प्रादेशिक बातम्या

July 3, 2024 3:31 PM

views 51

वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी

राज्य सरकारकडून सर्व वारकऱ्यांचा विमा काढला जाईल. तसंच वारीतल्या वाहनांना येत्या २१ जुलै पर्यंत टोलमाफी केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज केली. विधी मंडळाच्या आवारात आज ते वार्ताहरांशी बोलत होते.  

July 3, 2024 3:46 PM

views 48

कापूस उत्पादक शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी ५ हजार रुपये मदतीची पणन मंत्री अब्दुल सत्तार यांची घोषणा

राज्यातल्या कापूस उत्पादक शेतकऱ्यांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेत प्रती हेक्टरी पाच हजार रुपये मदत देण्याची घोषणा पणन मंत्री अब्दुल सत्तार यांनी आज विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात केली. यावर्षी लांब धाग्याच्या कापसाची सरकारी खरेदी, केंद्र सरकारनं नमूद केलेल्या नव्या दरानं हो...

July 3, 2024 3:58 PM

views 37

निलंबनाचा फेरविचार करण्यासाठी विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांची उपसभापतींना पत्राद्वारे विनंती

सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याबद्दल निलंबित झालेले विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी माफी मागितली आहे.आपल्या निलंबनाचा फेरविचार करावा अशी विनंतीही त्यांनी उपसभापती नीलम गोऱ्हे यांना पत्राद्वारे केली आहे. सभागृहात आक्षेपार्ह शब्द वापरल्याप्रकरणी ५ दिवसांसाठी निलंबित करण्यात आलेले...

July 3, 2024 12:17 PM

views 39

विधानपरिषदेत सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात अंमली पदार्थ आढळल्याचा मुद्दा

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाच्या वसतिगृहात मे महिन्यात अंमली पदार्थ आढळून आल्याचा मुद्दा आमदार विक्रम काळे यांनी उपस्थित केला. हा प्रश्न राज्यातल्या सर्व शासकीय महाविद्यालयांच्या सुरक्षिततेचा असल्याचं आमदार विक्रम काळे यांनी सांगितलं. तसेच, सुरक्षिततेच्यादृष्टीने कोणत्या उपाययोजना करण्यात आल्या ...

July 3, 2024 2:44 PM

views 27

डोंबिवली कारखाना स्फोट प्रकरणी आमदार उमा खापरे आक्रमक

डोंबिवली इथल्या कारखान्यात झालेला स्फोट आणि इथल्या कारखान्यांद्वारे होणारं प्रदूषण हा मुद्दा आमदार उमा खापरे यांनी विधानपरिषदेत मांडला. या दुर्घटनेतल्या पीडितांना काय मदत देण्यात आली आहे आणि इथलं प्रदूषण आटोक्यात आणण्यासाठी सरकार कोणत्या उपाययोजना करत आहे, असंही त्यांनी विचारलं.   मंत्री दीपक क...

July 3, 2024 9:21 AM

views 42

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण

सोलापूर-तुळजापूर-उस्मानाबाद रेल्वे मार्गासाठी १८७ पूर्णांक ३३ हेक्टर जमिनीपैकी, ११७ हेक्टर जमिनीचं संपादन पूर्ण झालं आहे. त्यासाठी आतापर्यंत २४६ कोटी रुपये मावेजाचं वाटप करण्यात आलं आहे. येत्या चार महिन्यात भूसंपादनाची प्रक्रिया पूर्ण होईल, असा विश्वास भू संपादन अधिकारी तथा उपजिल्हाधिकारी सुमित शिंद...

July 3, 2024 9:14 AM

views 44

‘एमपीएससी’ची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ पुढे ढकलली

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची महाराष्ट्र गट ‘क’ सेवा मुख्य परीक्षा-२०२३ लिपिक टंकलेखक आणि कर सहायक, या संवर्गाकरता घेण्यात येणारी, टंकलेखन कौशल्य चाचणी पुढे ढकलण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ही परीक्षा १ जुलै ते १३ जुलै दरम्यान घेण्यात येणार होती. मात्र काही तांत्रिक अडचणींमुळे ही परीक्षा पुढे ढकलण्यात...

July 2, 2024 7:51 PM

views 48

मुंबई विमानतळावर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक

महसूल गुप्तवार्ता संचालनाच्या अधिकाऱ्यांनी काल मुंबई विमानतळावर अंमली पदार्थाची तस्करी करणाऱ्या एका भारतीय प्रवाशाला मुद्देमालासह अटक केली. हा प्रवासी बँकाॅकहून मुंबईला आला होता. या प्रवाशाकडे ५ कोटी रुपये किंमतीचे गांजा सदृश अंमली पदार्थ सापडले. या प्रवाशावर अंमली पदार्थ प्रतिंबधीत कायद्याखाली गुन्...

July 2, 2024 7:37 PM

views 40

महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताहाचं आयोजन

राज्य शासनाच्या कौशल्य, रोजगार, उद्योजकता आणि नाविन्यता विभागाअंतर्गत असलेल्या महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटीतर्फे नाविन्यपूर्ण स्टार्टअप्सला चालना देण्यासाठी ‘महाराष्ट्र स्टार्टअप सप्ताह आयोजित करण्यात येणार आहे. त्यासाठी इच्छुक असलेल्यांनी https://www.msins.in या संकेतस्थळावर अर्ज करावेत असं आ...

July 2, 2024 7:27 PM

views 43

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२४ ला विधानपरिषदेत मंजुरी

महाराष्ट्र सार्वजनिक विद्यापीठ सुधारणा विधेयक २०२४ ला आज विधानपरिषदेत मंजुरी देण्यात आली. त्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या सर्व प्रक्रियेवर देखरेख ठेवण्यासाठी तालुका पातळीवर तीन अशासकीय सदस्यांची समिती स्थापन करण्यात येणार असल्याची माहिती उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यां...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.