आंतरराष्ट्रीय

December 11, 2025 10:00 AM

views 54

भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाच्या तिसऱ्या बैठकीत प्रादेशिक आणि जागतिक दहशतवादाच्या परिस्थितीबाबत चर्चा

भारत आणि मलेशियानं दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांविरोधात सहकार्य बळकट करण्यासाठी दोन्ही देश कटिबद्ध असल्याचं म्हटलं आहे. परराष्ट्र मंत्रालयानं जारी केलेल्या संयुक्त निवेदनामध्ये, भारत-मलेशिया संयुक्त कार्यगटाच्या दहशतवाद आणि आंतरराष्ट्रीय गुन्ह्यांना तोंड देण्यासंदर्भात दिल्लीत झालेल्या तिसऱ्या...

December 10, 2025 2:53 PM

views 93

6 वर्ष खालील मुलांना समाजमाध्यमांचा वापर करण्यावर ऑस्ट्रेलिया सरकारची बंदी

    ऑस्ट्रेलियात १६ वर्षांखालच्या मुलांना समाजमाध्यम वापरावर बंदी लागू झाली आहे. ऑस्ट्रेलियाचे प्रधानमंत्री अँथनी अल्बानीज यांनी यंदा सप्टेंबर महिन्यात या बंदीविषयीची घोषणा केली होती. हा नियम आजपासून लागू झाला. आता या मुलांना फेसबुक, इन्स्टाग्राम, युट्युब, थ्रेड्स, एक्स, स्नॅपचॅट, किक, रेडीट, टिकटॉक...

December 9, 2025 8:30 PM

views 76

इंडोनेशियात कार्यालयाला लागलेल्या आगीत २२ जणांचा मृत्यू

इंडोनेशियात राजधानी जकार्तामधे आज एका ड्रोन कंपनीच्या कार्यालयीन इमारतीला लागलेल्या आगीत किमान २२ जणांचा मृत्यू झाला. आज दुपारी ही आग लागली. अग्नीशामक दलाच्या शेकडो कर्मचाऱ्यांनी २९ बंबांच्या सहाय्यानं अथक प्रयत्न करुन ही आग आटोक्यात आणली. आतापर्यंत २२ जणांचे मृतदेह हाती लागले असल्याचं पोलिसांनी सां...

December 8, 2025 3:07 PM

views 63

युद्धविरामाचा एक भाग म्हणून आपल्याकडची शस्त्रं गोठवण्याची हमासची तयारी

इस्रायलबरोबरच्या युद्धविरामाचा एक भाग म्हणून आपल्याकडची शस्त्रं गोठवण्याची किंवा त्यांचा साठा न करण्याची हमासची तयारी आहे, अशी भूमिका हमासच्या वरिष्ठ अधिकाऱ्यानं मांडली आहे. कतारची राजधानी दोहा इथं या युद्धविरामाच्या कराराचा दुसरा आणि अधिक गुंतागुंतीचा टप्पा सुरू होणार आहे, त्या पार्श्वभूमीवर, पॅलेस...

December 7, 2025 8:25 PM

views 65

रशियाचे युक्रेनवर हवाई हल्ले

रशियानं काल रात्री युक्रेनवर संयुक्त क्षेपणास्त्र आणि ड्रोन हवाई हल्ले केले. या हल्ल्यांमध्ये एक जण ठार झाल्याचं वृत्त आहे. युक्रेनचे ७७ ड्रोन पाडल्याचं रशियानं म्हटलं आहे. युक्रेनमधल्या क्रेमेन्चुक शहरातल्या पायाभूत सुविधांवर झालेल्या या हल्ल्यांमुळे वीज आणि पाणीपुरवठा खंडित झाला. क्रेमेन्चुक हे यु...

December 6, 2025 8:33 PM

views 48

भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार प्रतिनिधी मंडळाची बैठक नवी दिल्लीत होणार

भारत आणि अमेरिका यांच्या व्यापार प्रतिनिधी मंडळाची तीन दिवसीय बैठक येत्या १० डिसेंबरपासून नवी दिल्लीत सुरु होणार आहे. या बैठकीत व्यापार कराराचा प्राथमिक मसुदा निश्चित करण्याच्या दिशेने प्रयत्न करण्यात येणार आहेत.

December 6, 2025 8:13 PM

views 69

सुदानमध्ये बालवाडीवर झालेल्या हल्ल्यात ३३ बालकांसह ५० जणांचा मृत्यू

दक्षिण सुदानमध्ये सुदानच्या अर्धसैनिक दलांनी केलेल्या एका बालवाडीला लक्ष्य करून केलेल्या ड्रोन हल्ल्यात किमान  ५० जण ठार झाले असून यात ३३ बालकांचा समावेश आहे. जखमींवर उपचार करणारं वैद्यकीय पथक मदतीसाठी घटनास्थळी पोचल्यावर दुसरा हल्ला झाल्यानं हे पथकही बाली पडलं. याच परिसरातल्या नागरी वस्तीवर देखील ह...

December 6, 2025 2:31 PM

views 71

रशियाच्या तेल निर्याती संबंधित पश्चिमी सागरी सेवांवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सात देशांच्या गटाची आणि युरोपीय संघाची चर्चा

रशियाच्या तेल निर्याती संबंधित पश्चिमी सागरी सेवांवर पूर्णपणे बंदी घालण्यासाठी सात देशांच्या गटाने आणि युरोपीय संघाने चर्चा सुरू केली आह. याचा उद्देश युक्रेन विरोधात सुरू असलेल्या युद्धाला पुरवल्या जाणाऱ्या निधीला पायबंद घालणं हा आहे. सध्या रशियातून एक तृतीयांशहून अधिक तेल पश्चिमी टँकर्सच्या सहाय्या...

December 6, 2025 11:39 AM

views 102

विमानसेवेचा आढावा घेण्यासाठी केंद्राची चार सदस्यीय समिती

इंडिगो कंपनीच्या विस्कळीत विमानसेवेमुळे निर्माण झालेली परिस्थिती लवकरच नियंत्रणात येऊन आज परिस्थिती सामान्य होण्याची अपेक्षा आहे. येत्या तीन दिवसांत विमानसेवा पूर्वपदावर येईल, असं नागरी विमान वाहतूक मंत्रालयानं म्हटलं आहे. नागरी विमान वाहतूक महासंचालनालयांचे आयुक्त, नागरी विमान वाहतूक मंत्री राम मोह...

December 6, 2025 9:15 AM

views 67

येत्या पाच वर्षात आर्थिक सहकार्य वाढवण्यावर भारत आणि रशियामध्ये सहमती

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आणि रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांच्यात नवी दिल्लीतल्या हैद्राबाद हाऊसमध्ये झालेल्या 23व्या वार्षिक शिखर संमेलनात संरक्षण, व्यापार, ऊर्जा, आरोग्य, शिक्षण आणि माध्यम क्षेत्रातील सहकार्यासाठी महत्त्वाचे करार करण्यात आले. भारताला इंधनाचा अखंड पुरवठा करण्याची, तसंच ऊर्जा क...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.