आंतरराष्ट्रीय

November 30, 2025 6:48 PM

views 38

बेंजामिन नेत्यन्याहू यांनीआपल्यावर सुरु असलेल्या भ्रष्टाचारांच्या संदर्भात राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्याकडे केली विनंती

इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेत्यन्याहू यांनी आपल्यावर सुरु असलेल्या भ्रष्टाचारांच्याा खटल्यांबाबत क्षमाशीलता दाखवण्याची विनंती राष्ट्राध्यक्ष आयझॅक हर्झोग यांच्याकडे केली आहे. अध्यक्षांच्या कार्यालयाने या विनंतीची दखल घेत याबाबत जबाबदारीने निर्णय घेण्यात येईन असं म्हटलं आहे. नेत्यनाहू यांच्यावर...

November 29, 2025 4:52 PM

views 85

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे ६९ जणांचा मृत्यू, ३४ जण बेपत्ता

श्रीलंकेत दितवाह चक्रीवादळामुळे झालेल्या दुर्घटनांमधल्या मृतांचा आकडा ६९ वर पोहोचला असून, ३४ जण अजूनही बेपत्ता आहेत.  तिथल्या दोन लाखापेक्षा जास्त जणांना या वादळाचा फटका बसला असून, मदत आणि बचाव कार्य वेगानं सुरु आहे. या चक्रीवादळामुळे किनारपट्टी लगतच्या भागात ३०० मिली मीटरपेक्षा जास्त पाऊस झाला, तर ...

November 29, 2025 2:27 PM

views 181

श्रीलंकेच्या मदतीसाठी भारताची ऑपरेशन सागर बंधू मोहीम

वादळग्रस्त श्रीलंकेच्या मदतीसाठी भारतानं ऑपरेशन सागर बंधू ही मोहीम हाती घेतली आहे. या मोहीमेअंतर्गत वैद्यकीय मदतीचा ८० टन साठा घेऊन एक विशेष विमान श्रीलंकेला पोहोचलं, तर आणखी एक विमान लवकरच पोहचेल. त्याआधी आयएनएस विक्रांत आणि आयएनएस उदयगिरी या भारतीय युद्धनौकांनी श्रीलंकेला मदत साहित्य पोहचवलं. भारत...

November 28, 2025 7:53 AM

views 155

Nigerian President Tinubu declares nationwide security emergency

Nigerian President Bola Tinubu declared a nationwide security emergency on Wednesday. The announcement follows recent attacks in Kebbi, Borno, Zamfara, Niger, Yobe and Kwara states, where dozens of civilians were killed and kidnapped.     The president ordered the army and police to recruit addition...

November 27, 2025 8:20 PM

views 54

शेख हसीना यांना भूखंड घोटाळा प्रकरणी २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा

बांग्लादेशच्या माजी प्रधानमंत्री शेख हसीना यांना आज ढाक्याच्या एका न्यायालयाने भूखंड घोटाळा प्रकरणी दोषी ठरवून २१ वर्षांच्या कारावासाची शिक्षा दिली आहे. त्याच आरोपाखाली हसीना यांच्या दोन्ही मुलांना प्रत्येकी ५ वर्षांची, तर त्यांच्या २० मंत्र्यांना निरनिराळ्या कालावधीची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. याआ...

November 27, 2025 7:42 PM

views 50

हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत ६५ जणांचा मृत्यू

हाँगकाँगमध्ये निवासी संकुलात लागलेल्या आगीत मृत्यूमुखी पडलेल्यांचा आकडा ६५वर गेला आहे. मृतांमध्ये अग्निशमन दलाच्या एका जवानाचाही समावेश आहे. या दुर्घटनेत ७० जण जखमी झाले आहेत. तर एकंदर २७९ जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती हाँगकाँगचे नेते जॉन ली यांनी दिली आहे. आग विझवायचे प्रयत्न अजूनही सुरू आहेत. ...

November 27, 2025 3:45 PM

views 44

पुढच्या वर्षी होणाऱ्या जी २० शिखर परिषदेला दक्षिण अफ्रिकेला निमंत्रित नाही

अमेरिकेत पुढच्या वर्षी फ्लोरिडा येथे होणाऱ्या जी २० शिखर परिषदेला दक्षिण अफ्रिकेला निमंत्रित केलं जाणार नाही. दक्षिण अफ्रिका जी २० परिषदेच्या सदस्य होण्याच्या योग्यतेचा नाही, असं अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी म्हटलं आहे. आफ्रिकन लोकांकडून होणाऱ्या मानवी हक्काच्या उल्लंघनावर बोलायला द...

November 27, 2025 1:33 PM

views 49

SriLanka : बदुल्ला जिल्ह्यात दरडी कोसळल्यामुळे ११ जणांचा मृत्यू

श्रीलंकेच्या बदुल्ला जिल्ह्यात दरडी कोसळल्यामुळे आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला असून ७ जण बेपत्ता असल्याचं वृत्त आहे. बदुल्ला जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे सहा ठिकाणी दरडी कोसळल्या असून मदत आणि बचाव कार्य सुरु आहे. दरम्यान, श्रीलंकेच्या राष्ट्रीय बांधकाम संशोधन संस्थेने बदुल्ला, कॅण्डी, मटाले आणि नुवारा ...

November 26, 2025 3:46 PM

views 84

इफ्फीत सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण श्रेणीत द डेव्हिल्स स्मोक हा चित्रपट प्रदर्शित

गोव्यात सुरू असलेल्या ५६व्या इफ्फी अर्थात भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात सर्वोत्कृष्ट दिग्दर्शकीय पदार्पण श्रेणीत आज द डेव्हिल्स स्मोक हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन अर्नेस्टो मार्टिनेझ बुसिओ यांनी केलं असून त्यांनी या प्रदर्शनाला हजेरी लावली. या चित्रपटाने यंदाच्या बर्लि...

November 26, 2025 3:10 PM

views 59

संयुक्त राष्ट्रांच्या पुढच्या सरचिटणीसपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू

संयुक्त राष्ट्रांच्या पुढच्या सरचिटणीसपदाच्या नियुक्तीची प्रक्रिया सुरू झाली आहे. ही प्रक्रिया औपचारिकरीत्या सुरू करण्याबाबत संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे नोव्हेंबर महिन्यासाठीचे अध्यक्ष मायकल इमरान कानू, यांच्याबरोबर एका संयुक्त पत्रावर स्वाक्षरी केल्याची माहिती संयुक्त राष्ट्रांच्या आमसभे...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.