व्यवसाय

February 17, 2025 8:57 PM

views 53

शेअर बाजारात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली घसरण थांबली

भारतीय शेअर बाजारात गेल्या आठ दिवसांपासून सुरू असलेली घसरण आज थांबली. ब्लु चिप कंपन्यांच्या शेअर खरेदीमुळे सेन्सेक्स आज ५८ अंकांनी वधारला आणि ७५ हजार ९९७ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टीही  ३० अंकांची वाढ नोंदवत २२ हजार ९५९ अंकांवर बंद झाला.

February 16, 2025 6:54 PM

views 45

भारतीय भांडवल बाजारातून परदेशी गुंतवणुकीची माघार

भारतीय भांडवली बाजारामधून परदेशी गुंतवणूकदारांनी फेब्रुवारीच्या पहिल्या पंधरवड्यात २१ हजार २७२ कोटी रुपयांची गुंतवणूक काढून घेतली आहे. जानेवारीत एकंदर ७८ हजार २७ कोटी रुपयांची परदेशी गुंतवणूक झाली होती.   अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांनी इतर देशांमधून आयात मालावर अतिरिक्त शुल्क आकारण्याची ...

February 14, 2025 7:16 PM

views 55

शेअर बाजारात घसरण कायम

शेअर बाजारात आज सलग आठव्या सत्रात घसरण कायम राहिली. बाजार बंद होताना सेन्सेक्स २०० अंकांनी घसरला आणि ७५ हजार ९३९ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी १०२ अंकांनी घसरला आणि २२ हजार ९२९ अंकांवर बंद झाला.    तेल आणि वायू, फार्मा, सार्वजनिक क्षेत्रातल्या बँका, बांधकाम, ग्राहकोपयोगी वस्त...

February 12, 2025 10:12 AM

views 61

देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात १४.६९ टक्क्यांची वाढ

देशाच्या प्रत्यक्ष कर संकलनात गेल्या आर्थिक वर्षाच्या तुलनेत 14 पूर्णांक 69 शतांश टक्क्यांची वाढ झाल्याची माहिती केंद्रिय प्रत्यक्ष कर मंडळानं दिली आहे. चालू आर्थिक वर्षात 17 लाख 78 हजार कोटी रुपयांपेक्षा जास्त प्रत्यक्ष कर संकलित झाला आहे. वैयक्तिक प्राप्तीकर संकलनातही 9 लाख 47 हजार कोटी रुपयांची व...

February 4, 2025 8:09 PM

views 54

आशियाई शेअर बाजारांमधे तेजी

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी मेक्सिको आणि कॅनडावरचा कर एक महिन्यासाठी पुढे ढकलल्यामुळे आज आशियाई शेअर बाजारांमधे तेजी दिसून आली. त्याचा मोठा परिणाम भारतीय बाजारांमध्ये दिसून आला आणि सेन्सेक्स एकाच दिवसात सुमारे चौदाशे अंकांनी वधारला. गेल्या ४ सत्रात सेन्सेक्सनं ३ हजार २०० अंकांची ते...

February 1, 2025 2:49 PM

views 52

देशातल्या शेअर बाजारांकडून या अर्थसंकल्पाला संमिश्र प्रतिक्रिया

देशातल्या शेअर बाजारांकडून या अर्थसंकल्पाला संमिश्र प्रतिक्रिया मिळाली आहे. व्यवहार सुरू झाले तेव्हा तेजीत असलेले सेन्सेक्स आणि निफ्टी अर्थसंकल्प सुरू होऊन सुमारे पाऊण तास झाल्यावर जोरदार कोसळले. मात्र आयकर सवलतींच्या घोषणांमुळे त्याला उभारी मिळाली. सध्या दोन्ही निर्देशांकात किरकोळ घसरणीसह व्यवहार स...

January 31, 2025 7:05 PM

views 43

अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर देशातल्या शेअर बाजारात तेजी

उद्या सादर होणाऱ्या केंद्रीय अर्थसंकल्पाच्या पार्श्वभूमीवर आज सलग चौथ्या दिवशीही भारतीय शेअर बाजारांमध्ये तेजी दिसून आली. मुंबई शेअर बाजाराचा सेन्सेक्स आज ७४१ अंकांनी वधारला आणि ७७ हजार ५०१ अंकांवर बंद झाला. राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी २५९ अंकांची वाढ नोंदवत २३ हजार ५०८ अंकांवर बंद झाला. गेल्या च...

January 19, 2025 8:30 PM

views 57

EPFOच्या सदस्यांची प्रोफाईल अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुलभ

कर्मचारी भविष्य निर्वाह निधी संघटनेनं सदस्यांची प्रोफाईल अपडेट करण्याची ऑनलाईन प्रक्रिया सुलभ केली आहे.  ज्या सदस्यांचे  युनिव्हर्सल अकाऊंट नंबर आधारकार्डच्या माध्यमातून वैध झाले आहेत, असे सदस्य त्यांच्या प्राेफाईलमध्ये त्यांचं स्वतःचं नाव, जन्मतारीख, लिंग, राष्ट्रीयत्व, वडिल अथवा आईचं नाव, रुजू झाल...

January 17, 2025 10:22 AM

views 33

भारतीय इलेक्ट्रॉनिक्स उत्पादन निर्यातीत 35.11टक्क्यांची वाढ

भारताचं इलेक्ट्रॉनिक्स उत्पादनांची निर्यात 35 पुर्णांक 11 टक्क्यांनी वाढून दोन वर्षांत उच्चांकी पातळीवर पोहोचला आहे. गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये 2 पुर्णांक 65 अब्ज डॉलर्स असलेली निर्यात वाढून यावर्षी साडेतीन अब्ज डॉलर्सच्या वर पोहोचली आहे.   भारतात उत्पादित झालेल्या घरगुती वापराच्या वस्तू आणि उच्च...

January 16, 2025 8:13 PM

views 31

भारताच्या इलेक्ट्रॉनिक्स निर्यातीमध्ये ३५.११ टक्क्यांनी वाढ

भारताची इलेक्ट्रॉनिक्स निर्यात ३५ पूर्णांक ११ शतांश टक्क्यांनी वाढून गेल्यावर्षी डिसेंबर महिन्यात ३ अब्ज ५८ कोटी डॉलर्स इतक्या उच्चांकावर पोहचली आहे. ही गेल्या दोन वर्षांतली उच्चांकी वाढ आहे. गेल्या वर्षी याच काळात २ अब्ज ६५ कोटी डॉलर्स इतकी निर्यात झाली होती.

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.