प्रादेशिक बातम्या

June 24, 2024 7:27 PM

views 49

ऑनलाइन फसवणुकी प्रकरणी आरोपीला चंदीगढमधून अटक

ऑनलाइन फसवणुकीच्या एका प्रकरणात रत्नागिरी पोलिसांनी आरोपीला चंदिगढ मधून अटक केली. व्हॉट्सअ‍ॅप ग्रुपमध्ये आणि वैयक्तिक संदेश पाठवून, गुंतवणुकीवर जास्त रकमेचा परतावा देण्याचं आमिष दाखवून रत्नागिरी जिल्ह्यातल्या खेडमधल्या एका व्यक्तीची तब्बल २४ लाख ८५ हजार रुपयांची फसवणूक करण्यात आली होती. आरोपीला न्या...

June 24, 2024 7:20 PM

views 77

माथाडी कामगारांचा नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा

नवी मुंबईतल्या कृषी उत्पन्न बाजार समितीमधल्या माथाडी कामगारांनी आज नवी मुंबई महापालिकेवर मोर्चा काढला होता. कांदा बटाटा मार्केटच्या इमारतीचा पाणीपुरवठा खंडीत केल्याच्या विरोधात हा मोर्चा होता. बाजार समिती मधल्या अतिधोकादायक इमारतींचा पाणीपुरवठा नवी मुंबई महानगरपालिकेनं खंडीत केला आहे. अतिधोकादायक गा...

June 24, 2024 7:08 PM

views 51

पुण्यात अंमली पदार्थ प्रकरणी ९ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातल्या अंमली पदार्थ प्रकरणात आतापर्यंत ९ जणांवर गुन्हा दाखल झाला असून ८ जणांना अटक करण्यात आली आहे. अंमली पदार्थांचं सेवन करणाऱ्या मुलांचा पुणे पोलिस शोध घेत आहे. याप्रकरणी हलगर्जीपणा आणि लक्ष ठेवण्यात दिरंगाई केली म्हणून दोन अधिकारी आणि दोन अमलदारांचं निलंबन केल्याची माहिती पोलिस उपायुक्त संदी...

June 24, 2024 6:48 PM

views 68

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या हस्ते भंडाऱ्यात ५४७ कोटीच्या विकास कामांचं भूमीपूजन

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज भंडारा जिल्ह्यात ५४७ कोटी रुपये खर्चाच्या विविध विकास कामांचं भूमीपूजन केलं. भंडारा जिल्ह्यात वैनगंगा नदीच्या काठावर १०२ कोटी रुपये खर्च करून नव्यानं सुरू केलेल्या जलपर्यटन प्रकल्पाचं उद्घाटन त्यांनी केलं. यावेळी भंडाऱ्याचे अपक्ष आमदार नरेंद्र भोंडेकर यांनी शिवसेनेत ...

June 24, 2024 6:41 PM

views 77

धुळ्यात चिमठाणे, दुसाणे मंडळात ढगफुटी

धुळे जिल्ह्यात काल रात्री विजांचा कडकडाट आणि वादळी वार्‍यासह मुसळधार पाऊस पडला. चिमठाणे तसेच दुसाने मंडळातल्या दराणे, दुसाने, एैंचाळे, हत्ती, चिमठाणे इत्यादी गावांना ढगफुटीसारख्या पावसानं मोठा तडाखा दिला. दराणे, रोहाणे गावातून वाहणार्‍या पाटली नाल्याला मोठा पूर आला. काठावरची शेती तसंच शेतकर्‍यांच्या...

June 24, 2024 6:35 PM

views 57

राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं – नाना पटोले

राज्य सरकारनं शेतकऱ्यांचं कर्ज सरसकट माफ करावं, आणि दूध उत्पादक शेतकऱ्यांना दूधाचे दर वाढवून द्यावेत, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली आहे. ते आज मुंबईत बातमीदारांशी बोलत होते. तेलंगणात काँग्रेस सरकारनं शेतकऱ्यांचं सरसकट २ लाख रुपयांचं कर्ज माफ केलं आहे. त्याप्रमाणे येत्या २७...

June 24, 2024 3:13 PM

views 49

राज्याच्या आदिवासी विकास विभागातल्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया स्थगित

राज्याच्या आदिवासी विकास विभागातल्या रिक्त पदांची भरती प्रक्रिया स्थगित करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागानं गेल्या २३ नोव्हेंबर रोजी ६०२ रिक्त पदांच्या भरतीसाठी जाहिरात प्रसिद्ध केली होती. मात्र, सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास संवर्गांचा जाहिरातीत समावेश नसल्यानं ही जाहिरात रद्द करण्यात आली...

June 24, 2024 1:01 PM

views 54

लोणेरे श्रीवर्धन मार्गावर कार अपघातात ३ जणांचा मृत्यू

रायगड जिल्ह्यातील लोणेरे श्रीवर्धन मार्गावर काल संध्याकाळी एक भरधाव कार झाडाला आदळून उलटल्यानंतर त्यातील तीन जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये एका मुलाचा समावेश आहे, तर एक लहान मुलगा गंभीर जखमी आहे. अन्य दुर्घटनेत अलिबाग तालुक्यातील मुनवली इथं तलावात पोहायला गेलेल्या दोन मुलांचा बुडून मृत्यू झाला...

June 24, 2024 11:20 AM

views 63

‘मधुमित्र’ पुरस्कारासाठी अंबड गावातील राजू कानवडे यांची निवड

महाराष्ट्र राज्य खादी आणि ग्रामोद्योग मंडळाच्यावतीनं देण्यात येणाऱ्या यंदाच्या 'मधुमित्र' पुरस्कारासाठी अहमदनगर जिल्ह्यातल्या अकोले तालुक्यातल्या अंबड गावातील शेतकरी राजू कानवडे यांची निवड झाली आहे. मधमाशापालन हा व्यवसाय निसर्ग संवर्धनासाठी आणि शेती उत्पादन वाढीसाठी उपयुक्त असून मधमाशांची भुमिका महत...

June 24, 2024 10:57 AM

views 44

पुण्यातील पबमध्ये अमली पदार्थ विक्रीसंदर्भात ५ जणांवर गुन्हा दाखल

पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालय रस्त्यावरील एका हॉटेलमध्ये एक अल्पवयीन मुलगा अमली पदार्थांचं सेवन करत असतानाचा व्हिडिओ समाज मध्यमांवर प्रसारित झाल्यानंतर पुणे पोलिसांनी काल संबंधित हॉटेलवर कारवाई केली. या प्रकरणी पोलिसांच्या गुन्हे शाखेने ५ जणांना चौकशीसाठी ताब्यात घेतलं आहे. दरम्यान ही अत्यंत गंभीर...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.