राष्ट्रीय

December 25, 2025 2:28 PM

views 62

कच्च्या स्वरुपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र जारी करणाऱ्या किंबर्ले प्रोसेस संस्थेचं उपाध्यक्ष पद भारताकडे

कच्च्या स्वरुपातल्या हिऱ्यांना प्रमाणपत्र वितरित करणाऱ्या किंबर्ले प्रोसेस या संस्थेचं उपाध्यक्ष पद आजपासून भारत स्वीकारत आहे. अवैध कारवायांना पाठबळ देण्यासाठी होणारा हिऱ्यांचा व्यापार रोखण्यासाठी किंबर्ले प्रोसेस ही संस्था २००३ मधे स्थापन झाली, यात जगभरातली सरकारं, हिरे उद्योग तसंच सामाजिक संघटनांच...

December 25, 2025 1:51 PM

views 51

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा खासदार क्रीडामहोत्सवातल्या खेळाडूंशी संवाद

संसद खेल महोत्सव देशाच्या उभारणीत महत्त्वाची भूमिका बजावत असून खेळामुळे जय-पराजयाच्या पलीकडे जात तरुणांमधे खिलाडूवृत्ती रुजत असल्यामुळे सक्षम आणि शिस्तबद्ध तरूण घडत आहेत, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. संसद खेल महोत्सवाचं दूरस्थ पद्धतीने उद्घाटन केल्यानंतर ते आज बोलत होते. हेच त...

December 25, 2025 12:43 PM

views 56

श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलनउद्यापासून पंजाबमध्ये जालंधर इथे सुरू

देशातल्या सर्वात जुना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत महोत्सव म्हणून ओळखला जाणारा दीडशेवा श्री बाबा हरिवल्लभ संगीत संमेलन उद्यापासून पंजाबमध्ये जालंधर इथे सुरू होत आहे. तीन दिवस चालणारा हा महोत्सव शिखांचे गुरू तेग बहादूर यांचा साडे तीनशेवा शहीद दिन आणि यंदा निधन झालेले बनारस घराण्याचे प्रसिद्ध गायक पंडी...

December 25, 2025 1:41 PM

views 50

कर्नाटकात चित्रदुर्ग इथं झालेल्या अपघातात किमान १० जण ठार

कर्नाटकात चित्रदुर्ग इथं आज पहाटे झालेल्या अपघातात किमान १० जण ठार झाले. एक भरधाव ट्रक एका प्रवासी बसला आदळून तिला आग लागली आणि बसमधले प्रवासी होरपळून मृत्यूमुखी पडले. या दुर्घटनेत १२ जण जखमी झाले असून एकाची प्रकृती गंभीर आहे.  राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आणि प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी या दुर्घटन...

December 25, 2025 10:18 AM

views 124

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते आज राष्ट्र प्रेरणा स्थळाचं उद्घाटन

माजी प्रधानमंत्री भारत रत्न अटल बिहारी वाजपेयी यांच्या 101व्या जयंतीनिमित्त प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज लखनौला भेट देणार आहेत. दुपारी 2:30 वाजता, मोदी यांच्या हस्ते राष्ट्र प्रेरणा स्थळाचं उद्घाटन होणार असून, त्यानंतर ते तिथल्या जनसभेला संबोधित करतील. स्वतंत्र भारतातील महान व्यक्तिमत्त्वांच्या वारश...

December 25, 2025 10:18 AM

views 88

अरवली पर्वतरांगेतील खनिजांच्या नवीन खाणपट्ट्यांवर केंद्राद्वारे बंदी

दिल्ली ते गुजरातपर्यंत पसरलेल्या संपूर्ण अरवली पर्वतरांगेचे अवैध खाणकामापासून संरक्षण करण्याच्या दिशेने एक मोठे पाऊल उचलत, केंद्राने राज्यांना अरवली पर्वतरांगेत कोणत्याही नवीन खाणपट्ट्या मंजूर करण्यावर संपूर्ण बंदी घालण्याचे निर्देश दिले आहेत. पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाने एका निवेदनात पर्...

December 24, 2025 9:20 PM

views 39

अरावली पर्वतरागांच्या प्रदेशात खाणकामासाठी नवे परवाने द्यायला संपूर्ण बंदी घालावी-केंद्रीय पर्यावरण मंत्रालय

अरावली पर्वतरागांच्या प्रदेशात खाणकामासाठी नवे परवाने द्यायला संपूर्ण बंदी घालावी, अशा सूचना केंद्रीय पर्यावरण मंत्रालयानं राज्यांना दिल्या आहेत. बंदी गरजेची असलेले इतर भाग शोधण्याचे आदेशही मंत्रालयानं दिले आहेत. सध्या सुरू असलेल्या खाणकामांचं कडक नियमन करावं, त्यावर अतिरिक्त निर्बंध लादावेत, असंही ...

December 24, 2025 12:57 PM

views 159

आज ‘राष्ट्रीय ग्राहक दिन’

ग्राहकांचे हक्क आणि संरक्षण याबाबत जनजागृती करण्यासाठी देशभरात आज राष्ट्रीय ग्राहक दिन साजरा केला जात आहे. वर्ष १९८६ मध्ये आजच्याच दिवशी ग्राहक संरक्षण कायद्याला राष्ट्रपतींची मंजुरी मिळाली होती. या ऐतिहासिक घटनेची आठवण म्हणून  हा दिवस ग्राहक दिन म्हणून ओळखला जातो.

December 24, 2025 2:54 PM

views 111

इसरोकडून अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लु बर्ड ब्लॉक २ चं यशस्वी प्रक्षेपण

भारतीय अंतराळ संशोधन संस्था इसरो ने आज अमेरिकन दळणवळण उपग्रह ब्लु बर्ड ब्लॉक २ चं यशस्वी प्रक्षेपण केलं. आंध्र प्रदेशच्या श्रीहरीकोटा इथल्या सतीश धवन अंतराळ स्थानकावरून भारतीय प्रमाण वेळेनुसार सकाळी ८ वाजून ५५ मिनिटांनी त्याचं प्रक्षेपण करण्यात आलं.    अमेरिकी ब्ल्यूबर्ड उपग्रह हा भारतीय अंतराळ...

December 24, 2025 2:57 PM

views 110

अमेरिकेच्या H1-B व्हिजासाठीच्या निवड प्रक्रियेत बदल

अमेरिकेच्या एच वन बी व्हिजा साठीच्या निवड प्रक्रियेत अमेरिकेच्या ट्रम्प प्रशासनाने मोठे बदल केले आहेत.  त्यानुसार यापुढे एच वन बी व्हिजा साठी लॉटरी व्यवस्था बंद करून त्याऐवजी अधिक उच्चशिक्षित आणि जास्त पगार मिळणाऱ्या कर्मचाऱ्यांना प्राधान्य दिलं जाणार आहे. यामुळे अमेरिकन कर्मचाऱ्यांना अधिक चांगलं वे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.