August 6, 2025 9:10 PM
23
राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल रशिया दौऱ्यावर
भारत-रशिया संरक्षण आणि सुरक्षा सहकार्याबाबत चर्चा करण्यासाठी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी आज रशियाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची भेट घेतली. या पूर्वनियोजित भेटीत भारत आणि रशिया यांच्यातल्या सहकार्यावर भर होता. दरम्यान, रशियाचे अध्यक्ष व्लादिमिर पुतीन यांनी आज क्रेमलिन इथं अमेरिकेच्य...