खेळ

September 10, 2025 1:43 PM

views 66

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत आज भारताची संयुक्त अरब अमिरातीशी लढत

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत भारताचा पहिला सामना आज दुबईत संयुक्त अरब अमिरातीशी होणार आहे.    स्पर्धेतल्या काल झालेल्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तानने हाँगकाँगवर ९४ धावांनी विजय मिळवला. अफगाणिस्ताननं प्रथम फलंदाजी करताना ६ बळीच्या बदल्यात १८८ धावा केल्या. या धावांचा पाठलाग करताना हाँगकाँगच्या संघ...

September 9, 2025 3:23 PM

views 83

खुल्या बॅडमिंटन स्पर्धेत पी.व्ही. सिंधूचा सामना लाईन क्रिस्टोफर बरोबर होणार

हाँगकाँग २०२५ च्या खुल्या बॅडमिंटन स्पर्धा आजपासून सुरु होत आहेत. ऑलम्पिक पदक विजेती पी.व्ही. सिंधूचा भारताच्या वतीनं पहिला सामना डेन्मार्कच्या लाईन क्रिस्टोफर बरोबर खेळणार आहे.   भारताच्या एच.एस.प्रणोय आणि आयुष शेट्टीसह पुरुष एकेरी विभागात लक्ष्य सेन सहभागी होणार आहे. पुरुष दुहेरीमध्ये सात्विक...

September 9, 2025 1:29 PM

views 50

आशिया चषक क्रिकेट स्पर्धेला आजपासून संयुक्त अरब अमिरातीत प्रारंभ

आशिया चषक क्रिकेट स्पर्धा आजपासून संयुक्त अरब अमिरातीत सुरू होत असून अबूधाबी इथं होणाऱ्या पहिल्या सामन्यात अफगाणिस्तान आणि हाँगकाँग यांच्यात लढत होईल.   भारताचा पहिला सामना उद्या दुबईत युएईच्या संघाशी तर येत्या 14 तारखेला पाकिस्तान बरोबर होणार आहे. येत्या 28 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणाऱ्या या स्प...

September 8, 2025 2:44 PM

views 78

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत कार्लोस अल्काराजनं पटकावलं जेतेपद

भारताच्या पुरुष हॉकी संघानं काल आशिया चषक हॉकी स्पर्धेच्या अजिंक्यपदाला गवसणी घातली. अंतिम सामन्यात भारताने दक्षिण कोरियावर ४-१ असा विजय मिळवला. भारताकडून दिलप्रीत यानं दोन, तर सुखजीत आणि अमित रोहिदास यांनी प्रत्येकी एक गोल केला. या विजयासोबतच भारताचा संघ पुढच्या वर्षी होणाऱ्या एफआयएच पुरुष हॉकी विश...

September 8, 2025 10:10 AM

views 47

आशिया करंडक हॉकी स्पर्धेत भारत अजिंक्य

बिहारमध्ये राजगीर इथं झालेल्या आशिया चषक पुरुष हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीतील रोमहर्षक सामन्यात भारतीय संघानं काल गतविजेत्या दक्षिण कोरियाच्या संघावर ४ विरुद्ध एका गोलनं असा विजय मिळवत चौथ्यांदा या स्पर्धेचं विजेतेपद पटकावलं.   या विजयामुळं भारतीय हॉकी संघ पुढच्या वर्षी, २०२६ मध्ये नेदरलँड्स आण...

September 7, 2025 8:12 PM

views 55

World Archery Championships: भारतीय संघाला कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक

जागतिक तिरंदाजी अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय संघाने कंपाऊंड प्रकारात सुवर्ण पदक पटकावलं आहे. ऋषभ, प्रथमेश आणि अमन या तीन भारतीय तीरंदाजांनी सर्वाधिक २५३ गुण मिळवले. फ्रान्सच्या संघाला २३३ गुण मिळवल्यामुळे रौप्य पदक मिळालं.

September 7, 2025 3:45 PM

views 113

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अरीना साबालेंका हिला सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपद

अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेत अग्रमानांकित अरीना साबालेंका हिनं सलग दुसऱ्यांदा अजिंक्यपदावर नाव कोरलं. तिनं अमांडा अनिसिमोव्हा हिच्यावर ६-३, ७-६ अशी थेट सेट्समध्ये मात करून कारकीर्दीतलं चौथं ग्रँडस्लॅम जेतेपद पटकावलं. तर पुरुष दुहेरीच्या अंतिम फेरीत मार्सेल ग्रॅनोलर्स आणि होरॅशिओ झेबोलास या जोडीनं ज...

September 7, 2025 1:31 PM

views 51

भारताचा आशिया करंडक हॉकी स्पर्धेच्या अंतिम फेरीत प्रवेश

 बिहार इथे सुरू असलेल्या आशिया कप हॉकी स्पर्धेच्या सुपर फोर फेरीत भारतीय संघाने चीनचा ७ - ० ने धुव्वा उडवत अंतिम फेरी गाठली आहे. आता अंतिम सामन्यात भारताचा सामना कोरियाशी होणार आहे. सुपर फोर फेरीत मिळवलेल्या विजयामुळे सात गुणांसह भारत गुणतालिकेत अव्वल स्थानावर आहे. या स्पर्धेतल्या विजेत्या संघाला पु...

September 7, 2025 10:55 AM

views 75

जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत निखत जरीनचा पहिल्या फेरीत विजय

इंग्लंडमधील लिव्हरपूल येथे झालेल्या जागतिक मुष्टियुद्ध अजिंक्यपद स्पर्धेत भारतीय महिला मुष्टियोद्धा निखत जरीनने काल महिलांच्या ५१ किलो वजनी गटात पहिल्या फेरीत विजय मिळवला. वर्षभर दुखापतीमुळे बाहेर राहिलेल्या बिगरमानांकित निखतने जोरदार पुनरागमन करत ३२ व्या फेरीत अमेरिकेच्या जेनिफर लोझानोला ५-० ने हरव...

September 6, 2025 3:14 PM

views 56

काफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सामना ओमान संघाशी होणार

ताजिकिस्तान इथं सुरु असलेल्या काफा आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भारतीय पुरुष संघाचा सामना येत्या सोमवारी आतापर्यंत या स्पर्धेत अपराजित राहिलेल्या ओमानच्या संघाशी होणार आहे. उझबेकिस्तान आणि ओमान या दोन्ही संघांचे अ गटात समान गुण झाले असून हे दोन्ही संघ पहिल्या दोन स्थानांवर असून तिसरं स्थान गाठण्यास...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.