राष्ट्रीय

December 20, 2025 6:36 PM

views 64

श्रीकृष्ण आणि हनुमान हे जगातले सर्वात मोठे आणि कुशल ‘मुत्सद्दी’ – एस. जयशंकर

विकसित भारताचं परराष्ट्र धोरण महत्त्वाकांक्षी, दीर्घकालीन आणि क्षितीज विस्तारणारं हवं अशी अपेक्षा परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी व्यक्त केली आहे. पुण्यात सिम्बॉयसिस अभिमत विद्यापीठात दीक्षांत समारंभात ते बोलत होते.  जागतिक पातळीवर आर्थिक आणि राजकीय प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल झाले असून अनेक नवी ...

December 20, 2025 6:27 PM

views 75

बंगालच्या सर्वांगीण विकासासाठी प्राधान्य-प्रधानमंत्री

भाजपाचं सरकार पश्चिम बंगाल मधल्या विविध क्षेत्रांमध्ये संपर्क वाढवण्यासाठी प्रयत्नशील असून बंगालचा सर्वांगीण विकास करण्यासाठी प्राधान्य देत आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं आहे. पश्चिम बंगाल मधल्या नादिया जिल्ह्यातल्या राणाघाट इथं सुमारे ३२०० कोटी रुपयांच्या दोन राष्ट्रीय महाम...

December 20, 2025 1:36 PM

views 87

राजधानी एक्सप्रेसची हत्तींच्या कळपाला धडक, ७ हत्तींचा मृत्यू

आसाम राज्यात सैरंग-नवी दिल्ली राजधानी एक्सप्रेसनं हत्तींच्या कळपाला धडक दिल्यानं सात हत्तींचा मृत्यू झाला असून यात एक हत्ती जखमी झाला आहे. होजई जिल्ह्यात आज पहाटे सव्वा दोन वाजता ही घटना घडली. या अपघातात राजधानी एक्सप्रेसचं इंजिन आणि ट्रेनचे  पाच डबे रुळावरून घसरल्याची माहिती अधिकाऱ्यांनी दिली. या अ...

December 20, 2025 1:29 PM

views 55

विमान कंपन्यांना प्रवासी सुविधा नियमांचं पालन करण्याचे निर्देश

नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं सर्व विमान कंपन्यांना प्रवासी सुविधा नियमांचं काटेकोरपणे पालन करण्याचे निर्देश दिले आहेत. सध्या धुक्यामुळे तसंच कमी दृश्यमानतेमुळे विमान वाहतुकीवर कमालीचा परिणाम होत आहे, त्या पार्श्वभूमीवर विमान कंपन्यांनी उड्डाणांसंबधी प्रवाशांना वेळेवर आणि अचूक माहिती द्यावी, असे नि...

December 20, 2025 1:21 PM

views 68

जागतिक पातळीवर नवीन सत्ताकेंद्र निर्माण झाल्याचं परराष्ट्र मंत्र्यांचं प्रतिपादन

जागतिक पातळीवर आर्थिक आणि राजकीय प्राधान्यक्रमात आमूलाग्र बदल झाले असून अनेक नवी सत्ताकेंद्रं तयार झाली आहेत, असं निरीक्षण परराष्ट्र व्यवहार मंत्री डॉक्टर एस. जयशंकर यांनी आज पुण्यात नोंदवलं. सिंबायोसिस अभिमत विद्यापीठाच्या २२व्या दीक्षांत समारंभात ते बोलत होते. आज एखादा देश कितीही ताकदवान असला, तरी...

December 20, 2025 1:25 PM

views 93

नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या निर्णयाला EDचं आव्हान

ईडी अर्थात सक्तवसुली संचलनालयानं नॅशनल हेराल्ड प्रकरणी आरोपपत्र फेटाळण्याच्या कनिष्ठ न्यायालयाच्या निर्णयाला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणात आर्थिक गैरव्यवहार झाल्याचा आरोप करत काँग्रेस नेत्या सोनिया गांधी, राहुल गांधी यांच्यासह इतरांवर ईडीनं आरोपपत्र दाखल केलं होतं. द...

December 20, 2025 10:05 AM

views 52

प्रधानमंत्री आज पश्चिम बंगाल आणि आसाम दौऱ्यावर

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज पश्चिम बंगालच्या दौऱ्यावर जाणार आहेत. या भेटीत ते नदिया जिल्ह्यातील राणाघाट इथं सुमारे 32 शे कोटी रुपयांच्या विकासकामांचं भूमिपूजन आणि उद्घाटन करणार आहेत. महामार्ग आणि रस्ते प्रकल्पांचा यामध्ये समावेश आहे. पश्चिम बंगालनंतर प्रधानमंत्री दोन दिवसांच्या आसाम दौऱ्यावर जाणार ...

December 20, 2025 9:58 AM

views 102

केंद्रिय शिक्षण मंत्रालयाचा ‘राष्ट्रीय कला उत्सव’ पुण्यात होणार

केंद्र सरकारच्या शिक्षण मंत्रालयाचा महत्त्वपूर्ण उपक्रम असलेला 'राष्ट्रीय कला उत्सव 2025' यावर्षी पुण्यात आयोजित करण्यात आला आहे. उद्यापासून 23 डिसेंबरपर्यंत यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनी म्हणजेच यशदा इथं हा उत्सव होणार आहे. शिक्षण अधिक सर्जनशील आणि आनंददायी बनवण्याच्या उद्देशानं भरवण्यात ...

December 19, 2025 8:19 PM

views 37

दिल्लीतल्या हवेची गुणवत्ता एका आठवड्यात सुधारण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश

दिल्ली राजधानी क्षेत्रातल्या हवेची गुणवत्ता एका आठवड्यात सुधारण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना करायचे निर्देश केंद्रीय पर्यावरण मंत्री भूपेंद्र यादव यांनी आज संबंधित अधिकाऱ्यांना दिले. नवी दिल्लीतल्या हवेच्या गुणवत्तेबद्दल आज झालेल्या चौथ्या उच्चस्तरीय बैठकीत ते बोलत होते. दिल्ली, हरियाणा आणि उत्तर प्...

December 19, 2025 8:17 PM

views 81

पारंपरिक औषधशास्त्राचं महत्त्व वाढवण्यासाठी विज्ञानाद्वारे लोकांचा विश्वास संपादित करणं गरजेचं-प्रधानमंत्री

पारंपरिक औषधशास्त्राला योग्य ते महत्त्व दिलं जात नसून ते वाढवण्यासाठी विज्ञानाद्वारे लोकांचा विश्वास संपादित करणं गरजेचं आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज केलं. पारंपरिक औषधांवरच्या जागतिक आरोग्य संघटनेच्या जागतिक परिषदेत ते नवी दिल्लीत बोलत होते. पारंपरिक औषधशास्त्राला चालना देण...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.