आंतरराष्ट्रीय

January 14, 2025 5:34 PM

views 67

दक्षिण आफ्रिकेतल्या खाणदुर्घटनेत किमान शंभर जणांचा मृत्यू

दक्षिण आफ्रिकेतल्या खाणदुर्घटनेत जमिनीखाली खोलवर अडकून किमान शंभरजणांचा  मृत्यू झाल्याचं  समोर आलं आहे. नॉर्थ वेस्ट परगण्यात असलेल्या या खाणीतल्या दुर्घटनेनंतर पोलिसांनी नोव्हेंबरमध्ये सुटका आणि बचाव कार्य सुरु केलं होतं. सुटका झालेल्यांपैकी एकाच्या सेलफोनमध्ये खाणीत खोलवर गाडल्या गेलेल्या मृतदेहांच...

January 14, 2025 1:12 PM

views 25

US : लॉस एंजेलिस इथं लागलेल्या वणव्यामुळे ९२ हजारांहून अधिक जणांना सक्तीचं स्थलांतर

अमेरिकेत लॉस एंजेलिस इथे लागलेल्या वणव्यामुळे ९२ हजारांहून अधिक जणांना सक्तीचं स्थलांतर करण्याचे आदेश देण्यात आले असून अन्य ८९ हजार जणांना स्थलांतराचा इशारा देण्यात आला आहे. या परिसरात वणव्यामुळे आतापर्यंत २५ जणांचा मृत्यू झाला असून १२ हून अधिक जण बेपत्ता आहेत. या परिसरात वाहणाऱ्या जोरदार वाऱ्यामुळे...

January 13, 2025 8:30 PM

views 32

नायजेरियात झाम्फारा राज्यात लष्कराच्या हवाई हल्ल्यात १६ जण ठार

नायजेरियात झाम्फारा या राज्यात लष्कराच्या हवाई हल्ल्यात १६ जण ठार झाले असून अनेक जण जखमी झाले आहेत. स्थानिक माध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, मरण पावलेल्यांमध्ये स्थानिक सतर्क गटातल्या सदस्यांचा समावेश होता. गुन्हेगारांचा माग काढून परतत असताना गुन्हेगारी टोळ्या जात असल्याचा गैरसमज झाल्याने हा हल्ला क...

January 13, 2025 8:29 PM

views 26

कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यात २४ जणांचा मृत्यू

अमेरिकेत कॅलिफोर्नियाच्या जंगलात लागलेल्या वणव्यात ठार झालेल्यांची संख्या २४ झाली आहे. या वणव्यामुळे अब्जावधी डॉलर्सचं नुकसान झाल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. यात शेती, पायाभूत सुविधा, विस्थापित नागरिकांना पुरवण्यात येणाऱ्या आरोग्य सेवा यांचा खर्चही समाविष्ट करण्यात आला आहे. या आर्थिक नुकसानाचं प्...

January 13, 2025 2:46 PM

views 33

युक्रेनियन कैद्यांच्या बदल्यात युक्रेनच्या ताब्यात असलेले उत्तर कोरियाचे दोन जवान देण्याचा युक्रेनच्या राष्ट्राध्यक्षांचा रशियाला प्रस्ताव

रशियाच्या तुरुंगात असलेल्या युक्रेनियन कैद्यांच्या बदल्यात युक्रेनच्या ताब्यात असलेले उत्तर कोरियाचे दोन जवान देण्याचा प्रस्ताव युक्रेनचे राष्ट्राध्यक्ष वोलोदिमीर झेलेन्स्की यांनी रशियाला दिला आहे. रशियाच्या पश्चिम कुर्स्क प्रदेशातून हे दोन जवान ताब्यात घेतल्याचं झेलेन्स्की यांनी समाजमाध्यमावरल्या स...

January 12, 2025 4:07 PM

views 45

इस्रोने स्पेडेक्स उपक्रमांतर्गत उपग्रह जोडणी यशस्वी केली

इस्रो अर्थात भारतीय अंतराळ संशोधन संस्थेला स्पेडेक्स उपक्रमाअंतर्गत डॉकिंग म्हणजेच उपग्रह जोडणीपूर्वी दोन उपग्रहांना स्थिर करण्यात यश आलं आहे. इस्रोने चेसर आणि टार्गेट उपग्रह एकमेंकापासून तीन मीटर अंतरापर्यंत आणण्याचा प्रयत्न यशस्वीरित्या पूर्ण केला आहे. या प्रयोगादरम्यान मिळालेल्या माहितीचं विश्लेष...

January 12, 2025 2:48 PM

views 38

अमेरिकेत लॉस एंजेलिस जवळच्या जंगलांमध्ये ४ मोठ्या वणव्यांपैकी २ वणवे आटोक्यात

अमेरिकेत लॉस एंजेलिस जवळच्या जंगलांमध्ये लागलेल्या ४ मोठ्या वणव्यांपैकी २ वणवे आटोक्यात आले आहेत. ईटन, हर्स्ट, केनेथ आणि पॅलिसेड या भागातल्या सुमारे ३८ हजार एकरमध्ये ही आग पसरली आहे. या वणव्यामुळे आतापर्यंत किमान ११ जणांचा मृत्यू झाला असून १३ जण बेपत्ता आहेत.   १२ हजारांहून अधिक घरं आणि इमारती ...

January 11, 2025 8:20 PM

views 31

पाकिस्तानात झालेल्या स्फोटात 4 जणांचा मृत्यू, 8 जण बेपत्ता

पाकिस्तानातल्या बलुचिस्तान प्रांतातल्या एका कोळसा खाणीत मिथेन गॅसचा स्फोट होऊन चार जणांचा मृत्यू झाला आहे. तर आठ कामगार बेपत्ता आहेत. गुरुवारी रात्री हा स्फोट झाला होता.

January 11, 2025 2:53 PM

views 20

सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष भारत भेटीवर येणार

सिंगापूरचे राष्ट्राध्यक्ष थर्मन षण्मुगरत्नम १४ ते १८ जानेवारी दरम्यान भारत भेटीवर येत आहेत. सिंगापूर राष्ट्राध्यक्षाची गेल्या दहा वर्षातली ही पहिली भारत भेट असून भारत आणि सिंगापूर यांच्यातल्या राजनैतिक संबंधांना साठ वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त ही भेट आहे.   आपल्या दौऱ्यात षण्मुगरत्नम नवी दिल्ली आ...

January 11, 2025 1:31 PM

views 14

कॅलिफोर्नियात लागलेल्या वणव्यात आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू

अमेरिकेत, लॉस एंजेलिस काउंटीजवळ लागलेल्या वणव्यामध्ये आतापर्यंत ११ जणांचा मृत्यू झाला आहे. प्राथमिक माहितीनुसार १३ हजारांहून जास्त इमारती या आगीत नष्ट झाल्या असून जवळपास १ लाखाहून अधिक रहिवाशांना स्थलांतराचे आदेश देण्यात आले आहेत. सध्या या प्रदेशात चार मोठे वणवे लागले आहेत.   सांता मोनिका आणि म...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.