October 13, 2024 3:29 PM

views 42

वाशिममध्ये वैद्यकीय उपकरणांचा कारखाना सुरू होणार – मंत्री नितीन गडकरी

वाशिम इथं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय सुरू झालं असून त्याला पूरक अशा वैद्यकीय उपकरणांचा कारखाना वाशिम जिल्ह्यात लवकरच सुरू करण्यात येणार आहे, अशी माहिती केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिली. ते आज वाशिम इथं तपोनिधी या ग्रंथाच्या द्वितीय आवृत्तीच्या प्रकाशन सोहळ्यात बोलत होते. या कारखान्यामुळे ३ हज...

October 13, 2024 3:23 PM

views 59

भारताचं बांगलादेश सरकारला हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे, सुरक्षितत करण्याचे आवाहन

भारतानं बांगलादेश सरकारला हिंदू आणि सर्व अल्पसंख्याक आणि त्यांची प्रार्थनास्थळे, विशेषत: सणासुदीच्या काळात सुरक्षितता आणि सुरक्षा करण्याचे आवाहन केलं आहे. एका निवेदनात परराष्ट्र मंत्रालयानं ढाका येथील तंतीबाजार येथील पूजा मंडपावर झालेला हल्ला आणि सातखीरा येथील पूजनीय जेशोरेश्वरी काली मंदिरात झालेल्य...

October 13, 2024 3:02 PM

views 35

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला १६ ऑक्टोबरपासून सुरूवात

भारत आणि न्यूझीलंड यांच्यातल्या तीन कसोटी क्रिकेट सामन्यांच्या मालिकेला येत्या १६ ऑक्टोबरपासून सुरूवात होत आहे. या कसोटी सामन्यासाठी नुकतीच भारतीय संघाची घोषणा करण्यात आली. या मालिकेसाठी रोहित शर्मा कर्णधार तर जसप्रीत बुमराह उपकर्णधारपदाची धुरा सांभाळणार आहे. या मालिकेतील पहिला सामना १६ ऑक्टोबरपासून...

October 13, 2024 4:00 PM

views 98

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांच्यावर शासकीय इतमामात होणार अंत्यसंस्कार

माजी मंत्री, राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते बाबा सिद्दीकी यांची काल मुंबईत हत्या झाली. बाबा सिद्दीकी यांचे पुत्र आणि आमदार झिशान सिद्दीकी यांच्या वांद्रे इथल्या कार्यालयाबाहेर बाबा यांच्यावर तीन अज्ञातांनी गोळीबार केला. या गोळीबारात त्यांचा मृत्यू झाला. या हत्या प्रकरणाचा तपास आज सकाळपासून मुंबई पोलिसा...

October 13, 2024 7:21 PM

views 28

मुंबईतल्या विविध प्रकल्पांचं आणि विकासकामांचं मुख्यमंत्र्यांच्या हस्ते भूमिपूजन आणि लोकार्पण

मराठी भाषा भवन, सावित्रीदेवी फुले छात्रालयासह अनेक नवीन प्रकल्पांचं आणि विविध विकासकामांचं भूमिपूजन तसंच लोकार्पण आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबईत केलं. जवाहर बालभवन, सावित्रीबाई फुले छात्रालय यांचे नुतनीकरण तसंच नायगाव शिवडी पोलीस वसाहतींचे नुतनीकरण अशा अनेक विकासकामांचा यात समावेश आहे. यावे...

October 13, 2024 1:55 PM

views 43

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी ‘अमुलाग्र बदल घडवणारा नेता’ – बोरिस जॉन्सन यांच्या नव्या पुस्तकात गौरवपूर्ण उल्लेख

ब्रिटनचे माजी प्रधानमंत्री बोरिस जॉन्सन यांनी आपल्या नव्या पुस्तकात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा ‘अमुलाग्र बदल घडवणारा नेता’ असा गौरवपूर्ण उल्लेख केला आहे. जॉन्सन यांनी आपल्या पुस्तकाचा एक संपूर्ण अध्याय भारत - ब्रिटन संबंधांना समर्पित केला आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या रुपानं ब्रिटनला म...

October 13, 2024 1:46 PM

views 34

आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये भूकंपाचे सौम्य धक्के

आसाम आणि जम्मू-काश्मीरमध्ये आज सकाळी भूकंपाचे सौम्य धक्के जाणवले. आसाममधील भूकंपाची तीव्रता ४ पूर्णांक २ रिक्टर स्केल इतकी होती. आसामच्या मध्यवर्ती भागात भूकंपाचे केंद्र होते. ब्रह्मपुत्रा नदीच्या उत्तरेकडील किनाऱ्या लगत असलेल्या उदलगुडी जिल्ह्यात सकाळी ७ वाजून ४७ मिनिटांनी भूकंपांचे धक्के जाणवले. य...

October 13, 2024 1:27 PM

views 42

पुढील पाच दिवसांत कर्नाटकच्या दक्षिण भागात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील पाच दिवसांत कर्नाटकच्या दक्षिण भागात, केरळ, माहे, आणि तमिळनाडू येथे मुसळधार पावसाची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तर अंदमान आणि निकोबार बेटे, अरुणाचल प्रदेश, आसाम, मेघालय, नागालँड, मणिपूर आणि त्रिपुरा इथं पुढील दोन दिवस मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.  तर गुजरात, मध्यप्रदेश...

October 13, 2024 1:25 PM

views 63

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार

महिला टी-ट्वेंटी विश्वचषक क्रिकेट स्पर्धेत आज भारतीय संघाची लढत ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. संयुक्त अरब अमिरातीतल्या शारजाह इथं आज संध्याकाळी साडेसातला हा सामना सुरू होईल. अंतिम फेरीतील चार संघात स्थान मिळवण्यासाठी भारताला हा सामना जिंकणं अत्यावश्यक आहे.

October 13, 2024 4:00 PM

views 44

प्रधानमंत्री गतीशक्ती बृहद आराखड्याला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्र्यांचे प्रंशसोद्गार

भारताच्या पायाभूत सेवा क्षेत्राचा कायापालट करण्यात एक परिवर्तनकारी उपक्रम म्हणून उदयाला आलेल्या पीएम गतीशक्ती ब्रृहद आराखड्याला तीन वर्ष पूर्ण झाल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी प्रशंसा केली आहे. गतिशक्ति उपक्रमानं देशाच्या मल्टीमोडल संपर्कव्यवस्थेला लक्षणीय चालना दिली असून प्रत्येक क्षेत्र...