मनोरंजन

May 2, 2025 8:46 PM

views 63

चित्रपट चित्रीकरणासाठी दोन अत्याधुनिक स्टुडियो उभारण्याची मुख्यमंत्र्यांची घोषणा

चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी महाराष्ट्रात दोन अत्याधुनिक स्टुडिओ उभारले जाणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज केली. मुंबईत सुरू असलेल्या वेव्हज् परिषदेत भारत पेव्हेलियनला मुख्यमंत्र्यांनी आज भेट दिली, त्यावेळी त्यांनी वार्ताहरांशी संवाद साधला. या दोन स्टुडिओच्या उभारणीसाठी प्राईम ...

May 2, 2025 7:23 PM

views 74

WAVES परिषदेत जागतिक माध्यम संवाद कार्यक्रमाचं आयोजन

वेव्हज अर्थात जागतिक दृकश्राव्य शिखर परिषदेत दुसऱ्या दिवशी आज जागतिक माध्यम संवाद कार्यक्रमाचं आयोजन आज करण्यात  आलं. तंत्रज्ञान आणि परंपरा हातात हात घालून जायला हव्यात,  असं परराष्ट्र व्यवहार मंत्री  एस जयशंकर या सत्राचं  उद्घाटन करताना म्हणाले. तंत्रज्ञानामुळे तरुण पिढीचा अनुभव समृद्ध होतो, विकसित...

May 1, 2025 1:42 PM

views 57

प्रधानमंत्र्यांच्या हस्ते ‘वेव्हज’ परिषदेचं उद्घाटन

वेव्हज् हा फक्त एका परिषदेचं संक्षिप्त नाव नाही, तर खरोखर एक सांस्कृतिकतेची, सर्जनशीलतेची, जागतिक स्तरावर परस्परसंबंधांची लाट आहे, असं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं. मुंबईत जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटर इथे सुरू असलेल्या वेव्हज् अर्थात जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेच्या उद्घाट...

May 1, 2025 10:38 AM

views 50

वेव्हज परिषदेसाठी मुंबई सज्ज, प्रधानमंत्री करणार उद्घाटन

पहिल्यावहिल्या वेव्ह्ज, अर्थात जागतिक दृक् श्राव्य मनोरंजन परिषद २०२५ चं उद्घाटन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्या मुंबईत जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर इथं होणार आहे. चार दिवस चालणाऱ्या या परिषदेचा उद्देश, माध्यमं, मनोरंजन आणि डिजिटल नवोन्मेष क्षेत्रातली भारताची प्रतिभा अधोरेखित करणं, तरु...

April 30, 2025 4:32 PM

views 101

पहिली जागतिक WAVES summit India उद्यापासून मुंबईत

पहिली जागतिक दृक्‌श्राव्य मनोरंजन शिखर परिषद उद्यापासून मुंबईतल्या जिओ वर्ल्ड कन्वेन्शन सेंटरमध्ये सुरू होत आहे. चार दिवस चालणाऱ्या या कार्यक्रमाच्या माध्यमातून मनोरंजन आणि दृक्‌श्राव्य उद्योगाच्या भविष्याला एक जागतिक व्यासपीठ मिळणार आहे. या परिषदेत मनोरंजन क्षेत्रातली आघाडीची व्यक्तिमत्त्वं, विविध ...

April 28, 2025 9:31 PM

views 70

वेव्हज परिषदेचा देशातल्या तरुणांना लाभ – मंत्री डॉ. एल. मुरुगन

वेव्ह्ज २०२५ परिषदेमुळे देशातल्या तरुणांना खूप लाभ होईल, असं प्रतिपादन माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री डॉ. एल. मुरुगन यांनी एका लेखाद्वारे केलं आहे. वेव्ह्जच्या केंद्रस्थानी आजची तरुणाईच असून कौशल्यविकास, स्वयंउद्योजकता आणि जागतिक सहकार्य क्षेत्रातल्या नव्या वाटा यामुळे खुल्या होतील, असा विश्वास त्या...

April 28, 2025 8:50 PM

views 64

वेव्हज २०२५ परिषदेचं उद्घाटन प्रधानमंत्र्यांच्या हस्ते होणार

मुंबईत येत्या १ मे पासून ४ मे पर्यंत आयोजित वेव्ह्ज, अर्थात जागतिक दृक् श्राव्य मनोरंजन शिखर परिषदेचं उद्घाटन १ मे रोजी प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या हस्ते होणार आहे, उद्योग मंत्री उदय सामंत यांनी आज बीकेसी इथं वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली.    या कार्यक्रमाचे यजमानपद महाराष्ट्र शासनाकडे ...

April 28, 2025 7:22 PM

views 84

WAVES 2025 : ऍनिमेशन फिल्ममेकर्स कॉम्पिटिशन (AFC) स्पर्धेत ४२ स्पर्धकांची निवड

वेव्ह्ज दरम्यान आयोजित केलेल्या विविध स्पर्धांची अंतिम फेरीही याचवेळी होणार आहे. ॲनिमेशन, VFX, ऑगमेंटेड रियालिटी, व्हर्चुअल रियालिटी अशा विविध विभागांमधून ४२ स्पर्धक निवडले गेले आहेत. यात १२ फिचर फिल्म, १८ लघुपट, ९ टीव्ही मालिका तसंच ३ अन्य प्रकारच्या आशय प्रकल्पांचा समावेश आहे. या सर्वांचं सादरीकरण...

April 28, 2025 9:31 PM

views 68

वेव्हज परिषदेत ‘वेव्हज ऑफ इंडिया’ या अल्बमचं प्रकाशन होणार

वेव्ह्ज २०२५, अर्थात पहिल्यावहिल्या वर्ल्ड ऑडिओ व्हिज्युअल एन्टरटेनमेंट समिटच्या पहिल्या दिवशी ‘वेव्ह्ज ऑफ इंडिया’ या विशेष अल्बमचं प्रकाशन होणार आहे.  या अल्बममध्ये एकंदर पाच गाणी असतील. प्रख्यात संगीतकार एम. एम. कीरवाणी, ए. आर. रहमान, गायक-संगीतकार शंकर महादेवन आणि गीतकार प्रसून जोशी ही जोडी, संगी...

April 27, 2025 10:17 AM

views 64

मुंबईत १ ते ४ दरम्यान ‘वेव्हज’ परिषदेचं आयोजन

माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या वेव्ह्ज या शिखर परिषदेचं आयोजन मुंबईत 1 ते 4 मे या कालावधीत करण्यात आलं आहे. यामध्ये देशाचा कथाकथनाचा वारसा आणि जागतिक प्रसारमाध्यमं आणि मनोरंजन क्षेत्रात त्याच्या वाढत्या प्रभावाचं प्रदर्शन घडवण्यात येणार आहे. संमेलनाच्या केंद्रस्थानी असलेल्या श्रुती, कृती आणि दृष्ट...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.