राष्ट्रीय

December 21, 2025 8:40 PM

views 73

जी राम जी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांची स्वाक्षरी

विकसित भारत रोजगार हमी आणि आजीविका अभियान ग्रामीण, म्हणजे जी राम जी विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी स्वाक्षरी केली आहे. मनरेगा योजनेची जागा घेणारा हा कायदा एका आर्थिक वर्षात ग्रामीण भागतल्या प्रत्येक कुटुंबात १२५ दिवसांच्या रोजगाराची हमी देतो. गेल्या आठवड्यात संसदेच्या दोन्ही सभागृहांनी हे...

December 21, 2025 3:19 PM

views 57

वायू प्रदूषण रोखण्यासाठी दिल्ली सरकारची जीआरएपी ४ मोहीम तीव्र

दिल्ली सरकारने वायू प्रदूषण रोखण्यासाठी जीआरएपी ४ मोहीम तीव्र केली आहे.  प्रदूषणाला कारणीभूत ठरणाऱ्या उद्योग आणि बांधकाम जागांवर कठोर कारवाईचा इशारा दिल्लीचे पर्यावरण मंत्री मनजिंदर सिरसा यांनी दिला आहे. नियमांचं उल्लंघन करणारे ६१२ उद्योग बंद करण्यात आले असून, तीन दिवसांत एक लाखाहून अधिक अधिक प्रदूष...

December 21, 2025 3:06 PM

views 31

विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयींबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं – हवाई वाहतूक मंत्रालय

धुकं आणि कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतूक विस्कळीत झाली, तर  विमान कंपन्यांनी प्रवाशांच्या सोयींबाबतच्या नियमांचं काटेकोरपणे पालन करावं, आणि विमानतळांवर पुरेसे कर्मचारी नियुक्त करावेत, असे निर्देश  केंद्रसरकारनं दिले आहेत. हवाई वाहतूक मंत्रालयानं आज याबाबतचं प्रसिद्धीपत्रक जारी केलं.  विमान कंपन्यांन...

December 21, 2025 2:58 PM

views 39

व्हॉटस्अप हॅक होण्याची शक्यता

व्हॉटस्अप वापरकर्त्यांसाठी इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्रालयाने सूचना जारी केली असून, घोस्टपेअरिंग नावाच्या सायबर मोहिमेचा वापर व्हॉटस्अप खाती हॅक करण्यासाठी केला जात असल्याचं त्यात नमूद करण्यात आलं आहे. गुन्हेगार किंवा हॅकर्स प्रमाणीकरणाची आवश्यकता नसलेल्या पेअरिंग कोडचा वापर करून खाती ...

December 21, 2025 2:38 PM

views 47

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आसाममधे नामरूप इथं १२ हजार कोटी रुपये खर्चाच्या खत प्रकल्पाचं भूमीपूजन

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर असून या दौऱ्याच्या आजच्या दुसऱ्या दिवशी त्यांच्या हस्ते नामरूप इथं १२ हजार कोटी रुपयांच्या अमोनिया युरिया खत प्रकल्पाचं उद्घाटन झालं. आसाम विकासाच्या मार्गावर वेगाने प्रगती करत असून दिब्रू गढ ज्या औद्योगिक प्रगतीची स्वप्न पाहत होता, तो अध्याय आत...

December 21, 2025 1:46 PM

views 75

रेल्वेची भाडेवाढ येत्या २६ डिसेंबर पासून लागू होणार

रेल्वेने प्रवासभाडे आकारणीत बदल केले असून ते येत्या २६ डिसेंबरपासून लागू होणार आहेत. यात सर्वसामान्य वर्गाच्या प्रवास भाड्यात २१५ किलोमीटर अंतरापर्यंत काहीही बदल झालेला नाही. त्यापुढच्या सामान्य  वर्गाच्या प्रवासाकरता प्रतिकिलोमीटर एक पैसा तर मेल - एक्सप्रेस गाड्यांसाठी प्रति किलोमीटर २ पैसे भाडेवाढ...

December 21, 2025 2:35 PM

views 89

देशाच्या उत्तर भागात धुक्याची दाट चादर

जम्मू-काश्मीर, लडाख, मुझफ्फराबाद आणि गिलगिट बाल्टिस्तानमध्ये आज जोरदार हिमवर्षाव होईल असा हवामान विभागाचा अंदाज आहे. मध्य महाराष्ट्र, उत्तर आणि दक्षिण कर्नाटक आणि तेलंगणामध्ये आज थंडीची लाट राहील असा अंदाज आहे.  दिल्ली, हरियाणा, बिहार, छत्तीसगड आणि चंदीगडच्या काही भागात आज दाट धुक्याचा थर राहील, तर ...

December 21, 2025 10:14 AM

views 42

नागरिकांना स्वभाषेत निकाल उपलब्ध होण्यासाठी संवैधानिक संस्थांनी संविधान भावनेने काम करावे – सरन्यायाधीशांचे प्रतिपादन

न्यायिक प्रक्रिया आणि न्यायालयाचे निकाल नागरिकांना त्यांच्या स्वतःच्या भाषांमध्ये उपलब्ध होतील याची खातरजमा करण्यासाठी सर्वच संवैधानिक संस्थांनी संविधान भावनेने काम करावं असं मत भारताचे सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांनी व्यक्त केले. उत्तर प्रदेशातील इटावा इथल्या हिंदी सेवा निधी ट्रस्टच्या 33 व...

December 21, 2025 10:03 AM

views 45

करुणा, सुसंवाद, परस्पर आदर ही मूल्ये बळकट, सुसंवादी आधुनिक जगाचा पाया असल्याचं राष्ट्रपतींचं प्रतिपादन

करुणा, सहिष्णुता, परस्पर आदर आणि सामूहिक जबाबदारी ही मूल्य भूतकाळातील नसून, बळकट आणि सुसंवादी आधुनिक जगासाठी आवश्यक असलेला पाया आहेत. असं प्रतिपादन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी काल केलं. तेलंगणातील हैदराबाद इथं गाचीबोवली इथं झालेल्या कार्यक्रमात त्या बोलत होत्या. विकसित भारताच्या दृष्टीकोनासाठी आ...

December 20, 2025 6:50 PM

views 78

गोपीनाथ बारदोलोई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या नव्या टर्मिनल इमारतीचं प्रधानमंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन

आसाम राज्यामध्ये आज विकासाच्या उत्सवाचा दिवस असून आसामच्या विकासात पुन्हा एकदा एक नवीन अध्याय जोडला जात आहे, तसंच हा केवळ आसामच नाही तर संपूर्ण ईशान्येच्या विकासाचा उत्सव आहे, असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे. गुवाहाटी इथं एका सार्वजनिक सभेला संबोधित करताना ते बोलत होते. गुवाहाटी इथल्य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.