आंतरराष्ट्रीय

January 20, 2025 1:05 PM

views 43

अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचा आज राष्ट्रध्यक्षपदाचा शपथविधी

अमेरिकेचे ४७ वे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प आज शपथ घेणार आहेत. ते वॉशिंग्टन डीसी इथं अमेरिकेचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स यांच्या उपस्थितीत राष्ट्रपती पदाची शपथ घेतील. भारतीय प्रमाण वेळेनुसार आज रात्री साडेआठ वाजता शपथविधी सोहळा सुरू होणार आहे. सत्तेच्या अधिकृत हस्तांतरणाचा भाग म्हणून ट्र...

January 19, 2025 8:31 PM

views 57

इस्रायल आणि हमास यांच्यात सहा आठवड्यांचा युद्धविराम

इस्रायल आणि हमास यांच्यातल्या सहा आठवड्यांचा युद्धविराम आज तीन तासांच्या विलंबानं सुरू झाला. सध्या सुरू असलेला  संघर्ष निवळण्याच्या दृष्टीनं हे महत्त्वपूर्ण पाऊल असून युद्धविरामाची सुरूवात झाल्याच्या वृत्ताला आज मध्यस्थ देश कतारनं पुष्टी दिली आणि सुरुवातीला सुटका होणाऱ्या तीन बंदिवानांपैकी काहीजण पर...

January 19, 2025 3:12 PM

views 49

जागतिक आर्थिक मंचाच्या परिषदेत भाग घेण्यासाठी मुख्यमंत्री आणि उद्योगमंत्री दावोसला रवाना

केंद्रीय मंत्री अश्विनी वैष्णव, स्वित्झर्लंडमधल्या दाओस इथं उद्यापासून सुरु होणाऱ्या, जागतिक आर्थिक मंच २०२५ मध्ये सहभागी होणार आहेत. या कार्यक्रमात ते देशाच्या विकास आराखड्याची माहिती देतील. प्रगतीपथावर मागे पडलेल्या वर्गांसह समाजातल्या सर्व स्तरांच्या विकासासाठी देशानं अनेक पावलं उचलली आहेत, असं व...

January 19, 2025 1:48 PM

views 38

हमासबरोबरची युद्धबंदी लांबणीवर टाकल्याची इसराएलची घोषणा

इस्रायलनं हमासबरोबरची गाझामधली युद्धबंदी लांबणीवर टाकली आहे. मुक्तता करायचं ठरवलेल्या पहिल्या ओलीसांची यादी जोवर हमासकडून प्राप्त होत नाही तोवर युद्धविराम अंमलात येणार नाही, असं इस्रायलचे प्रधानमंत्री बेंजामिन नेतान्याहू यांनी सांगितलं.   भारतीय वेळेनुसार आज दुपारी बारा वाजता लागू होणार असलेला ...

January 18, 2025 8:41 PM

views 58

इराणमधे झालेल्या गोळीबारात दोन न्यायाधीशांचा मृत्यू

इराणमधल्या तेहरान इथं सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत झालेल्या गोळीबारात २ न्यायाधीशांचा जागीच मृत्यू झाला तर १ न्यायाधीश जखमी झाले. हल्लेखोरानं या तिघांच्या दिशेनं गोळीबार केला होता.  या घटनेनंतर गोळीबार करणाऱ्या इसमानं देखील स्वतः वर गोळी झाडल्याचं वृत्त स्थानिक प्रसार माध्यमांनी दिलं आहे. हल्लेखोर...

January 18, 2025 2:44 PM

views 20

लॉस एंजेल्स भागात लागलेल्या भीषण आगीत 27 जणांचा मृत्यू

  अमेरिकेत दक्षिण कॅलिफोर्नियात लॉस एंजेल्स भागात लागलेल्या वणव्यात किमान २७ जणांचा मृत्यू झाला. आठवडाभराहून अधिक काळ लागलेल्या आगीत १२ हजार ३०० हून जास्त इमारती उध्वस्त झाल्या.कॅलिफोर्नियाच्या जंगल आणि अग्निशमन विभागानं दिलेल्या माहितीनुसार २२ टक्के भागातल्या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आलं आहे. &n...

January 18, 2025 10:49 AM

views 23

टिकटॉक या मंचावर राष्ट्रव्यापी निर्बंध घालणाऱ्या कायद्यावर शिक्कामोर्तब

अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयानं व्हिडिओ सामाईक करणाऱ्या टिकटॉक या मंचावर कालपासून राष्ट्रव्यापी निर्बंध घालण्याचा कायद्यावर शिक्कामोर्तब कऱण्यात आलं. चीनची मालकी असलेला हा मंच अमेरिकेतल्या उद्योजकाला विकेपर्यंत हे निर्बंध सुरू राहातील.   या अॅपच्या माध्यमातून दुष्प्रचार करणे आणि वापरकर्त्याच्य...

January 18, 2025 9:39 AM

views 41

इस्रायल संरक्षण मंत्रिमंडळाकडून युद्धविरामाला मंजुरी

इस्राईलच्या संरक्षणविषयक मंत्रिमंडळानं काल हमास बरोबर युद्धकैद्यांची सुटका आणि युद्धविरामाला मंजुरी दिली आहे. मंत्रिमंडळाने सरकारला तशी शिफारस केली आहे. गाझाच्या इतिहासात सर्वात घातक संघर्षापैकी एक असलेला संघर्ष संपवण्याच्या दिशेने टाकलेले मोठे पाऊल असेल. कतार, अमेरिका आणि इजिप्त यांनी वाटाघाटीतून झ...

January 17, 2025 8:23 PM

views 49

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना १४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

पाकिस्तानचे माजी प्रधानमंत्री इम्रान खान यांना अल-कादिर विद्यापीठ ट्रस्ट प्रकरणी १४ वर्षांच्या तुरुंगवासाची आणि त्यांची पत्नी बुशरा बीबी यांना ७ वर्षांची शिक्षा सुनावण्यात आली आहे. तुरुंगात उभारलेल्या तात्पुरत्या न्यायालयाच्या न्यायाधीशांनी ही शिक्षा सुनावली. तुरुंगवासाच्या शिक्षेसोबतच इम्रान खान या...

January 17, 2025 8:47 PM

views 49

भारतीय वंशाचे कॅनडातले संसद सदस्य चंद्र आर्य कॅनडाच्या प्रधानमंत्रीपदाच्या शर्यतीत

भारतीय वंशाचे कॅनडातले संसद सदस्य, चंद्र आर्य यांनी आपण कॅनडाच्या प्रधानमंत्री पदाच्या शर्यतीत उतरल्याची अधिकृत घोषणा केली आहे. कर्नाटकातल्या तुम कुर जिल्ह्याचे मुळ रहिवासी असलेले आर्य, हे कॅनडातल्या नेपीयन विभागातून संसद सदस्य म्हणून निवडून आले आहेत.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.