प्रधानमंत्री सूर्यघर योजनेअंतर्गत 50 लाखांहून अधिक कुटुंबांनी बसवली सौर ऊर्जा प्रणाली

प्रधानमंत्री सूर्यघर मोफत वीज योजनेअंतर्गत देशभरात आतापर्यंत ५० लाखांहून अधिक कुटुंबांनी घरावर सौर ऊर्जा प्रणाली बसवल्याची माहिती केंद्रीय नवीन आणि नवीकरणीय ऊर्जा मंत्री प्रह्लाद जोशी यांनी दिली.

 

या योजनेत १९ लाखांहून अधिक कुटुंबाचं वीजबिल शून्यावर आल्याचं जोशी यांनी समाजमाध्यमवरच्या संदेशात म्हटलं आहे.

सर्वाधिक वाचले
सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.