मनोरंजन

April 26, 2025 8:32 PM

views 80

waves 2025: इंडिया -अ बर्ड्स आय व्ह्यू स्पर्धेचं आयोजन

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह‌्‍ज या उपक्रमांतर्गत इंडिया -अ बर्ड्स आय व्ह्यू स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यातल्या स्पर्धकांना भारताचं सौंदर्य, भौगोलिक दृश्यं, नवोक्रम, वारसा, संस्कृती तसंच, प्रगती आणि परिवर्तन अधोरेखित करणारे २ ते ३ मिनिटांचे व्हिडीओ सादर करण्याच आव्हान देण्यात आलं होत...

April 25, 2025 8:50 PM

views 44

इंडिया ऑडिओ परिषद आणि पुरस्कार समारंभाला आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर उपस्थित

आकाशवाणीच्या महासंचालक डॉ. प्रज्ञा पालीवाल गौर यांनी इंडिया ऑडिओ परिषद आणि पुरस्कार समारंभाला आज मुंबईत संबोधित केलं. यावेळी त्यांनी ऑडिओ माध्यमातली क्रांती आणि त्यातलं आकाशवाणीचं योगदान यावर भाष्य केलं. लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी आकाशवाणी वचनबद्ध असल्याचं त्या यावेळी म्हणाल्या.

April 24, 2025 7:58 PM

views 60

हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर फवाद खानच्या अबीर गुलाल चित्रपटाला भारतात बंदी

पहलगाम इथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर पाकिस्तानी अभिनेता फवाद खान अभिनित अबीर गुलाल या चित्रपटाच्या प्रदर्शनाला भारतात बंदी घालण्यात आली आहे. आरती बागडी यांनी या चित्रपटाचं दिग्दर्शन केलं असून हा चित्रपट पुढच्या महिन्यात ९ तारखेला प्रदर्शित होणार होता.

April 23, 2025 9:57 AM

views 91

वेव्हज परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत पेव्हिलियनचं उद्घाटन होणार

मुंबईत वेव्हज परिषदेच्या पार्श्वभूमीवर भारत पेव्हिलियनचं उद्घाटन होणार आहे. भारत पॅव्हेलियनच्या श्रुती, कृर्ती, दृष्टी आणि सर्जकाची कल्पकता या चार भागांमधून प्रेक्षकांना भारताच्या कथाकथनाच्या परंपरेचं दर्शन घडेल. श्रुतीमध्ये कथाकथनाची मौखिक परंपरा, कृतीमध्ये लेखन परंपरा, दृष्टीमध्ये दृश्य माध्यमांचा...

April 20, 2025 5:22 PM

views 60

कान चित्रपट महोत्सवासाठी चार मराठी चित्रपटांची निवड

फ्रान्समधे होणाऱ्या कान आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवासाठी  'स्थळ', 'स्नो फ्लॉवर','खालिद का शिवाजी' आणि जुनं फर्निचर या  चार मराठी चित्रपटांची निवड झाली आहे. महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळानं आज घेतलेल्या पत्रकार परिषदेत सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी ही माहिती दि...

April 18, 2025 8:25 PM

views 65

WAVES Create in India Challenge ची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणार

वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल अँड एंटरटेनमेंट समिट (वेव्हज) अंतर्गत एक प्रमुख उपक्रम म्हणून सुरू झालेल्या क्रिएट इन इंडिया चॅलेंजची अंतिम फेरी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत जिओ वर्ल्ड सेंटर इथं होणार आहे. यात १ लाख आशय निर्मात्यांनी नोंदणी केली असून त्यात १ हजार १०० पेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय स्पर्धकांचा...

April 18, 2025 8:34 PM

views 48

राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी वेव्हज परिषद तयारीचा आढावा घेतला

केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी येत्या १ ते ४ मे दरम्यान मुंबईत होणाऱ्या वेव्हज परिषदेच्या तयारीचा आज आढावा घेतला. मुंबईत वांद्रे कुर्ला संकुलातल्या जिओ वर्ल्ड सेंटरचा विस्तृत दौरा केल्यानंतर त्यांनी या संदर्भात सहभागी असलेल्या विविध विभागांच्या प्रमुखांची एक बैठकही घेतल...

April 17, 2025 7:35 PM

views 487

व्ही. शांताराम आणि स्व. राजकपूर जीवन गौरव पुरस्कार जाहीर !

मराठी चित्रपट क्षेत्रातल्या विशेष योगदानासाठी राज्य शासनातर्फे दिला जाणारा व्ही शांताराम जीवनगौरव पुरस्कार सन २०२४ साठी अभिनेता-दिग्दर्शक महेश मांजरेकर यांना जाहीर झाला आहे. सांस्कृतिक मंत्री आशीष शेलार यांनी आज मंत्रालयात वार्ताहर परिषदेत यासह पाच पुरस्कारांची घोषणा केली. व्ही शांताराम विशेष योगदान...

April 17, 2025 2:32 PM

views 182

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर

यंदाचा लता दीनानाथ मंगेशकर पुरस्कार प्रसिद्ध उद्योगपती कुमार मंगलम बिर्ला यांना जाहीर झाला आहे. आदित्य बिर्ला समूहाचे अध्यक्ष पद्मविभूषण बिर्ला यांचं दूरदर्शी नेतृत्व आणि भारताच्या विकासगाथेत त्यांनी दिलेल्या योगदानासाठी हा सन्मान त्यांना प्रदान करण्यात येणार आहे. मास्टर दीनानाथ मंगेशकर यांच्या ८३ व...

April 15, 2025 8:54 PM

views 67

WAVES 2025 : बंगळुरात ॲनिमेशन, कॉमिक्स आणि डिजिटल व्हर्टिकल स्टोरीटेलिंग स्पर्धा

क्रिएट इन इंडिया अंतर्गत होणाऱ्या वेव्हजचा भाग म्हणून ॲनिमेशन, कॉमिक्स आणि डिजिटल व्हर्टिकल स्टोरीटेलिंग स्पर्धा आज बंगळुरू झाली. यात जपानी शैलीतलं ॲनिमेशन, कॉमिक्स, वेबटून्स, कॉश्चूम परफॉर्मन्स आणि व्हॉईस ॲक्टिंग असे पाच प्रकार होते. या स्पर्धेत १२१हून अधिक स्पर्धकांनी पात्रता फेरीसाठी नोंदणी केली ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.