August 10, 2025 2:39 PM
43
भारताला हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं नुकसान
पाकिस्ताननं भारताला त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला बंदी घातल्यापासून पाकिस्तानचं १२७ कोटी रुपयांचं नुकसान झालं आहे. पाकिस्तानच्या राष्ट्रीय असेम्ब्लीमध्ये गेल्या आठवड्यात ही माहिती देण्यात आली. पाकिस्ताननं २४ एप्रिल पासून त्यांचं हवाई क्षेत्र वापरायला भारताला प्रतिबंध केला आहे. भारतानं देखील अशाच प्र...