्षांसाठी नव्या विद्यार्थ्यांना बसण्याची मुभा

महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळानं  जुलै - ऑगस्ट २०२५ मध्ये घेतल्या जाणाऱ्या दहावी, बारावीच्या पुरवणी परीक्षेसाठी नव्या खासगी विद्यार्थ्यांनाही संधी देण्याचा निर्णय घेतला आहे. आतापर्यंत फेब्रुवारी मार्चमधील परीक्षेसाठी नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांना पुरवणी परीक्षेसाठी संधी द...

April 12, 2025 5:22 PM

views 38

कॅटमरान प्रवासी बोटीच्या घटनेप्रकरणी मंत्री नितेश राणे यांचे चौकशीचे आदेश

रायगड जिल्ह्यातल्या अलिबाग समुद्राजवळ कॅटमरान प्रवासी बोटीच्या काल झालेल्या घटने प्रकरणी मत्स्यव्यवसाय आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांनी सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. महाराष्ट्र सागरी मंडळाने यासाठी त्रिसदस्य चौकशी समिती स्थापन केली असून ती या दुर्घटनेची सविस्तर आणि सखोल चौकशी करून तीन दिवसात र...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.