प्रादेशिक बातम्या

October 11, 2024 3:04 PM

views 34

नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनलची उभारणी होणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवी मुंबई विमानतळावर ४ टर्मिनलची उभारणी होणार असून या विमानतळावरून वर्षाला ९ कोटी लोक प्रवास करतील, तसंच २६ लाख टन कार्गो वाहतूक होईल, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं आहे. नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या हवाई पट्टीवर भारतीय हवाई दलाच्या C-295 विमानाचं यशस्वी चाचणी लँडिंग झाल्यानंतर प्र...

October 11, 2024 1:42 PM

views 28

नागपूरातील दीक्षाभूमीवर पंचशिल ध्वजारोहण करण्यात आलं

नागपूरातील पवित्र दीक्षाभूमीवर आज दीक्षाभूमी स्मारक समितीचे सदस्य आणि समता सैनिक दल यांच्या उपस्थितीत भदंत आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या नेतृत्वाखाली पंचशिल ध्वजारोहण करण्यात आलं. यावेळी समता सैनिक दलाचे जवान, बौद्ध अनुयायी उपस्थित होते.    उद्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा मुख्य सोहळा सायंकाळी...

October 11, 2024 1:26 PM

views 14

मगील ५ वर्षात ग्रामीण कुटुंबांच्या मासिक उत्पन्नात 57 टक्क्यांनी वाढ

  वर्ष २०१६-१७ ते २०२१-२२ या आर्थिक वर्षात ग्रामीण कुटुंबांचं सरासरी मासिक उत्पन्न ५७ टक्क्यांनी वाढल्याचं नाबार्डच्या सर्वेक्षणात नमूद करण्यात आलं आहे. २०१६-१७ मध्ये ग्रामीण कुटुंबांचं सरासरी मासिक उत्पन्न ८ हजार ५९ रुपये होतं; ते २०२१-२२ मध्ये १२ हजार ६९८ रुपयांपर्यंत वाढलं आहे. ग्रामीण भागातल्या ...

October 11, 2024 7:05 PM

views 12

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीची चाचणी यशस्वी

नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दक्षिण धावपट्टीची आज यशस्वी चाचणी झाली. या धावपट्टीवर भारतीय हवाई दलाचं सी २९५ विमान यशस्वीरित्या उतरलं. त्यावेळी सिडको अग्निशमन दलाकडून विमानावर पाण्याचा फवारा उडवत सलामी देण्यात आली. त्यानंतर सुखोई ३० या फायटर विमानानंही धावपट्टीला समांतर उड्डाण केलं.    व...

October 11, 2024 10:00 AM

views 74

ज्येष्ठ उद्योगपती रतन टाटा यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार

ज्येष्ठ उद्योगपती, टाटा सन्सचे मानद अध्यक्ष आणि टाटा ट्रस्टचे अध्यक्ष रतन टाटा यांना काल भावपूर्ण वातावरणात अखेरचा निरोप देण्यात आला. मुंबईत वरळी स्मशानभूमीत त्यांच्या पार्थिव देहावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा, केंद्रीय मंत्री पियूष ...

October 10, 2024 7:17 PM

views 10

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीनं आज स्वास्थ्य की पाठशाला हा विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला

आकाशवाणी मुंबई केंद्राच्या वतीनं स्वास्थ्य की पाठशाला हा विशेष कार्यक्रम आज आयोजित करण्यात आला होता. या अंतर्गत पूजा शिंदे यांनी आरोग्य प्रशिक्षक रोहित शिंदे यांची मुलाखत घेतली. तसंच मोफत आरोग्य शिबिराचंही आयोजन यावेळी करण्यात आलं. आकाशवाणी वृत्त विभागासह सर्व विभागांच्या अधिकारी-कर्मचाऱ्यांनी यात उ...

October 10, 2024 7:15 PM

views 20

राज्यात उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता

राज्यात उद्या कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची तर मराठवाडा आणि विदर्भात तुरळक ठिकाणी मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता पुणे वेधशाळेनं वर्तवली आहे. कोल्हापुरात आज दुपारी वीजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस झाला. नवरात्रोत्सवाच्या निमित्तानं अंबाबाईच्या दर्शनासाठी आलेल्या भा...

October 10, 2024 4:35 PM

views 39

रत्नागिरी जिल्ह्यातली ४२ गावं क्षयरोगमुक्त

रत्नागिरी जिल्ह्यातली ४२ गावं क्षयरोगमुक्त झाल्याबद्दल जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांनी काल या ग्रामपंचायतींचा सत्कार केला. २०२५ पर्यंत देश क्षयरोगमुक्त करण्याचं उद्दिष्ट केंद्र सरकारनं ठेवलं आहे, त्यानुसार क्षयरोगमुक्त पंचायत ही मोहीम राबवली जात आहे. या सर्व ग्रामपंचायतींनी यात सक्रीय...

October 10, 2024 4:32 PM

views 32

६८व्या धम्मप्रवर्तन दिन कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ

नागपूर इथं पवित्र दीक्षाभूमीवर दरवर्षीप्रमाणे यंदाही डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समितीच्यावतीने ६८व्या धम्मप्रवर्तन दिन कार्यक्रमाला आजपासून प्रारंभ होत आहे. स्मारक समितीचे अध्यक्ष भदन्त आर्य नागार्जुन सुरई ससाई यांच्या उपस्थितीत भिक्खू संघ, उपासक तसंच श्रामणेर यांना दीक्षा देण्या आली. उद्या ११ ऑक्...

October 10, 2024 4:21 PM

views 31

देशाचे सांस्कृतिक दूत बना – केंदीय सांस्कृतिक आणि पर्यटन मंत्री गजेंद्र सिंग शेखावत

भारतीय संस्कृती वाचवण्यासाठी आता युवकांनी देशाचे संस्कृतिदूत बनण्याची गरज असल्याचं केंद्रीय संस्कृती आणि पर्यटन मंत्री गजेंद्रसिंग शेखावत यांनी म्हटलं आहे. ते आज नवी मुंबईत डी वाय पाटील विद्यापीठात आयोजित ‘विकसित भारतासाठी युवा शक्ती’ या कार्यक्रमात बोलत होते. युवा पिढी केवळ देशातल्या बदलाची साक्षीद...

सर्वाधिक वाचले

सर्व पहा arrow-right

कोणतीही पोस्ट आढळली नाही.