प्रादेशिक बातम्या

September 11, 2025 6:49 PM

views 150

आपले सरकार वेबसाइटची सुधारित आवृत्ती २ ऑक्टोबरपासून सुरु करण्याचे आदेश – मुख्यमंत्री

आपले सरकार वेबसाइटची लोकाभिमुख, सुधारित आवृत्ती २ ऑक्टोबरपर्यंत सुरू करा. इतर विविध वेबसाइटवर उपलब्ध असलेल्या शासनाच्या सेवा आणि योजना या वेबसाइटवर उपलब्ध करुन द्या, असे आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी आज मुंबईत झालेल्या बैठकीत दिले. आतापर्यंत सेवा हक्क हमी कायद्यामध्ये सेवांचीच हमी दिली जात ...

September 11, 2025 4:32 PM

views 25

दंगलीचा तपास करण्यासाठी अकोला इथं विशेष तपास पथकाची स्थापना

अकोला इथं २०२३ मधे झालेल्या दंगलीचा तपास करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने विशेष तपास पथकाची स्थापना केली आहे. न्यायाधीश न्यायमूर्ती संजय कुमार यांच्या अध्यतेखालील पिठानं हा आदेश दिला.    या दंगलीत जखमी झालेल्या व्यक्तीनं विशेष तपास पथक स्थापन करण्याची मागणी करणारी याचिका उच्च न्यायालयानं फेटाळली...

September 11, 2025 4:04 PM

views 17

नागपूरमध्ये ४ हजार लिटरहून अधिक बनावट दह्याचा साठा जप्त

अन्न आणि औषध प्रशासनानं आज नागपूरमध्ये ४ हजार लिटरहून अधिक बनावट दह्याचा साठा जप्त केला. गुप्त माहितीच्या आधारे केलेल्या या कारवाईत मध्य प्रदेशातल्या जबलपूर इथून आलेले दह्याची २७० पिंपं जप्त करून नष्ट करण्यात आली.   योग्य मानकांचं पालन न करता तयार केलेल्या या दह्याच्या सेवनामुळे ग्राहकांच्या आर...

September 11, 2025 3:54 PM

views 24

नेपाळमधे अडकलेल्या पर्यटकांना परत आणण्यासाठी प्रयत्न सुरू- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

महाराष्ट्रातले सुमारे दीडशे पर्यटक नेपाळमधे अडकले असून त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकारच्या आपत्ती व्यवस्थापन कक्षाकडून प्रयत्न सुरू असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. शिंदे यांनी या पर्यटकांशी दूरध्वनीवरून संवाद साधला आणि त्यांना परत आणण्यासाठी राज्य सरकार सर्वतोपरी मदत करेल अशी ग...

September 11, 2025 3:47 PM

views 30

मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेच्या पात्र लाभार्थ्यांना निधी वितरणाला आजपासून प्रारंभ

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा ऑगस्ट महिन्याचा सन्मान निधी आजपासून लाभार्थ्यांच्या खात्यात जमा व्हायला सुरुवात होईल. महिला आणि बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली.

September 11, 2025 3:27 PM

views 50

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे देशातलं सर्वोत्तम राज्य असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन

उद्योग आणि गुंतवणुकीसाठी महाराष्ट्र हे देशातलं सर्वोत्तम राज्य असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडनवीस यांनी म्हटलं आहे. ते आज मुंबईत जियो वल्ड ट्रेड सेंटर इथं इंडिया-ऑस्ट्रेलिया मंचाच्या गोलमेज परिषदेत बोलत होते.   गुंतवणूकदार आणि उद्योजकांच्या राज्य शासनाकडून असलेल्या अपेक्षा पूर्ण करण्यासाठी सर...

September 11, 2025 1:14 PM

views 66

नेपाळमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी युद्ध पातळीवर प्रयत्न सूरु

नेपाळमधे अडकलेल्या महाराष्ट्रातल्या पर्यटकांना सुखरुप परत आणण्यासाठी राज्य सरकार युद्ध पातळीवर प्रयत्न करत असल्याची माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी काल दिली. ठाणे, पुणे, मुंबई, लातूर, कोल्हापूर जिल्ह्यातल्या सुमारे १०० पर्यटक नेपाळमध्ये अडकले असल्याची माहिती आतापर्यंत प्राप्त झाली आहे. 

September 10, 2025 8:32 PM

views 30

मराठा समाजातल्या तरुणांप्रमाणेच ओबीसी समाजातल्या तरुणांसाठी कर्जवाटप योजना सुरू करण्याची मंत्रीमंडळ उपसमितीची शिफारस

ओबीसी समाजातल्या तरुणांना रोजगार आणि व्यवसाय करता यावा यासाठी अण्णासाहेब पाटील महामंडळाच्या धर्तीवर कर्जवाटप करण्याची योजना तयार करावी, अशी सूचना ओबीसींच्या संदर्भातल्या मंत्रिमंडळ उपसमितीनं केली आहे. या उपसमितीची पहिली बैठक आज मंत्रालयात झाली. त्यानंतर उपसमितीचे अध्यक्ष, महसूलमंत्री चंद्रशेखर बावनक...

September 10, 2025 4:04 PM

views 72

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २४ तारखेला होणार

बीड जिल्ह्यातल्या संतोष देशमुख हत्या प्रकरणाची पुढची सुनावणी येत्या २४ तारखेला होणार आहे. सरकारी वकील उज्ज्वल निकम यांनी आज ही माहिती दिली.   या प्रकरणातला आरोप विष्णु चाटे याच्या दोषमुक्तीच्या अर्जावर आज बीडच्या विशेष न्यायालयात सुनावणी झाली, त्यानंतर निकम माध्यमांशी बोलत होते. या सुनावणीत न्य...

September 10, 2025 3:58 PM

views 37

महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन

महाराष्ट्र जनसुरक्षा कायद्याविरोधात महाविकास आघाडीतर्फे आज राज्यात विविध ठिकाणी आंदोलन केलं जात आहे.   बीडमध्ये महाविकास आघाडीनं जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला. त्यात आमदार संदीप क्षीरसागर सहभागी झाले होते. हा कायदा  घटनाविरोधी असून लोकशाहीला बाधक असल्याचा आरोप आंदोलकांनी केला.    छत्रपती संभ...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.