राष्ट्रीय

November 1, 2025 3:25 PM

views 73

पाक-व्याप्त काश्मीरमधील दडपशाही थांबवावी, भारताचा पाकिस्तानला कडक इशारा

पाकिस्ताननं पाक-व्याप्त काश्मीरमधली दडपशाही ताबडतोब थांबवावी असा कडक इशारा भारतानं दिला आहे. संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत, भारताच्या संयुक्त राष्ट्र मिशनच्या प्रथम सचिव भाविका मंगलनंदन बोलत होत्या. पाकिस्तानी लष्करानं गेल्या काही आठवड्यांमध्ये आपल्या ताब्यातल्या काश्मीरच्या काही भागात मूलभूत हक्कां...

November 1, 2025 3:23 PM

views 27

अन्न महामंडळाकडून खुल्या बाजार विक्री योजनेत तांदळाचा ई-लिलाव, १० हजार मेट्रिक टन तांदूळ विक्रीसाठी उपलब्ध

भारतीय अन्न महामंडळाच्या महाराष्ट्रातल्या प्रादेशिक कार्यालयानं ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यापासून ‘खुला बाजार विक्री योजने’ अंतर्गत तांदळाची विक्री सुरू केली आहे. तांदळाचा साठा खरेदी करण्यासाठी खरेदीदारांनी अन्न महामंडळाचा ई-लिलाव सेवा प्रदाता, असलेल्या एम-जंक्शन सर्व्हिसेस लिमिटेडकडे स्वतःची न...

November 1, 2025 3:20 PM

views 77

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू

बिहार विधानसभा निवडणुकीसाठी सर्व पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू आहे. पहिल्या टप्प्यातलं मतदान ६ नोव्हेंबर रोजी होणार असून मतदारांना आकर्षित करण्याचे प्रयत्न सर्व पक्षांचे उमेदवार करत आहेत. या पार्श्वभूमीवर रालोआ आणि महाआघाडीचे नेत्यांकडून एकमेकांवर आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडत आहेत.   बिहारमधे ...

November 1, 2025 3:08 PM

views 56

व्हाइस अ‍ॅडमिरल बी शिवकुमार यांनी ४० वे ‘चीफ ऑफ मटेरियल’ म्हणून पदभार स्वीकारला

व्हाइस अ‍ॅडमिरल बी शिवकुमार यांनी आज ४० वे ‘चीफ ऑफ मटेरियल’ म्हणून पदभार स्वीकारला. शिवकुमार यांनी यापूर्वी भारतीय नौदलाच्या रणजीत, कृपाण आणि अक्षय या आघाडीच्या युद्धनौकांवर काम केलं असून, आयएनएस वलसुरा या प्रमुख विद्युत प्रशिक्षण तळाचे प्रमुख म्हणून काम केलं आहे.     शिवकुमार यांना देशासा...

November 1, 2025 3:10 PM

views 85

आशियाई युवा क्रीडास्पर्धांमध्ये भारताची ४८ पदकांची कमाई

बहरीन मध्ये सुरु असलेल्या आशियाई युवा क्रीडास्पर्धांमध्ये भारतीय खेळाडूंनी उत्कृष्ट कामगिरी करत ४८ पदकांची कमाई केली आहे. यामध्ये १३ सुवर्ण, १८ रौप्य आणि १७ कांस्य पदकांचा समावेश आहे.   या स्पर्धेत भारताच्या २२२ खेळाडूंनी भाग घेतला होता. भारताच्या महिला संघानं कबड्डीमध्ये सुवर्णपदक पटकावलं, प्र...

November 1, 2025 3:03 PM

views 92

‘लखनौ’ शहराचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश

समृद्ध आणि वैविध्यपूर्ण खाद्य संस्कृतीसाठी ओळखल्या जाणाऱ्या ‘लखनौ’ शहराचा युनेस्कोच्या सर्जनशील शहरांच्या यादीत समावेश करण्यात आला आहे. उझबेकिस्तानमध्ये समरकंद इथं झालेल्या ४३ व्या सर्वसाधारण बैठकीत युनेस्कोनं लखनौ शहराला ‘गॅस्ट्रोनॉमीच्या श्रेणीत मान्यता दिली.   यामुळे लखनौला जगभरातल्या ७० गॅस...

November 1, 2025 2:58 PM

views 67

देशातली ७ राज्य आणि २ केंद्रशासित प्रदेशांच्या स्थापनादिनानिमित्त विशेष कार्यक्रम

देशातली ७ राज्यं आणि दोन केंद्रशासित प्रदेश आज आपला स्थापना दिवस साजरा करत आहेत. आंध्र प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, कर्नाटक, केरळ, मध्य प्रदेश, आणि पंजाब ही राज्य तसंच लक्षद्वीप, आणि पुदुच्चेरी हे केंद्रशासित प्रदेश १ नोव्हेंबर रोजी स्थापन झाले. राज्यांच्या स्थापना दिनानिमित्त राष्ट्रपती द्रौपदी मुर्म...

November 1, 2025 3:35 PM

views 78

देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किंमतीत घट

देशभरात व्यावसायिक वापराच्या गॅसच्या किंमतीत आजपासून घट झाली आहे. घरगुती वापराच्या १४ किलो २०० ग्रॅम वजनाच्या एल पी जी सिलेंडरच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.   व्यावसायिक वापराच्या १९ किलो वजनाच्या गॅस सिलेंडरच्या किंमतीत साडे चार ते साडे सहा रुपयांपर्यंत घट झाली असून यानुसार आता दि...

November 1, 2025 12:34 PM

views 71

केरळ राज्याचा स्थापना दिवस

केरळ राज्याचा आज स्थापना दिवस आहे. 1956 मध्ये याच दिवशी त्रावणकोर, कोचीन आणि मालाबारच्या विलिनीकरणानंतर केरळ राज्याची निर्मिती झाली होती.   या निमित्तानं केरळमध्ये विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं असून राज्य विधानसभेचं आज विशेष सत्र बोलावण्यात आलं आहे.

November 1, 2025 12:28 PM

views 115

दहशतवाद आणि छुपे युद्ध, तसंच चुकीची माहिती पसरवणं ही आजच्या काळातील मोठं आव्हान- लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी

पारंपारिक स्पर्धा, दहशतवाद आणि छुपे युद्ध, तसंच चुकीची माहिती पसरवणं ही आजच्या काळातील मोठं आव्हान असल्याचं लष्करप्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी यांनी म्हटलं आहे. नवी दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षेकरता युवकांना सक्षम करण्यासाठी आयोजित 'यंग लीडर्स फोरमला' संबोधित ते बोलत होते.   आव्हानांच्या या युगात, र...