मनोरंजन

January 19, 2026 2:10 PM

views 134

अजिंठा – वेरुळ चित्रपट महोत्सवातला प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार ज्येष्ठ संगीतकार इलिया राजा यांना जाहीर

अकराव्या अजिंठा वेरुळ आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातला प्रतिष्ठेचा पद्मपाणि पुरस्कार यंदा सुप्रसिद्ध संगीतकार इलियाराजा यांना घोषित झाला आहे. २ लाख रुपये स्मृतिचिन्ह, आणि मानपत्र असं पुरस्काराचं स्वरुप आहे. छत्रपती संभाजीनगर इथं येत्या २८ जानेवारीपासून सुरु होणारा हा महोत्सव १ फेब्रुवारीपर्यंत चालण...

January 9, 2026 3:39 PM

views 192

दशावतारसह एकूण ४ चित्रपट ऑस्करच्या सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र

कांतारा - द लिजंट चॅप्टर १, तन्वी द ग्रेट, महावतार नरसिम्हा, टुरिस्ट फॅमिली, आणि सिस्टर मिडनाइट हे ५ भारतीय चित्रपट ऑस्करच्या उत्कृष्ट चित्रपट श्रेणीसाठी पात्र ठरले आहेत. अकादमी ऑफ मोशन पिक्चरने आज ही घोषणा केली. याशिवाय दशावतार, महामंत्रा, पेपर फ्लॉवर, पारो हे ४ चित्रपट सर्वसाधारण श्रेणीसाठी पात्र ...

January 3, 2026 7:58 PM

views 151

Year End Programme: आत्यंतिक दारिद्र्यात दोन तृतीयांश घट झाल्याचं जागतिक बँकेचा अहवाल

२०२५ मधे भारताच्या प्रगतीने जगाचं लक्ष वेधून घेतलं. जगभरात अनिश्चिततेचं वातावरण असताना भारत मात्र आपल्या ध्येयाकडे ठामपणे आणि सातत्यपूर्ण वाटचाल करत राहिला.    गेल्या दशकभरात १७ कोटींहून अधिक नागरिकांना आत्यंतिक दारिद्र्यातून बाहेर काढण्यात यश आल्याबद्दल जागतिक बँकेने भारताचं कौतुक केलं आहे. मह...

December 20, 2025 3:38 PM

views 144

ज्येष्ठ अभिनेते श्रीनिवासन यांचं निधन

मल्याळी चित्रपटसृष्टीतले ज्येष्ठ अभिनेते, पटकथा लेखक आणि दिग्दर्शक श्रीनिवासन यांचं आज सकाळी कोची इथं दीर्घ आजारानं निधन झालं. ते ६९ वर्षांचे होते. १९७६ साली ‘मणीमुझक्कम’ या चित्रपटातून आपल्या अभिनय कारकिर्दीला सुरुवात करणाऱ्या श्रीनिवासन यांनी मोहनलाल आणि ममूठी सारख्या अभिनेत्यां सोबत अनेक चित्रपटा...

December 17, 2025 1:29 PM

views 148

Oscars 2026: निवडक १५ चित्रपटांमधे ‘होमबाऊंड’ चित्रपटाचा समावेश

ऑस्कर २०२६ अर्थात ९८व्या अकॅडेमी पारितोषिकांसाठीच्या अंतिम फेरीत होमबाऊंड  हा भारतीय चित्रपट प्राथमिक फेरी पार करून निवडक  पंधरा चित्रपटांच्या यादीत पोचला आहे.  नीरज घायवान दिग्दर्शित  हा  भारतीय चित्रपट आंतरराष्ट्रीय चित्रपटाच्या  श्रेणीत  आहे.  या यादीतल्या चित्रपटांचं अंतिम नामांकन २२ जानेवारीला ...

December 4, 2025 7:50 PM

views 861

६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे निकाल जाहीर

६४व्या महाराष्ट्र राज्य हौशी मराठी नाट्य स्पर्धेचे विविध विभागांमधले निकाल जाहीर झाले आहेत. या स्पर्धेत मुंबई केंद्रातून ‘ती, ती आणि ती’ या नाटकाला प्रथम पारितोषिक जाहीर झालं आहे. नाशिक केंद्रातून ‘काळाच्या पंजातून’ या नाटकाला, सांगली केंद्रातून ‘तिचे संदर्भ नसलेली गोष्ट’ या नाटकाला तर लातूर विभागात...

December 1, 2025 8:37 PM

views 143

नागालँडमध्ये हॉर्नबिल महोत्सवाला सुरुवात

नागालँडची राजधानी कोहिमा इथल्या किसामा इथं आज २६व्या हॉर्नबिल महोत्सवाची सुरुवात झाली. नागालँडचे गव्हर्नर अजय कुमार भल्ला, मुख्यमंत्री नेईफिऊ रिओ यांनी महोत्सवाचा औपचारिक प्रारंभ केला. नागालँडच्या राज्यदिनाबरोबरच सुरू होणाऱ्या या १० दिवसांच्या महोत्सवात विविध नागा समुदाय एकत्र येऊन परंपरा, लोककला, स...

December 1, 2025 3:14 PM

views 128

मुंबईत सीआयआय बिग पिक्चर समिटचं आयोजन…

देशातल्या मनोरंजन आणि माध्यम जगात खूप क्षमता आहे. त्यांचा सुयोग्य वापर होण्याची गरज केंद्रीय माहिती प्रसारण सचिव संजय जाजू यांनी आज व्यक्त केली. मुंबईत सीआयआय बिग पिक्चर समिटमध्ये ते बोलत होते. जागतिक बाजारपेठेत भारताची हिस्सेदारी केवळ २ टक्के आहे. यासंधीचा लाभ घेण्याचं आवाहन त्यांनी उद्योगाला केलं....

November 29, 2025 6:27 PM

views 150

भारतातल्या क्रिएटर्ससाठी ५ नव्या भारतीय भाषांचा समावेश

मुंबईत झालेल्या ‘हाऊस ऑफ इंस्टाग्राम’ कार्यक्रमात मेटा प्लॅटफॉर्म्स कंपनीनं भारतातल्या क्रिएटर्ससाठी ५ नव्या भारतीय भाषांचा समावेश केला आहे.  यामुळे इंस्टाग्राम, फेसबुकवरील क्रिएटर्स लवकरच त्यांच्या रील्सचे बंगाली, मराठी, तेलुगु, कन्नड आणि तमिळ या भाषांमधे भाषांतर करू शकतील.  यासाठी एआय-आधारित ऑटोमॅ...

November 29, 2025 2:46 PM

views 145

इफ्फी महोत्सवाची रंगतदार सोहळ्यानं सांगता

५६ व्या भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची काल एका रंगतदार सोहळ्यानं सांगता झाली. पणजीमधे गेले ९ दिवस चाललेला सोहळा रसिकांसाठी पर्वणी ठरला.  दिग्दर्शन अॅश मेफेअर दिग्दर्शित, व्हिएतनामच्या स्किन ऑफ यूथ या चित्रपटानं या महोत्सवाचा मुकुटमणी असलेल्या सूवर्ण मयूर पुरस्कारावर आपलं नाव कोरलं.   ग...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.