January 17, 2025 1:42 PM
31
यून सुक येओल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका न्यायालयाने फेटाळली
दक्षिण कोरियाचे राष्ट्रपती यून सुक येओल यांच्या अटकेला आव्हान देणारी याचिका सेऊल इथल्या न्यायालयाने फेटाळली आहे. येओल यांच्यावर नॅशनल असेंब्लीमध्ये महाभियोग प्रस्ताव मंजूर झाला आहे. दोन दिवसांपूर्वी त्यांना ताब्यात घेण्यात आलं होतं. येओल यांना झालेली अटक अवैध असल्याचा तसंच या प्रकरणाचा तपास व...