आंतरराष्ट्रीय

December 3, 2025 1:09 PM

views 76

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळात ४७४ जणांचा मृत्यू, ३५६ बेपत्ता

श्रीलंकेत आलेल्या दितवाह चक्रीवादळात आतापर्यंत ४७४ जणांचा मृत्यू झाला असून ३५६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं दिली आहे. भारतानं श्रीलंकेला या काळात मोठी मदत केली असून वायुदल, नौदल आणि एनडीआरएफच्या पथकानं इथं भरीव मदतकार्य केलं आहे. भारतानं आयएनएस सुकन्या ज...

December 3, 2025 9:19 AM

views 105

श्रीलंकेला भारताकडून ‘ऑपरेशन सागर बंधु’ अंतर्गत मदत

दितवा चक्रीवादळामुळे श्रीलंकेत उद्भवलेल्या आपत्तीला, भारत सरकार 'ऑपरेशन सागर बंधु' अंतर्गत मदत पुरवत आहे. भारतीय वायुदलाच्या हेलिकॉप्टरने श्रीलंकेतील विविध ठिकाणांहून, पुराच्या पाण्यात अडकलेल्या सुमारे 47 जणांची काल सुटका केली. दरम्यान भारतीय हवाई दलाचं सी 17 हे वाहतूक विमान काल कोलंबो इथं उतरलं असू...

December 2, 2025 8:19 PM

views 89

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री यांच्या प्रकृतीसंदर्भातली चिंता व्यक्त करत निदर्शनं

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री यांच्या प्रकृतीसंदर्भातली चिंता व्यक्त करत  आज त्यांच्या तेहरीक ई इन्साफ पक्षाच्या कार्यकर्त्यांनी इस्लामाबाद इथल्या उच्च न्यायालयासमोर निदर्शनं केली. तुरुंगातल्या अत्याचारानं इम्रान खान यांचं निधन झाल्याची अफवा पसरल्याच्या पार्श्वभूमीवर आज त्याची बहीण उजमा यांना आज इम्...

December 2, 2025 8:03 PM

views 72

दितवाह चक्रीवादळानं मोठं नुकसान ४१० जणांचा मृत्यू, ३३६ जण अद्याप बेपत्ता

श्रीलंकेत नुकत्याच येऊन गेलेल्या दितवाह चक्रीवादळानं मोठं नुकसान केलं असून विविध दुर्घटनांमध्ये ४१० लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याबरोबरच ३३६ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती   श्रीलंकेच्या आपत्ती व्यवस्थापन केंद्रानं आज सकाळी  दिली. श्रीलंकेतल्या  २५ जिल्ह्यांमधल्या दीड कोटी लोकांना या चक्री...

December 2, 2025 8:08 PM

views 123

व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी भारत भेटीत अनेक करारांवर स्वाक्षऱ्या होण्याचा अंदाज

रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या आगामी भारत भेटीत दोन्ही देशांदरम्यान अनेक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या जाण्याचा अंदाज आहे, असं रशियाचे प्रवक्ते दिमित्री पेसकोव्ह यांनी दिल्लीत आयोजित दूरस्थ पत्रकार परिषदेत सांगितलं. एस -४०० ही क्षेपणास्त्र प्रणाली आणि एस यू -५७ हे लढाऊ विमान हे पुतिन यांच्या ...

December 1, 2025 8:37 PM

views 144

नागालँडमध्ये हॉर्नबिल महोत्सवाला सुरुवात

नागालँडची राजधानी कोहिमा इथल्या किसामा इथं आज २६व्या हॉर्नबिल महोत्सवाची सुरुवात झाली. नागालँडचे गव्हर्नर अजय कुमार भल्ला, मुख्यमंत्री नेईफिऊ रिओ यांनी महोत्सवाचा औपचारिक प्रारंभ केला. नागालँडच्या राज्यदिनाबरोबरच सुरू होणाऱ्या या १० दिवसांच्या महोत्सवात विविध नागा समुदाय एकत्र येऊन परंपरा, लोककला, स...

December 1, 2025 8:24 PM

views 75

भारतानं ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत श्रीलंकेला ५३ टन मदत साहित्य पोहोचवलं

ऑपरेशन सागर बंधू अंतर्गत दितवा चक्रीवादळाचा फटका बसलेल्या श्रीलंकेला भारतानं ५३ टन मदत साहित्य पोहोचवलं आहे. भारतीय नौदलाच्या दोन नौकांमधून साडेनऊ टन धान्य श्रीलंकेत पोहोचवण्यात आलं आहे. याशिवाय, तंबू, पांघरुणं, तयार अन्नपदार्थ, औषधं, वैद्यकीय साहित्य यासह आणखी साडे एकतीस टन मदत साहित्य, भारतीय हवाई...

November 30, 2025 8:10 PM

views 48

पाकिस्तानातून चालवण्यात येत असलेल्या एका दहशतवादी टोळीचा पर्दाफाश

दिल्ली पोलिसांनी आज पाकिस्तानातून चालवण्यात येतअसलेल्या एका दहशतवादी टोळीचा पर्दाफाश केला. शहजाद भट्टी हा गुन्हेगार ही टोळी पाकिस्तानातून चालवत होता. त्याच्याच सांगण्यावरुन या महिन्याच्या २५ तारखेला काही जणांनी पंजाबच्या गुरुदासपूर येथील पोलीस चौकीसमोर हातबॉम्ब फेकले होते. या प्रकरणी पोलिसांनी पंजाब...

November 30, 2025 8:05 PM

views 101

श्रीलंकेत आलेल्या दितवा चक्रीवादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १९३ वर

श्रीलंकेत आलेल्या दितवा चक्रीवादळामुळे आलेल्या पूर आणि भूस्खलनात मृतांची संख्या १९३ झाली असून २०३ जण अद्याप बेपत्ता आहेत.  भारतीय लष्करानंही ऑपरेशन सागर बंधू द्वारे बचाव कार्यात भाग घेतला आहे. श्रीलंकेच्या विविध पूरग्रस्त भागात वायुदलाची एमआय -१७ ही हेलिकॉप्टर तैनात करण्यात आली आहेत.  भारतीय वायुदला...

November 30, 2025 8:00 PM

views 45

हाँगकाँगमध्ये एका संकुलातल्या इमारतीमध्ये आगीच्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १४६वर

हाँगकाँगमध्ये एका संकुलातल्या इमारतीमध्ये आगीच्या दुर्घटनेतल्या मृतांची संख्या १४६वर पोचली आहे. दुर्घटनेच्या आजच्या पाचव्या दिवशीही शोधकार्य पूर्ण झालेलं नसल्याने दीडशे जणांचा अजून पत्ता लागलेला नाही. या इमारतीच्या नूतनीकरणासाठी ज्वालाग्राही तसंच कमी दर्जाचा माल वापरल्याप्रकरणी आठ जणांना हाँगकाँगच्य...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.