खेळ

September 13, 2025 3:27 PM

views 38

Asia Cup 2025: श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात सामना होणार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज ब गटात, अबुधाबी इथं श्रीलंका आणि बांग्लादेश यांच्यात सामना होणार आहे. भारतीय प्रमाण वेळेनुसार रात्री आठ वाजता हा सामना सुरू होईल.   दरम्यान, काल अ गटात पाकिस्तान आणि ओमान यांच्यात झालेला सामना पाकिस्ताननं ९३ धावांनी जिंकला. या सामन्यात नाणेफेक जिंकल्यावर प्रथम फलंद...

September 13, 2025 8:35 PM

views 136

Hong kong Open: सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडी अंतिम फेरीत

हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे.  आज सकाळी उपान्त्य फेरीत या जोडीनं चीन ताइपेच्या चेन चेंग कुआन आणि लिन बिंग वेई जोडीचा २१-१७, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला.   अंतिम लढतीत सात्विक आणि चिराग यांचा सामना लिआँग वेई केंग आण...

September 13, 2025 8:35 PM

views 45

आशिया चषक महिला हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत उद्या भारत आणि चीन यांच्यात सामना

हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रंकीरेड्डी आणि चिराग शेट्टी जोडीनं अंतिम फेरी गाठली आहे.  आज सकाळी उपान्त्य फेरीत या जोडीनं चीन ताइपेच्या जोडीचा २१-१७, २१-१५ असा सरळ सेटमध्ये पराभव केला. अंतिम लढतीत सात्विक आणि चिराग यांचा सामना लिआँग वेई केंग आणि वांग चेंग जोडीशी होणार आहे. या स्पर्...

September 12, 2025 2:36 PM

views 65

बुद्धिबळ स्पर्धेत ग्रँडमास्टर निहाल सरीन चा विजय

फिडे ग्रँड स्विस बुद्धिबळ स्पर्धेत भारताचा ग्रँडमास्टर निहाल सरीन यानं इराणच्या परहम मगसूदलू वर विजय मिळवत साडेपाच गुणांची कमाई केली आहे. भारताच्या अर्जुन एरगेसीला हरवणाऱ्या जीएम मॅथियास ब्लूबॉम शी त्याने बरोबरी केली आहे. दरम्यान विश्वविजेता डी गुकेश ने तुर्कियेचा एडिझ गुरेल याच्याबरोबरचा सामना  गमा...

September 12, 2025 1:19 PM

views 50

डेव्हिस चषकातले भारत आणि स्वित्झर्लंड यांच्यातले सामने आजपासून

डेव्हिस चषक टेनिसस्पर्धेत भारत विरुद्ध स्वित्झर्लंड सामने आजपासून स्वित्झर्लंडमधे बायल इथं सुरु होत आहेत.  भारताचा अग्रणी खेळाडू सुमीत नागल कडून एकेरीमधे चांगल्या कामगिरीची अपेक्षा आहे.   आर्यन शाह आणि दक्षिणेश्वर सुरेश हे दोघे ही एकेरीत खेळणार आहेत. दुहेरीत एन श्रीराम बालाजी आणि ऋत्विक चौधरी ब...

September 12, 2025 12:03 PM

views 102

अंध महिलांच्या वीस षटकांच्या पहिल्या वहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा

भारतात होणाऱ्या अंध महिलांच्या वीस षटकांच्या पहिल्या वहिल्या विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय चमूची घोषणा करण्यात आली आहे. खेळाडूंची तीन श्रेणीत विभागणी करण्यात आली आहे. दीपिका टी. सी. कडे संघाची धुरा सोपवण्यात आली असून गंगा एस. कदम उप-कप्तान असेल.    

September 11, 2025 7:44 PM

views 91

महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारतीय १६ जणांचा संघ जाहीर

पहिल्यावहिल्या दिव्यांग महिला टी ट्वेंटी क्रिकेट विश्वचषकासाठी भारताने सोळा जणांचा संघ जाहीर केला आहे. या संघाचं नेतृत्व कर्णधार दीपिका टी सी ही करेल.   तर उपकर्णधारपदाची धुरा महाराष्ट्राची गंगा कदम सांभाळणार आहे. ११ ते २५ नोव्हेंबर दरम्यान नवी दिल्ली आणि बंगळुरू इथं ही स्पर्धा होईल. यात भारतास...

September 11, 2025 4:39 PM

views 43

बॅडमिंटन स्पर्धेत सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीचा उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश

हाँगकाँग खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत भारताच्या सात्विकसाईराज रांकीरेड्डी आणि चिराग शेट्टी या जोडीने थायलंडच्या पीरातचाई सुकफुन आणि पाक्कापोन तिरारत्साकुल यांना हरवून उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला.   भारतीय जोडीने थायलंडच्या जोडीचा १८-२१, २१-१५, २१-११ असा पराभव केला. उद्या या जोडीचा सामना मलेशियाच...

September 11, 2025 2:28 PM

views 72

भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयानचा नकार

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेतला भारत-पाकिस्तान सामना रद्द करण्याची मागणी करणाऱ्या याचिकेवर तातडीनं सुनावणी घ्यायला आज सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला. येत्या १४ सप्टेंबर रोजी हा सामना होणार आहे.   पहलगाम इथला दहशतवादी हल्ला आणि ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तान विरुद्ध खेळल्याने राष्ट्रीय प्रतिष्ठेला धक्...

September 11, 2025 1:34 PM

views 60

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताची विजयी सलामी

दुबई इथं सुरू असलेल्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत, अ गटात भारताने काल संयुक्त अरब अमिरातीच्या संघावर ९ गडी राखून विजय मिळवला. युएईच्या संघानं ५८ धावाचं लक्ष्य भारतापुढे ठेवलं होतं, ते केवळ ४ षटकं आणि तीन चेंडूत पूर्ण करताना केवळ एक गडी गमावला.   अभिषेक वर्मानं १६ चेंडूत ३० धावा केल्या तर त्याला...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.